मोरावळा (morawala recipe in marathi)

#cooksnape recipe
#भाग्यश्री लेले ताई यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे
आवळा हा बहुगुणी आहे , सर्वांनी कुठल्याही प्रकारे रोज १ आवळा खायलाच पाहिजे, ( च्वनप्राश, आवळा सुपारी , जॅम ..) आंबट तुरट , असा हा आवळा पित्तनाशक आहे, वर्षभर मिळणे शक्यच नाही , म्हणुन मी मोरावळा करुन ठेवते
मोरावळा (morawala recipe in marathi)
#cooksnape recipe
#भाग्यश्री लेले ताई यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे
आवळा हा बहुगुणी आहे , सर्वांनी कुठल्याही प्रकारे रोज १ आवळा खायलाच पाहिजे, ( च्वनप्राश, आवळा सुपारी , जॅम ..) आंबट तुरट , असा हा आवळा पित्तनाशक आहे, वर्षभर मिळणे शक्यच नाही , म्हणुन मी मोरावळा करुन ठेवते
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम आवळे स्वच्छ धुऊन घ्या, त्याल काट्या चमच्याने / टुथ पिक ने टोचे मारुन घ्या
- 2
आता कुकरमधे / पातेल्यात पाणी घाला, व त्यावर चाळणी ठेवुन आवळे वाफवून घ्या, गार होउ द्या
- 3
आता एका पातेल्यात खडीसाखर घाला व थोडस पाणी घाला, जेणे करुन खडीसाखर विरघळून जाईल, त्यात आता वाफवून घेतलेले आवळे घाला, (त्याला पाणी सुटेल) आता त्याल मंद ॲाचेवर एक तारी पाक होईपर्यत शिजू द्या, त्यातच किसलेलआलं घाला
- 4
शेवटी वेलची पुड घाला, छान काचेच्या बरणीत भरुन ठेवा, स्वस्थ रहा, मस्त रहा, रोज १ आवळा खात रहा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चटपटीत आवळा लोणचे (awla lonche recipe in marathi)
मी माधुरी वाटेकर मॅडम ची गोड आंबट आवळा लोणचे रेसिपी कुकस्नॅप केली.झटपट आणि आंबट, गोड तिखट तुरट, कडू सगळ्या चविनी युक्त चटपटीत आवळा लोणचे एकदम मस्त...खूपच टेस्टी... Preeti V. Salvi -
आवळा सुपारी (मुखवास) (amla supari mukhwas recipe in marathi)
#GA4 #week11 आवळा हे कीवर्ड घेऊन मी आवळा सुपारी तयार केली आहे. सगळ्यांना आवडणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत माझ्या घरी तर सगळ्यांनाच आवडते आणि येणाऱ्या पाहुण्यांना पण बरं का पाहुणे खातात आणि सोबत पण घेऊन जातात. 😀😀 मी दरवर्षी बनवते आणि वर्षभर टिकून राहते . आवळा सुपारी ही प्रवासामध्ये कुठेही आपण खायला तुम्हाला सहज आवडते त्यामुळे बाहेरची तर आपण घेतच असतो स्वतः घरी पण तयार करुन बघा कमी वेळात आणि झटपट तयार होणारे मध्ये चला बनवू या मैत्रिणींनो आवळा सुपारी आंबट तोंडाला पाणी सुटणार 😋😋😋 Jaishri hate -
आवळा लोणचं (aavla lonche recipe in marathi)
आता आवळा सीझन आहे... आवळा हा बहुगुणी.. कोणत्याही प्रकारे खाल्ला तरी उत्तम.. कच्चा आवळा, आवळा सुपारी, कॅण्डी, इत्यादी.. ही माझ्या आई ची रेसिपी आहे आवळ्याचे लोणचे..मी बनवले आहे. मुरल्यावर तर मस्त चटपटीत लागतं... तोंडाला पाणी सुटलं ना... चला तर मग करून पाहा... Shital Ingale Pardhe -
आवळा कॅन्डी (Awla candy recipe in marathi)
#EB6#week6#आवळा किती बहुगुणी आहे हे माहिती आहेच.आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन Cअसते त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.अॅन्टीऑक्सिडंट आहे.कॅल्शियम चा उत्तम स्त्रोत आहे.पित्त नाशक आहे.असा आवळा वर्षभर मिळत नाही मग तुम्ही कॅन्डी करून ठेवा वर्षभर रहाते. Hema Wane -
आवळा कॅन्डी (Awla candy recipe in marathi)
#आवळाशरीर, त्वचा,केस, पोटातील अशुद्धी करिता आवळा खूप गुणकारी आहे .आवळा कोणत्याही प्रकारे खायला हवा.मग तो मोरावळा, आवळा कॅन्डी, आवळा सुपारी इ.असे असावे. Supriya Devkar -
आवळा कँडी/आवळा पाचक (amla candy recipe in marathi)
#GA4 #week11#aawala recipeडिसेंबर फेब्रुवारीपर्यंत आवळ्यांचा मोसम असतो. आंबट-तुरट चव असलेल्या आवळ्याला स्वयंपाक घरात विशेष स्थान आहे त्याचे विविध पदार्थ बनविण्यात येतात आवळा हा तारुण्य वर्धक, केशवर्धक ,शक्तिवर्धक तसेच डायबिटीस व कॅन्सर वर उपयोगी आहे. तसेच आवळा पित्तनाशक व पाचन शक्ती वाढविण्यास मदत करतो आवळा हा विटामिन सी चा मुख्य स्त्रोत आहे आवळ्याची कॅन्डी, सरबत, सुपारी असे अनेक पदार्थ बनविल्या जातात. खालील रेसिपी आवळ्याच्या कँडीची /आवळ्याच्या पाचक ची आहे,अत्यंत चवदार लागते व करण्यास सोपी आहे व पाचक म्हणून आपण वापरू शकतो. Mangala Bhamburkar -
आवळा फॅट कटर ड्रिंक (amla fat cutter drink recipe in marathi)
#GA4 #week11#amla#cooksnapअंकीता खंगर यांची रेसिपी मी कूकस्नॅप करत आहे .पझल मधून आवळा हा वर्ड ओळखून हि रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
उंधियो (Undhiyu Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कढई रेसिपीभाग्यश्री लेले ताईंच्या रेसिपी वरून कुकस्नॅप केली. ताई प्रथमच उंधियो बनवला पण खुप छान झाला. धन्यवाद. Sumedha Joshi -
बडीशोप सरबत (badishep sarbat recipe in marathi)
#cooksnape ही रेसीपी मी प्रिती साळवी हयांची करुन बंघीतली, खुप छान ताई , आमच्याकडे आम्ही उन्हाळ्यात रात्रीच , खडीसाखर, शौंप अस भिजवायाचो, व ते गाळून सकाळी घ्यायचो Anita Desai -
आवळा चटणी (aawda chutney recipe in marathi)
#cooksnap#कूकस्नॅप्स#चटणी#आवळाचटणीसरिता ताई बुरडे यांची आवळा चटणी ची रेसिपी मला खूपच आवडली. आवळ्याचे लोणचे, आवळा कॅण्डी आवळा सुपारी, यातून आपण आवळ्याचे सेवन करतो असाच आवळा खायला आपल्याला तुरट लागतो आवळ्याची चटणी हा प्रकार मला खूप आवडला यानिमित्ताने आवळा खाल्ला जाईल चटणी ची रेसिपी पण खुप छान आहे आणि एक हेल्दी ऑप्शन आहे. घरातले सगळ्याच व्यक्तींना हा प्रकार खूप आवडला आणि चटणी बनवताच लगेच संपली. दिलेल्या रेसिपीत 2 इन्ग्रेडियंट मी माझा ऍड करून रेसिपी केली आहे. कोणाला कळलेही नाही आवळ्याची चटणी आहे. आवळा खाण्याची ही आयडीया खूपच छान आहे नक्कीच सगळ्यांनी ट्राय केली पाहिजे. थँक्स सरिता ताई तुमचीही रेसिपी मला ट्राय करून खूप आनंद झाला मी बऱ्याच फ्रेंडला ही रेसिपी दिली आहे. Chetana Bhojak -
आवळ्याचा चुंदा (Awalyacha Chhunda Recipe In Marathi)
#WWR आवळा हे फळ बहुगुणी असून आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होतात विशेष करून केस त्वचा आणि पोटासाठी आवळा हा उत्तम पदार्थ आहे या आवळ्याचे अनेक पदार्थ बनवले जातात जसे की मोर आवळा लोणचे सुपारी चुंदा इत्यादी आज आपण आवळ्याचा छुंदा कसा बनवायचा ते पाहणार आहोत Supriya Devkar -
चटपटीत भेळ (chatpati bhel recipe in marathi)
#cooksnapमी भाग्यश्री लेले यांची भेळेची रेसिपी कुकस्नॅप केली आहे,मस्त चटपटीत ,टेस्टी,टँगी झाली आहे. Supriya Thengadi -
आवळा कँडी (awla candy recipe in marathi)
#EB6#W6या दिवसांमध्ये आवळा भरपूर प्रमाणात मिळत असतो. आवळा सुपारी आवळा सरबत आवळा लोणचे आवळा मुरब्बा पण सर्वात फेमस आहे ते आवळा कॅन्डी. लहान-मोठी सर्वांना ही कॅण्डी फार आवडते. आमच्या घरी मुलांनाही कांडी येता जाता खायला किती आवडते. Rohini Deshkar -
आंबा बासुंदी (Amba basundi recipe in marathi)
#श्रावण कुकस्नॅप चॅलेंज#भाग्यश्री लेले यांची रेसिपी कुकस्नॅप करत आहे.एकदम छान झाली बासुंदी.धन्यवाद भाग्यश्री Hema Wane -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnap Bhagyashri lele#रवा बेसन लाडूमी आज भाग्यश्री ताई लेले यांची रवा बेसन लाडू रेसिपी केली आहे. या लाडवांची चौक खूपच छान आहे व सर्वांना आवडली. थँक्यू भाग्यश्री ताई. Rohini Deshkar -
बुलेट स्पिड बिर्याणी (bullet speed biryani recipe in marathi)
#pcrकुकसॅन्प #भाग्यश्री लेले.. ताई खुप छान बिर्याणी झाली आहे..नाव वाचून च बनवायची इच्छा झाली..😍😋घरी सर्वांना खुपच आवडली..खुप खुप आभार धन्यवाद ताई छान रेसिपी आम्हांला शेअर केली त्याबद्दल..✌🙏😘😘 चला तर मग पाहुयात "बुलेट स्पिड बिर्याणी " मुळ रेसिपी- भाग्यश्री लेले..ताई Archana Ingale -
सात्विक आरोग्यवर्धक आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs#आंवळा#soup#Aawlaआपण हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की, हे एकमेव असे फळ आहे की, जे शिजवल्यानंतर किंवा सुकवल्यानंतर ही त्यात असलेल्या व्हिटॅमिन सी चा नाश होत नाही. यामध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए आणि तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे समृद्ध खनिजे असतात.प्रत्येक वेळी हवामान फेर बदल झाल्यास फ्लू, सर्दी आणि खोकल्या सारख्या समस्या उद्भवू लागतात. आवळा सूप प्यायल्याने सर्दी, खोकला आणि हंगामी ताप यासारख्या समस्यांना रोखता येते आणि लवकर आराम मिळतो.मोरावळा, पेठा, सुपारी, लोणचे, सरबत,सूप प्रवासातला महत्त्वाचा सोबती. आवळा सुपारी व पेठा सर्वांनाच परिचित आहे. आयुर्वेदात याचे अनेक उपयोग सांगितले आहेत. उदा. पित्तशामक, केशवर्धक, शक्तिवर्धक, निरोगी त्वचेसाठी आणि आता डायबेटिस, कॅन्सरसाठीही आवळ्याचे सेवन केले जाते.आवळा हा म्हतारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचणक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे. हजार आजारावर आवळा हे एकच औषध आहे. अबालवृध्दासाठी आवळा हे अतिउत्तम औषध आहे.आवळ्यापासून सूप तयार केले या सुपाला घट्टपणा येण्यासाठी हिरव्या टोमॅटोचा ही वापर केला आहे ज्यामुळे आवळ्याचा तुरटपणा टोमॅटोचा आंबटपणा आणि काही मसाले टाकून स्वादिष्ट असे सूप तयार केलेएकदा नक्की ट्राय करून हे सूप आहारातून घेऊन बघा नक्कीच आवडेल Chetana Bhojak -
-
आवळा पाचक वड्या (amla pachack vadi recipe in marathi)
#GA4 #week11आवळ्याची बहुगुणी आवळा अशी आपणा सर्वांनाच ओळख आहे. भरपूर सी व्हिटॅमिन असलेला व पुष्कळ औषधी गुणधर्म असलेला व उत्तम पाचक असा हा आवळा. म्हणूनच आवळासुपारी हा पदार्थ आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. Namita Patil -
आंबट गोड आवळा ड्रिंक (ambat god avla drink recipe in marathi)
#jdr "आंबट गोड आवळा ड्रिंक" लता धानापुने -
आवळा, ओली हळद ज्यूस (aavla -oli halad juice recipe in marathi)
# GA4 #week11 aamla recipeइम्युनिटी वाढवणारा, पाचक आवळा आणि ओल्या हळदी चा ज्यूस Sushama Potdar -
कांदा कैरी आमटी (kanda kairi amti recipe in marathi)
मी भाग्यश्री लेले ताईंची कांदा कैरी आमटी ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त झाली. Preeti V. Salvi -
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरआवळा अत्यंत बहुगुणी असा पदार्थ. आवळ्याचे विविध प्रकार आपण करत असतो.आज मी घेऊन आले आहे आवळा सूप रेसिपी. अतिशय पाचक असे हे सूप आहे.नक्की करून पहा. Shital Muranjan -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
#cooksnapमी भाग्यश्री लेले यांची बुंदी रायता रेसिपी कुकस्नॅप केली.खूपच छान झाला आहे बुंदी रायता...... Supriya Thengadi -
आवळा कॅन्डी (Awla Candy Recipe In Marathi)
#विंटर सिजन मध्ये मार्केटमध्ये आवळा मोठ्या प्रमाणात आलेला आहे चला तर वर्षभर साठी आवळया ची रेसिपी बनवुया आवळा कॅन्डी रेसिपी कृती बघुया Chhaya Paradhi -
आवळ्याचा तक्कु (awlyacha takku recipe in marathi)
# आवळा हा बहुगुणी मानला जातो. लोणचे , मोरावळा, चटणी, बरेच प्रकार करता येतात. शिवाय ज्युस ही करु शकता. बर्याच व्याधींवर आवळा उपयोगी आहे आता आपण तक्कु करुया. Shobha Deshmukh -
आवळा मुरंबा (awla muraba recipe in marathi)
#immunity #immunity बूस्टर रेसिपी: व्हिटॅमिन सी ची गरज आपल्या शरीराला रोज ची रोज असते कारण त्याचा साठा आपलं शरीर करू शकत नाही , आवळा हे फळ व्हिटॅमिन सी नी भरपूर आहे आणि सद्या हया ( कोरॉना) काळात प्रतिकारक शक्ती ची जास्त गरज आहे, आवळा हे फळ अस आहे की ते कोणत्याही स्वरूपात किंव्हा कोणत्याही घटकात महंजे मुरंबा,आवळा कॅन्डी, आवळा पावडर किंव्हा आवळा सरबत (मी आवळा सरबत रेसिपी पोस्ट केली आहे) ते व्हिटॅमिन सी सोडत नाही. रोझ सकाळी सकाळीं आवळा या च सेवन केल्यास अपचन, ए सी डी टी vomiting , पित्त वगेरे होत नाही आणि आपली रोग प्रतकारशक्ती पण वाढती ( खूब खूब धन्य वाद कूक पेड मराठी चां की त्यांनी immunity buster recipe च writing आयोजन केले)महनुन मी आता आवळा मुरंबा banava च ठरवलं आहे. Varsha S M -
उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi bhagar ani daynanchi amti recipe in marathi)
#cooksnap#भाग्यश्री लेले# उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी मी आज भाग्यश्री ताईंची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद भाग्यश्री ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
आवळ्याची चटणी (aavlyachi chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #chutneyआवळा आपल्या आंबट आणि तुरट चवीसाठी ओळखला जातो. त्यामुळे अनेकजण आवळा पाहिला की नाकतोंड मुरडतात. दिसायला जरी आकाराने लहान असला तरी त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. गोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील चटणी या की-वर्ड पासून बनविलेली आवळा चटणीची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते आहे. सरिता बुरडे -
आवळा स्वीट स्लाइस (awla sweet slice recipe in marathi)
मी पायल निचाट मॅडम ची आवळा स्वीट स्लाइस रेसिपी कुकस्नॅप केली आहे.मस्त झाले गोड स्लाइस... Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या