शेवग्याची सावजी करी (shevgyachi saoji curry recipe in marathi)

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
Satara

#GA4 #Week25
कीवर्ड शेवगाच्या शेंगा
शेवग्याच्या शेंगा आहारात घेणे खूप फायदेशीर आहे शेवगाच्या शेंगा मध्ये मिनरल्स प्रोटिन्स जास्त प्रमाणात असल्यामुळे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.मी आज जरा वेगळी आमच्या नागपूरची सावजी स्टाईल शेवग्याच्या शेंगांची करी आपल्यासाठी आणलेली आहे. जरूर करा आणि मला पण त्याचा पीठ द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मि.
4जणांसाठी
  1. 4-5शेवग्याच्या शेंगा
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1 टेबलस्पूनधने
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. 1 टेबलस्पूनखसखस
  7. 4-5सुक्या खोबऱ्याचे तुकडे
  8. 4-5लसूण पाकळ्या
  9. 2हिरवी मिरची
  10. 1 टीस्पूनगरम मसाला
  11. 2मोठी वेलची
  12. 1 तुकडादालचिनी
  13. 1 टीस्पूनशहाजिरे
  14. 1/2 टीस्पूनहळद
  15. थोडी कोथिंबीर
  16. 2 टेबलस्पूनतेल
  17. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

20मि.
  1. 1

    सर्व प्रथम शेंगा निवडून त्याचा शिरा काठुन घ्या. आता निवडलेल्या शेंगांना गरम पाण्यात घालून 5मिनिट शिजवून घ्या.

  2. 2

    एका पॅनमध्ये धने, जीरे,खोबरं कोथिंबीर घालून लालसर रंग येईपर्यंत परतून घ्या.आता मिक्सरमध्ये कांदा लसूण कोथिंबीर टोमॅटो व वरील मसाला हे सर्व बारीक वाटून घ्यावे.

  3. 3

    एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात वाटलेला मसाला तिखट हळद गरम मसाला घालून छान परतून घ्या.मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या.त्यात शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा चवीनुसार मीठ घालून भाजी शिजवून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
रोजी
Satara
Hay I am Deepali Dake Kulkarni by profession I am cosmetologist but cooking is my passion I love cooking I do cooking demo with Maharashrtha time also participated in all Marathi TV Chalel I also participated master chef season 1st
पुढे वाचा

Similar Recipes