मटकी (करी) (matki curry recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#cf
#cooksnape recipe
# आज मी आपल्या cookpad मधील ॲाथर रुपाली देशपांडे यांची रेसिपी करुन बघीतली आहे

मटकी (करी) (matki curry recipe in marathi)

#cf
#cooksnape recipe
# आज मी आपल्या cookpad मधील ॲाथर रुपाली देशपांडे यांची रेसिपी करुन बघीतली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५/३० मि.
  1. १०० ग्रॅम मटकी
  2. 2चेबल स्पुन तेल
  3. 1 टीस्पूनराई
  4. 1 टीस्पूनजिर
  5. 1पिन्च हिंग
  6. 1मध्यम आकाराचा कांदा
  7. 2छोटे टोमॅटो
  8. ५-६ पाकळ्या लसुन
  9. 1 ईंचआल्याचा तुकडा
  10. 2 टेबलस्पुनकिसलेल खोबर
  11. 1 टेबलस्पुनमगज बी
  12. 1 टीस्पूनहळद
  13. 1 टेबलस्पून लालतिखट
  14. 1 टेबलस्पुनकांदालसुन मसाला
  15. 1 टेबलस्पुनघनापावडर
  16. 1पिन्च हिंग
  17. 1 टेबलस्पुनकोथिंबीर
  18. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

२५/३० मि.
  1. 1

    प्रथम मटकी ७/८ तास भिजत घाला, व त्यातील पाणी उपसुन एका कपड्यात बांधुन ठेवा, म्हणजे त्याला मोड येतील, आता मोड आलेल्या मटकीला कुकरमधे २ शिटी करुन शिजवुन घ्या

  2. 2

    आता लसुन, आल, खोबर, मगज बी, कोथिंबीर मिक्सर मधे वाटुन घ्या आता

  3. 3

    एका पॅन मधे तेल घाला, गरम झाल्यावर राई, जिर, हिंग घाला, नंतर कांदा परतुन घ्या, टोमॅटो घाला, छान तेल सुटे पर्यंत परतुन घ्या, त्यातच हळद, लाल तिखट, कांदा लसुन मसाला, घना पावडर घाला, छान मिक्स करुन २ मि. शिजू द्या, शिजवलेली मटकी घाला, आवश्कतेनुसार पाणी घालुन छान ५ मि. शिजू द्या, शेवटी कोथिंबीर ने गार्निश करा, व गरम गरम. भाकरी, पराठ्या सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes