शेंगदाणे चिक्की चे मोदक (shengdane chikki che modak recipe in marathi)

आज अंगारिका चतुर्थी निमित्त शेंगदाण्याची चिक्की ही रेसिपी आपल्या ऑथर pragati Hakim यांची रेसिपी बऱ्याच दिवसांपासून सेव करून ठेवली होती आज ती रेसिपी बनवण्यासाठी योग जुळून आला. अंगारिका चतुर्थीनिमित्त गणपतीला नैवेद्यासाठी काही चिक्की ही बनवली आणि काही मोदकही बनवून नैवेद्य दाखवले. गुळापासून तयार केलेला प्रसाद नैवेद्यासाठी तयार केला.
धन्यवाद प्रगती ताई छान रेसिपी दिल्याबद्दल सेव करून ठेवल्यामुळे मी आज पाहून फॉलो करून झटपट तयार करू शकली
एक वेगळा घटक वापरून तयार केली.
रेसिपी खूपच छान झाली आहे धन्यवाद
शेंगदाणे चिक्की चे मोदक (shengdane chikki che modak recipe in marathi)
आज अंगारिका चतुर्थी निमित्त शेंगदाण्याची चिक्की ही रेसिपी आपल्या ऑथर pragati Hakim यांची रेसिपी बऱ्याच दिवसांपासून सेव करून ठेवली होती आज ती रेसिपी बनवण्यासाठी योग जुळून आला. अंगारिका चतुर्थीनिमित्त गणपतीला नैवेद्यासाठी काही चिक्की ही बनवली आणि काही मोदकही बनवून नैवेद्य दाखवले. गुळापासून तयार केलेला प्रसाद नैवेद्यासाठी तयार केला.
धन्यवाद प्रगती ताई छान रेसिपी दिल्याबद्दल सेव करून ठेवल्यामुळे मी आज पाहून फॉलो करून झटपट तयार करू शकली
एक वेगळा घटक वापरून तयार केली.
रेसिपी खूपच छान झाली आहे धन्यवाद
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम शेंगदाणे भाजून मिक्सर पॉटमध्ये पावडर करून घेऊ तिळही भाजून पावडर करून घेऊ
- 2
आता एका वाटी मध्ये दोन्ही पावडर टाकून घेऊ त्यावर इलायची पावडर टाकून घेऊ
हाताने पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊ - 3
आता कढाईत गुळाचा पाक तयार करून घेऊ
तयार पाकात तूप टाकून घेऊ - 4
आता तयार पाक शेंगदाणा तीळ पावडर वर टाकून घेऊ
व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊ गरम गरमच व्यवस्थित मिक्स करून घेउ - 5
एका ताटाला तूप लावून घेऊ. अर्धी चिक्की ताटात टाकून पसरून वरून तीळ लावून वाटीने दाबून चिक्की तयार करून घेऊ
- 6
बाकी चिक्की मोदकाच्या साच्यात टाकून मोदक तयार करून घेऊ. अशाप्रकारे मोदकही तयार करून घेऊ
- 7
अशाप्रकारे चिक्की आणि मोदक दोन्ही तयार केले
- 8
- 9
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेंगदाण्याची चिक्की (shengdanyachi chikki recipe in marathi)
#GA4 #Week18#Chikki हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाण्याची चिक्की बनविली आहे. Archana Gajbhiye -
शेंगदाणे चिक्की (shengdane chikki recipe in marathi)
#मकरशेंगदाणे आणि गूळ हे दोन्ही मिक्स झाल्यावर लगेच रक्त वाढ होण्यासाठी मदत होते Gital Haria -
तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #चिक्की गोल्डन ऍप्रॉन मध्ये चिक्की हा कीवर्ड ओळखून मी आज तिळाची चिक्की बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
#cooksnap# सुवर्णा पोतदार# संक्रांतीच्या निमित्ताने बनवलेली चिक्की संपल्यामुळे पुन्हा चिक्की बनवायची होती..म्हणून मग ही रेसिपी cooksnap केली...छान झाली आहे चिक्की... Varsha Ingole Bele -
गूळ तिळाची चिक्की (gud tidachii chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#Jaggery हा कीवर्ड घेऊन मी गूळ तिळाची चिक्की बनविली आहे, ही चिक्की कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे. गूळ तिळाची चिक्की चवीला छान आणि क्रिस्पी अशी होते. Archana Gajbhiye -
तीळ चिक्की (til chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #चिक्की ह्या किवर्ड साठी ही टेस्टी यम्मी चिक्की बनवली आहे. अतिशय सोप्पी झटपट होते ही आणि पौष्टिक पण असते. स्पेशली हिवाळ्यासाठी. Sanhita Kand -
शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #चिक्की हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाणा चिक्की बनवली आहे. Dipali Pangre -
-
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18# संक्रांत म्हटली की तिळगुळ आलेच! मग तिळाचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनविणे आलेच...मी ही आज तिळाची चिक्की बनविली आहे. Varsha Ingole Bele -
तीळ शेंगदाणा चिक्की (til shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week5थंडीची सीजन आता सुरू होणार आहे आणि थंडीमध्येतीळ शेंगदाण्याची चिक्की खाणे चांगले असते . Gital Haria -
तीळ शेंगदाणा चिक्की (til shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week#18 की वर्ड चिक्की! संक्रांतीच्या मोसमात तीळ आणि शेंगदाणा कूट घालून गुळाच्या पाकात चिक्की बनविली आहे. Varsha Ingole Bele -
-
-
तीळ चॉकलेट चिक्की (til chocolate chikki recipe in marathi)
#GA4#week18#Chikki keyword#चिक्कीनेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण अणि पौष्टिक रेसिपी देण्याचा माझा प्रयत्न असतो. आज मी घेऊन आले आहे अशीच एक नाविन्यपूर्ण चिक्की रेसिपी जी पाहताच मुलांच्या तोंडाला पाणी सुटेल, अन् हेल्दी असल्याने मोठ्यांनाही खूप आवडेल. Shital Muranjan -
शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक मधली ही१३ रेसिपी आहे ती म्हणजे शेंगदाणा चिक्की उपवासाचे दिवस आहे म्हणून वाटले की काहीतरी उपवासाचे पदार्थ टाकावे, म्हणून केली सुरूवात शेंगदाणा चिक्की पासुन च कारण यात मिठ नसते आणि आपण उपवासाच्या वेळी मिठ खात नाही Jyotshna Vishal Khadatkar -
शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#उपवास#उपवासाचे पदार्थ #नवरात्र. लहानापासून मोठयांपर्यंत सर्वांना ही चिक्की आवडते. Sujata Gengaje -
चुरमा मोदक (churma modak recipe in marathi)
#gur#चुरमामोदकबऱ्याच वर्षापासून गणेश चतुर्थी मी उत्साहाने भावभक्तीने साजरी करतेआता बदलत्या परिस्थितीनुसार विचारात आणि आपल्या भावभक्ती तही बदलाव करायला पाहिजे मागच्या दोन वर्षापासून आपण महामारी ने झटत आहोत ही महामारीत आपन बऱ्याच आपल्या लोकांना गमावले आहे आणि ही महामारी आपल्याला बरंच काही शिकून गेली आहे त्यामुळे मी गणेश मूर्ति मातीची बसवण्याचे बंद केले आणि घरातल्या चांदीच्या गणपतीचे दहा दिवस सेवाभावाने भक्तिभावाने पूजा करण्याचे ठरवले आहेखूप काही न करता आता फक्त भाव ठेवून गणेश उत्सव साजरे करायचे ठरवले आहेगणेश चतुर्थीच्या दिवशी पहिल्या दिवशी गणपती स्थापनेच्या दिवशी चुरमा लाडू तयार केला जातो मी लाडू न करता सुरमा मोदक बनवले आहे रेसिपीतून नक्कीच बघा कशाप्रकारे चूरमा मोदक तयार केले Chetana Bhojak -
पीनट चिक्की (peanut chikki recipe in marathi)
#GA4 #week12#पीनट गोल्डन ऍप्रॉन मध्ये पीनट हा कीवर्ड ओळखून मस्त सगळ्यांना आवडणारी झटपट होणारी पीनट चिक्की बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
शेंगदाणे व तिळाची चिक्की (shengdane v tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 या विकच्या चँलेंज़ मधून चिक्की हा क्लू घेऊन आज़ सर्वांना आवडणारी शेंगदाणे व तिळाची चिक्की बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
-
तिळगूळ शेगदाना चिक्की (tilgul shengdane chiki recipe in marathi)
#GA4#week18#तिळगूळशेगदानाचिक्की#चिक्की#chikkiगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये चिक्की हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे. आपल्या देशाची ही खासियतच आहे जसे हवामान तसे आपले खाणे पिणे असते . म्हणजे हवामाना प्रमाणे आपले आहार असते आपल्या कडे हवामाना प्रमाणे अन्न धान्य उगवले खाले जाते तीळ, शेगदाने ,गूळ हे हिवाळ्यात प्रमुख आपल्या आहारात समाविष्ट असतात आपल्याला उब ही मिळते असे आहार घेतल्याने शरीर धष्ट पुष्ट होते , हिवाळा शरीर सुदृढ करायचे दिवस असतात , आपली चालत आलेली आपली पारंपरिक जेवण्याची रूढी परंपरा आपल्याला वारसात मिळाली आहे ती आपण नक्कीच पुढे चालवली पाहिजे . मी ही चिक्की माझ्या शेजारी गुजराती बा (आजी) कडून शिकली आहे , ही जितक्या वेळेस बनवते तितक्या वेळेस मी माझ्या फ्रेड शी विचारपूस करून बनवते आज ही तसेच केले चर्चा करून मग करायला घेलती चिक्की . ह्या चिक्की ची खासियत म्हणजेहिचा टेस्ट 'गजक 'मिठाई सारखा लागतो . चिक्की त आलं असल्यामुळे चिक्की टेस्टी छान लागते. नक्की च एकदा ट्राय करा. आणि हळदी कुंकूत लाडूच्या ऐवजी चिक्की द्यायलाही आवडेल, सगळ्यांना आवडणारच. 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा Chetana Bhojak -
राजगिर्याच्या उरलेल्या चिक्की ची खीर (Left Over Rajgira Chikki chi Kheer Recipe In Marathi)
#LORबऱ्याच दा हवा लागून राजगीराचे लाडू चिक्की नरम होतात ,सादळतात मग आपल्याला खायची इच्छा होत नाही आणि लाडू आणि चिक्की चा वापर कसा करायचा ते रेसिपी तून दाखवले आहे मी नेहमीच माझ्या उरलेल्या राजगिऱ्याचे लाडू , राजगिरा चिक्की ची अशा प्रकारची इन्स्टंट खीर बनवून खात असते माझ्या प्रत्येक एकादशीचे व्रत मध्ये मी ही खीर घेत असते हेल्दी पण आहे आणि खायलाही खूप चांगली लागते. एक बाऊल खाल्ले तर पोट भरल्यासारखे होते उपवासाच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारची खीर बनवू शकतात ज्यांना दातांचा त्रास आहे आणि त्यांना चिक्की किंवा लाडू खायची इच्छा असेल त्यांनी अशाप्रकारे चिक्की आणि लाडू आहारातून घेऊ शकतात.हे खीर खूप पौष्टिकही आहे. मि यात तयार करताना एक केळ पण टाकले आहे तुम्ही आवडत असलेला फ्रुट टाकून खाऊ शकतात.नक्कीच एकदा ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल प्रत्येक उपवासाच्या दिवशी तुम्ही हे तयार करून खाल. Chetana Bhojak -
पोहा शेंगदाणा चिक्की (poha shengdana chikki recipe in marathi)
#GA4#week18Keyword- chikkiशेंगदाण्याबरोबरच , कुरकुरीत पोह्यांचा स्वाद या चिक्की मधे छान लागतो. Deepti Padiyar -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1एक महिन्यासाठी दिलेल्या टास्क साठी मसाला चहा ही रेसिपी तयार करून मी शोभाजी देशमुख यांच्या रेसिपी वर कुकस्नॅप करत आहे धन्यवाद छान रेसिपी दिल्याबद्दल. Chetana Bhojak -
शेगंदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #चिक्की हा क्लू .शेगंदाणा चिक्की सर्वांनाच आवडते. लहानपणी शाळेबाहेर असणार्या दुकानात चिक्की खायची सवय लागली ती आजही आहे. मात्र आज घरी बनवून खायला येते. Supriya Devkar -
तीळ गुळ चिक्की रेसिपी (til gul chikki recipe in marathi)
#GA4 #week18 # तीळ गुळ चिक्की रेसिपी Prabha Shambharkar -
तिळगुळाची कुरकुरीत चिक्की (tilgulachi kurkurit chikki recipe in marathi)
#मकर "तिळगुळाची कुरकुरीत चिक्की" ही चिक्की हवाबंद डब्यात भरून ठेवली तर दोन महिने मस्त कुरकुरीत राहाते..पण शिल्लक राहातच नाही एवढी छान होते की येताजाता तोंडात टाकुन लगेचच संपते.. लता धानापुने -
चिक्की (Chikki recipe in marathi)
#GA4#week18#keyword_chikkiचिक्की ही सगळ्यांनाच आवडते.लहान असताना असं वाटायचं की लोणावळा खंडाळ्यात गेल्या वरच चिक्की मिळते.चला तर मग आज आपण शेंगदाणा चिक्की करुया Shilpa Ravindra Kulkarni -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#मोदकआज corona मुळे आम्हाला आमच्या घराच्या गणपतीला पुण्याला जायला नाही मिळाले. म्हणून या वेळेस घरच्या बाप्पासाठी मोदक करून छान नैवेद्य केला.. म्हणजे बापानेच करून घेतला माझ्या कडून.. 🙏 माधवी नाफडे देशपांडे -
More Recipes
- झटपट रवा मसाला डोसा (rava masala dosa recipe in marathi)
- मोतीचूर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
- शेवग्याच्या शेंगाची पातळ रस्सा भाजी (shevgyacha shenga patal rassa bhaji recipe in marathi)
- उपवासाची खमंग काकडी कोशिंबीर (kakdi koshimbir recipe in marathi)
- शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)
टिप्पण्या (6)