चिकन भेळ (chicken bhel recipe in marathi)

Purva Prasad Thosar @Purvithosar_999
चिकन भेळ (chicken bhel recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम आपण चिकन तळून घेऊ या त्यासाठी चिकन ला स्ट्रीप मध्ये कट करायचा आहे व त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मीठ लाल तिखट व हळद टाकून घ्यावे
- 2
तेलामध्ये चिकन तळून घ्यावे. सर्व भाज्या उभ्या कापून घ्याव्या मके ते उघडून यावे.
- 3
त्यामध्ये तेल घ्यावे त्यामध्ये नसून टाकावी लसुन लाल झाली की त्यामध्ये सर्व भाज्या टाकून परतून घ्याव्यात त्यामध्ये मीठ टाकावं चिली फ्लेक्स टाकावा व परतून घ्यावे त्याच बरोबर सॉस टाकावे व परतून घ्यावे भाज्या थोड्या कच्च्या ठेवायच्या आहे.
- 4
आता एका भांडणांमध्ये सगळ्या वस्तू एकत्र करायचे आहेत नुडल्स चिकन व भाज्या. वरून टाक काही टाकायची गरज भासत नाही. फक्त वरून कांद्याची पात असे केल्याने भेलला एक कुरकुरीतपणा येतो व्यवस्थित मिक्स करायचा आहे अशाप्रकारे तयार होईल आपलं चिकन भेल
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिकन मंचाव सूप (chicken manchow soup recipe in marathi)
#GA4 #week24गोल्डन एप्रन मधील कीवर्ड चिकन सूप Purva Prasad Thosar -
ब्राउन चण्याची भेळ (brown chanyachi bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 #Bhelगोल्डन एप्रन 4 -आठवडा 26 चे कीवर्ड- भेळ Pranjal Kotkar -
चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)
#CHRपटकन होणारी इंडियन चायनीज चटपटीत भेळ सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
चिकन कोरमा इन कोकोनट मिल्क (chicken korma in coconut milk recipe in marathi)
#GA4 #week14गोल्डन एप्रन मधील कीवर्ड कोकनट मिल्क Purva Prasad Thosar -
-
गार्लिक चीज टोस्ट (garlic cheese toast recipe in marathi)
#GA4 #week20गोल्डन एप्रन मधील कीवर्ड गार्लिक ब्रेड Purva Prasad Thosar -
चिकन मलाई कबाब (chicken malai kabab recipe in marathi)
#GA4 #week15#गोल्डन एप्रन मधील कीवर्ड चिकन Purva Prasad Thosar -
बटर गार्लिक प्राॅन्स (Butter garlic prawns recipe in marathi)
#GA4 #week19गोल्डन एप्रन मधील कीवर्ड प्रॉन्स Purva Prasad Thosar -
कोळंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#GA4 #week25गोल्डन एप्रन मधील कीवर्ड प्रॉन्स Purva Prasad Thosar -
सुकी भेळ (sukh bhel recipe in marathi)
#GA4#week26# भेळगोल्डन एप्रन 4 वीक 26 मधील पझल क्रमांक 26मधील की वर्ड भेल ओळखून मी सुकी भेळ बनवली आहे. नेहमी पेक्षा सोपी पद्धत आहे . Rohini Deshkar -
चायनिज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#आई ,फसव्या दहीवडे रेसिपी वेळी सांगितले की माझ्या आईला घरचे खाणे आवडते.पण मला नेहमी वाटायचं की तिने आम्ही आणलेले चायनिज पण शेर करावं आई मात्र ते कधीच न्हवती घेत.असच एके दिवशी होलसेल फरसाण दुकानात मी गेले तिथे ड्राय नूडल्स दिसल्या मी त्या लगेच खरेदी केल्या आणि घरी आले आणि त्याची भेळ बनवली आईला खूप मस्का मारला तेव्हा तीने ति भेळ टेस्ट केली आणि म्हणाली मस्त झणझणीत झाली. तेव्हा पासून आई चायनिज डिशेस पैकी घरी बनवलेली फक्त चायनीज भेळ खाते.माझा नेहमीच प्रयत्न असतो की तिने सुद्धा बाहेर पडले की हवं ते खाव.अजून ते तर चालेल शक्य नाही झाल पण निदान भेळ पर्यंत तरी आली आणि हो ती ही चायनीज.आज ही चायनीज भेळ माझ्या आईला डेडीकेट करते लव यू आई😘Sadhana chavan
-
स्मोकी चिकन हक्का नूडल्स (chicken hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week2नूडल्स हा कीवर्ड घेऊन स्मोकी हक्का नूडल्स केलेत. नूडल्सला स्मोक दिल्यामुळे ते खाताना त्याची चव एकदम भन्नाट लागते. Sanskruti Gaonkar -
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#GA4 #week2 मस्त पावसामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर मग बनवूया चायनीज भेळ Gital Haria -
चिकन चिली (chicken chili recipe in marathi)
#GA4 #week3 चिकन चिली हा पदार्थ इंडो चायनीज पदार्थ मानला जातो. Kirti Killedar -
चिकन फ्राईड राइस (chicken fried rice recipe in marathi)
#GA4 #week15गोल्डन एप्रन 4 -आठवडा 15 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड Chicken शोधून. " चिकन फ्राईड राइस " बनवले. Pranjal Kotkar -
प्राॅन जिंजर सूप (prawn ginger soup recipe in marathi)
#GA4 #Week19 #prawn #post2गोल्डन एप्रन 4 -आठवडा 19 चे कीवर्ड- प्राॅन Pranjal Kotkar -
भेळ (bhel recipe in marathi)
#GA4 #week26 भेळ हा कीवर्ड ओळखून मी सुकी भेळ केली आहे. Prachi Phadke Puranik -
-
-
व्हेज सिझलर विथ इंडियन तंदुरी फ्लेवर (veg sizzler recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9रेस्टॉरंटमध्ये आपण सिझलर खूप प्रकारचे खातो पण मी त्या सिझलरला इंडियन स्वाद देण्याचा प्रयत्न केला आहे. Purva Prasad Thosar -
-
चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi)
#GA4 #Week13किवर्ड चिलीमुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बनवलयं चिली चिकन. Pritibala Shyamkuwar Borkar -
नूडल्स भेळ (noodles bhel recipe in marathi)
#GA4#week26#bhel आपण नेहमी ची मुरमुरे ची भेळ करतोच .पण आज मी नूडल्स पासून भेळ केली ती छोट्या पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते व झटपट होतेएकदा नक्की काय करावे Bharti R Sonawane -
-
मोड आलेल्या मुगाची भेळ (mod alelya moongachi bhel recipe in marathi)
#GA4#Week26#भेळमी गोल्डन अप्रोन 26 भेळ की वर्ड ओळखून आज पौष्टिक मुगाची भेळ बनवली आहे Maya Bawane Damai -
मॅगीची कुरकुरीत चायनीज फ्लेवर्ड भेळ.. (maggichi kukurit Chinese bhel recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab Komal Jayadeep Save -
चिकन पॉपकॉन (chicken popcorn recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळा म्हटला की गरमागरम भजी आणि चहा.. पण आमच्या घरी हे असे चिकनचे पॉपकॉन खूप आवडीने खाल्ले जातात. बाहेर मुसळधार पाऊस आणि गरम-गरम चिकन पॉपकॉर्न त्याची मजा काही औरच आहे. माझी दोन्ही मुलं पाऊस पडला रे पडला की चिकन पटकन बनवण्यासाठी हट्ट करतात. मग काय गरमागरम चिकन पॉपकॉन बनवायचे. Purva Prasad Thosar -
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चायनीज भेळ ही रेसिपी बनवीत आहे.खूपच कुरकुरीत आणि पौष्टिक अशी स्टार्टर रेसिपी शेअर करत आहे. rucha dachewar -
चटपटी चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#GA4#week26#bhelभेळ ईंडीयन स्ट्रीट फूड चा अविभाज्य भाग आहे.आणि आता तर या नविन पिढीची आवडती चायनिज भेळ ही आहे.चला तर करुया मग ही चटपटीत रेसिपी....अगदी झटपट होणारी... Supriya Thengadi -
शेजवान हक्का नुडल्स (Schezwan hakka noodles recipe in marathi)
#आई .... शेजवान हक्का नुडल्स ( on demand of my son to his beloved Nani ) माझ्या लेकाने सांगितले की आईसाठी पोस्ट आहे ना मग तिच्यासाठी नुडल्स बनव .मग काय आपली आज्ञा शिरसावंद्य म्हणत आधी सामान चेक केले सगळं आणि बनवले . लाॅकडाऊन संपल्यावर ये गं आई घरी परत बनवेन मी तुझ्यासाठी Vrushali Patil Gawand
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14733161
टिप्पण्या