साबुदाणा वडे (Sabudana Vade Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

साबुदाणा वडे (Sabudana Vade Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30- मीनीटे
4- जणांसाठी
  1. 250 ग्रामसाबुदाणा भिजवून
  2. 3मोठे बटाटे उकडून
  3. 100 ग्रामशेंगदाणे कुट
  4. 3हीरवि मीर्ची
  5. 1/2 इंचअद्रक तुकडा
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 1 टीस्पूनकाळे मीरे
  8. 1 1/2 टीस्पूनसेंदव मीठ
  9. 250 ग्रामतेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

30- मीनीटे
  1. 1

    एका बाऊलमध्ये भिजलेला साबुदाणा घेणे त्यात शेंगदाणे कूट आणि मिरची अद्रक आणि जिरं,मीरे मिक्सरमध्ये बारीक करून ते त्याच्यात टाकणे मीठ घालून मिक्स करून घेणे....

  2. 2

    उकडलेले बटाटे सोलून किसून साबुदाणा मध्ये सगळे साहित्य मिक्स करून घेणे.... आणि त्याचे एक समान वडे थापून घेणे....

  3. 3

    गॅसवर कढईत तेल गरम करणे आणि तयार वडे मिडीयम आचेवर उलट पलट करून दोन्हीकडून लालसर तळून घेणे....

  4. 4

    वडे प्लेटमध्ये काढून दही शेंगदाण्याच्या चटणी सोबत सर्व करणे....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes