लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#pcr
आज मी लाल भोपळ्याची खीर कुकरमध्ये केली खूप छान झाली.

लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)

#pcr
आज मी लाल भोपळ्याची खीर कुकरमध्ये केली खूप छान झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपलाल भोपळा
  2. 1/2 कपपाणी
  3. 1 चिमुटभरमीठ
  4. 1कपापेक्षा कमी गूळ
  5. 1 कपदूध
  6. 2 टेबलस्पूनखोवलेल ओलं खोबरं
  7. 1 टीस्पूनजायफळ वेलची पूड
  8. 3-4केशर काड्या
  9. 1 टेबलस्पूनतूप
  10. 1 टेबलस्पूनकाजूचे तुकडे
  11. 1/2 टेबलस्पूनचारोळी
  12. 1 टेबलस्पूनबेदाणे

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    लाल भोपळ्याचे साल काढून कुकरमध्ये अर्धा कप पाणी घालून लाल भोपाळा 2 शिट्टी करून शिजवून घ्यावा गार झाल्यावर मॅशरने मॅश करून घ्यावे भोपळ्याच्या निम्म्या गूळ फोडून घ्या. कुकरमध्ये तूप गरम करून त्यात काजू बेदाणे चारोळी घालावी.

  2. 2

    आता कुकरमध्ये मॅश केलेला लाल भोपळा ओलं खोबरं गूळ एक चिमूटभर मीठ घालून एकत्र करावे गूळ विरघळला आणि उकळी आली दूध घालावे मिक्स करावे.

  3. 3

    जायफळ वेलची पूड केशर कुकरमध्ये घालून एकत्र करावे आणि उकळी आली गॅस बंद करून खीर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Similar Recipes