रवा मोदक - तळणीचे (Rava Modak Recipe In Marathi)

रवा मोदक - तळणीचे (Rava Modak Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सुक खोबर किसून भाजून घ्या. खसखस पण भाजून घ्या. खोबर आणि खसखस गार झाल्यावर त्यात गूळ पावडर, मिक्स ड्राय फ्रूट पावडर, वेलची जायफळ पावडर घालून एकजीव करावे. मोदक सारण तयार आहे.
- 2
जाड रवा, कडकडीत तेलाचे मोहन, मीठ चवीनुसार, घालून मोहन रव्याला चोळून घ्या. आता त्यात पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्या. अर्धा तास झाकून ठेवा. अर्ध्या तासाने मिक्सर मधून कुटून घ्या. म्हणजे थोडा मऊ पणा येईल. नंतर भिजलेल्या पिठाचे एक सारखे गोळे करुन घ्या.
- 3
त्यातील एक गोळा घेऊन त्याची पारी लाटून घ्यावी. आता एक पारी घेऊन त्यात सारण स्टफ करून करंजी चा आकार द्यावा. दुसरी पारी घेऊन त्यात सारण भरून बाजू बाजू ने कळ्या कराव्या. व मोदक करून घ्यावे.
- 4
करंजी ला मुरड घाला, अश्या पद्धतीने सगळे मोदक करून घ्या.
- 5
एकीकडे तेल तापवून त्यात मोदक तळा.
- 6
तयार मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पा ला अर्पण करावा.
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेक्ड मोदक (baked modak recipe in marathi)
आज संकष्टी चतुर्थी निमित्त गणपति साठी बेक्ड मोदक केले आहेत.बघा तुम्हाला आवडते का माझी रेसिपी.. Rashmi Joshi -
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10आमच्याकडे गणपती साठी नेहमी हेच मोदक करतात..मी प्रत्येक संकष्टी चतुर्थी ला हे मोदक करत असते.. Mansi Patwari -
उकडीचे मोदक (Ukdiche modak recipe in Marathi)
उकडीचे मोदक...संकष्टी असो किंवा अंगारिका संकष्टी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य हा लागतोच आणि त्यातल्या त्यात उकडीचे मोदक हे बाप्पा चे एकदम आवडीचे....चला तर मग हे बिगनर फ्रेंडली उकडीचे मोदक कसे करायचे बघूया.... Prajakta Vidhate -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#उकडीचे मोदक ,अंगारीका संकष्टी म्हणुन आज मी बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवले . Nanda Shelke Bodekar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10बाप्पासाठी अनेक प्रकारचे मोदक मी करते.त्यापैकी एक हमखास संकष्टी चतुर्थीला तळणीचे मोदक करते. Preeti V. Salvi -
आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi)
#KS1#late postकोकण थिम लक्षात घेऊन संकष्टी चतुर्थी निमित्त केलेले आंब्याच्या रसातले मोदक.. Dhanashree Phatak -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur गणेश चतुर्थी निमित्ताने "तळणीचे मोदक " केले आहेत. हे मोदक तळल्यामुळे बरेच दिवस टिकतात. गणपती बापाच्या दर्शनाला येणाऱ्यांना किंवा पाहुण्यांना प्रसाद म्हणून हे मोदक द्यायला बरे पडतात. ओल्या खोबऱ्याचे सारण असल्यामुळे हे मोदक छान लागतात. तर बघूया ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
आंबा मोदक (amba modak recipe in marathi)
खास संकष्टी चतुर्थी निम्मित नैवेद्य म्हणुन गणपतीचे आवडते मोदक हे आंबा फ्लेवर मध्ये बनवले आहेत. Surekha vedpathak -
ओल्या खोबरऱ्या चवाचे मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1#मोदकमाझा आवडत्या रेसिपीआपले सगळ्यांचे आराध्य दैवत आणि सगळ्यांचे लाडके आपले गणपती बाप्पा. त्यांना खूप आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक.मोदक हा अनेक प्रकारे केला जातो, कोणी ओला नारळ आणि गुळ वापरत तर कोणी सुख खोबरं आणि साखर, आणि आज काल खूप व्हरायटी बघायला मिळतात, आणि आपण त्या आवडीने करतो पण.नैवेद्य अर्पण करायला आपण 11 मोदक, 21 मोदक, 51 मोदक, इ... करतो, पण नुसता मोदक नैवैद्य नाही दाखवत, त्या बरोबर लागते ती करंजी ... याचा अर्थ असा आहे की मोदक म्हणजे भाऊ, आणि भावाला बहीण हवी ती म्हणजे करंजी.चला तर मग हा सोप्पा आणि झटपट होणारे मोदक रेसिपी बघूया ... Sampada Shrungarpure -
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पाचे फेवरेट ते म्हणजे मोदक. मोदकाची विविध प्रकार अन् नाना पद्धती. आज मी घेऊन आले आहे तळणीच्या मोदकांची रेसिपी..नक्की करून पहा... Shital Muranjan -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणपती बाप्पा मोरया 🙏 गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 💐🌺🌹आज घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत . गणपती ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य करतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक जणू मोदकाचा राजा . नाही का? चला तर बघूया हे मोदक कशे करायचे . Monal Bhoyar -
उकडीचे रवा मोदक (ukadiche rava modak recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फूड डे साठी माझी आजची खास आवडती रेसिपी मोदक, तांदळाच्या पिठापासून बनणारे उकडीचे मोदक जास्त आवडीचे पण ती रेसिपी मी आधीच कूकपॅड वर शेअर केली आहे, त्यासाठी आज मी रव्यापासून बनणारे मोदक बनवून बघितले. तेही तेवढेच चविष्ट आणि अप्रतिम लागतात, तुम्हीही नक्की करून बघा....बाप्पासाठी उकडीचे रवा मोदक बनवले. एकदम झटपट व चविष्ट😋 Vandana Shelar -
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझीतळणीचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खवा-रवा मोदक (Khava-Rava Modak Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकरेसिपीज् #पोस्ट२गणपति बाप्पा.... आज जागतिक स्तरावर पूजनीय असला तरी या आराधनेची पाळं-मुळं सापडतात.... सुमारे ५ व्या शतकात... जेव्हा भारतीय संस्कृति आणि हिंदू धर्म यांचा प्रभाव,... व्यापारी व धर्म-संस्कृति संबंधांनी...भारतीय उपखंडाशिवाय इतर पूर्व आशियायी देशांपर्यंत पोहचविला.... आणि देव गजानन परदेशातही परमपूज्य झाले....😊🙏जगभरात अनेक धर्मसंप्रदाय समुदायांमधे, गणपति बाप्पा जसे,.... विविध प्रकारांनी प्रसिद्ध.... नृत्य गणेश (नेपाळ), महारक्त गणेश (तिबेट), कांगिटेन (जपान).... तसेच बाप्पाच्या आवडीच्या मोदक प्रकारांचेही.... लहानपणी, *मोदक* म्हणजे एक तर "उकडीचे" नाहीतर रेडीमेड "मिठाईचे" इतकेच माहित...(मुल्ला की दौड़ मस्जिद तक....त्यातला प्रकार 😝)लग्नानंतर समजले कि,... वेगवेगळे सारण भरुन *तळलेले मोदक* हाही मोदक प्रकार असतो 😄....गेली अनेक वर्षे, असे मोदक आयते मटकवले ... पण यावर्षी *गणुबाप्पा* ने..., "तळलेले मोदक... तुझे तुलाच बनवायचे आहेत... रेडीमेड मिळणार नाहीत".... असा दृष्टांत दिल्यावर... लगेच आमच्या "फ्राय मोदक" स्पेशलिस्ट... *अलका काकी* (माझ्या काकी सासुमा) यांना कॉल लावला.... रेसिपीची बित्तम (detail) माहिती, विविध सारणांचे प्रकार, making steps नीट समजून घेतले.... आणि बाप्पाच्या नामस्मरणात... स्थापनेच्या दिवशी, केला.... "खवा-रवा मोदक" चा *श्री गणेशा* 👍🏽🥰🙏😍(©Supriya Vartak-Mohite)(Special Thanks to Alka Kaki.... 🥰) Supriya Vartak Mohite -
कणकेचे तळणीचे खुसखुशीत मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurदेवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्रीगणेशाचं रूप आपल्याला नेहमीच भावतं. आणि त्यासाठीच बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं. असा हा गणरायालाच नव्हे तर आबालवृद्धांना प्रिय "मोदक.... बाप्पाचा आवडता मोदक आपल्याला निरनिराळ्या रूपांत पाहायला मिळतो. प्रदेशागणिक मिळणाऱ्या साहित्याचा वापर करून पारंपरिक मोदकाचे गोड सारण बनवले जाते . आंध्रात या मोदकाला ‘कुडूमु’ , तामिळ भाषेत ‘कोलूकटई ‘तर कर्नाटकात ‘मोधक’ किंवा ‘कडबू ‘ म्हणतात. गुळ खोबऱ्याचा मोदक बाप्पाच्या आवडीचा प्रसाद तर मोदकामध्ये ही खूप variation पहायला मिळतात. त्यातीलच आज आपण कणकेच्या पिठापासून बनलेले तळणीच्या मोदकाची रेसिपी पाहुयात....😋🙏 Vandana Shelar -
तिरंगा उकडी चे मोदक (tiranga ukadiche modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशल रेसिपीलाडक्या गणराया साठी आज मी तिरंगा मोदक केलेत. Rashmi Joshi -
मोदक आमटी (modak aamti recipe in marathi)
नेहमीच गोड मोदक नैवद्य असतो मग तेच जर तिखट सारण भरून मोदक करून पहावे ती पण झणझणीत आमटी केली तरी चवही छान 👍 Vaishnavi Dodke -
-
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमेनंतर संकष्टी चतुर्थी येते..मी प्रत्येक महिन्यातील चतुर्थी ला मोदक करते पण श्रावणातील चतुर्थी ला मी पुरणाचे मोदक करते.. Mansi Patwari -
फ्लॉवर शेप मोदक आणि नेवरी (flower shape modak ani nevari recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा साठी त्याचा आवडता नेवैद्य तोही एका छान फुलाच्या आकारात.मोदक केले की एक तरी नेवरी करायची आणि नेवऱ्या केल्या की एक तरी मोदक करायचा असे आजी म्हणायची. Preeti V. Salvi -
रव्याचे तळणीचे मोदक (Ravyache Talniche Modak Recipe In Marathi)
🙏गणपती बाप्पा मोरया 🙏 "रव्याचे तळणीचे मोदक" लता धानापुने -
-
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी मी आज तळणीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
तळणीच मोदक#gurपहिल्यांदाच cookpad मुळे मोदक बनवत आहे. आकार अजून नीट जमलं नाही. पण चवीला चांगले बनलेत. Radhika Gaikwad -
शुगर फ्री मोदक (sugar fee modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसाखर न वापरता खजुराच्या गोडव्याने बनवलेले मोदक. Purva Prasad Thosar -
तळणीचे मोदक(Talniche Modak Recipe In Marathi)
आज संकष्टी म्हटलं की गणपतीच्या आवडीचे मोदक घरोघरी केले जातात. उकडीचे आणि तळणीचे दोन्ही मोदक संकष्टीला केले जातात. तसं पाहिलं तर मोदकाचे अनेक प्रकार आहेत पण हे दोन प्रकार संकष्टीला आवर्जून बाप्पा साठी नैवेद्याला केले जातात. Anushri Pai -
तळणीचे मोदक (tadniche modak recipe in marathi)
#मोदकआज अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पाचे प्रिय मोदक तळणीचे केले. कसलेही मोदक असले तरी बाप्पाला आवडतात. मोदक महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे.वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात.तर चला पाहूया खुसखुशीत मोदक. Shama Mangale -
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैवेद्यगणपती बाप्पानां आवडणारा मोदक हा आपण दर संकष्टी चतुर्थी ला करतो.Manjiri Bhadang
-
मोदक (modak recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#मी सुप्रिया ताई घुडे ह्याची जुलै महिन्यातली मोदक ची रेसिपी बनविली आहे.ताई खूप घाईत मोदक बनविले आज जास्त फ़ोटो काढता नाही आले खुप छान झाले आहेत मोदक आरती तरे -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#UVR उपवास स्पेशल मध्ये संकष्टी चतुर्थी चा उपवास सोडताना गोड पदार्थ म्हणून, आणि माझ्या घरी सर्वांना आवडतात असे, व गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजेच उकडीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या (7)