कांदा पात  भाजी (kanda paat bhaji recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#cooksnape recipe
#Ashwinee Vaidya यांची रेसिपी करुन बघीतली

कांदा पात  भाजी (kanda paat bhaji recipe in marathi)

#cooksnape recipe
#Ashwinee Vaidya यांची रेसिपी करुन बघीतली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०/१२ मि.
  1. 1जुडी कांदा पात
  2. 3/4पातीचा कांदे
  3. 3 टेबलस्पुनदाळीच पिठ
  4. फोडणीसाठी लागणारे साहित्य
  5. 1 टेबलस्पुनतेल
  6. 1 टीस्पूनराई
  7. 1 टीस्पूनजिर
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. २-३ हिरवी मिरची
  10. 4-5 लसुन पाकळ्या
  11. 1/2 टेबलस्पुनलाल तिखट
  12. 1/2 टेबलस्पुन धना पावडर
  13. 1 टेबलस्पुनशेंगदाण्याचा कुट
  14. 1 टेबलस्पुनकोथिंबीर
  15. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१०/१२ मि.
  1. 1

    सर्व प्रथम कांदा पात, पातीचे कांदे स्वच्छ धुऊन कोरडे करुन घ्या, आता गॅसवर एका पॅन मधे तेल घाला, थोड गरम झाल की राई, जिर, लसुन, हिंगाची फोडणी करा,

  2. 2

    हळद घाला, नंतर कांदा पात कट केलेली आहे ती टाका, वरतुन दाळीच पिठ घाला व ५ मि.झाकण लावुन ठेवा, परतुन घ्या मग तिखट, धना पावडर, शेंगदाण्याचा कुट घालुन मिक्स करा, वरतुन कोथिंबीर घालुन सर्व्ह करा,(पोळी, भाकरी सोबत खुप छान लागते)

  3. 3

    अशा तऱ्हेने झटपट चविष्ट भाजी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes