लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)

#Cooksnap # रोहिणी देशकर # मी अशी खीर नेहमी वेगळ्या प्रकारे, म्हणजे तांदूळ टाकून करते. आज केलेली खीरही छान स्वादिष्ट झाली आहे.. thanks
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#Cooksnap # रोहिणी देशकर # मी अशी खीर नेहमी वेगळ्या प्रकारे, म्हणजे तांदूळ टाकून करते. आज केलेली खीरही छान स्वादिष्ट झाली आहे.. thanks
कुकिंग सूचना
- 1
भोपळा सोलून त्याच्या फोडी करून घ्याव्यात.
- 2
केसर थोड्या कोमट दुधात टाकून ठेवावे. भोपळ्याच्या फोडी कुकरमध्ये शिजवून घ्याव्यात. त्यानंतर शिजलेल्या फोडी, रवीने घोटून घ्याव्यात.
- 3
आता गॅसवर एका कढईत तूप टाकून त्यात घोटलेला भोपळा टाकावा. थोडा घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावा.
- 4
तोपर्यंत एका बाजूला दूध आटवायला ठेवावे. आता थोडा घट्ट झालेल्या भोपळ्यात साखर टाकून मिक्स करावे. साखर पूर्ण विरघळू द्यावी.
- 5
त्यानंतर त्यात आटविलेले दूध टाकावे. आणि दोन तीन उकळ्या येऊ द्याव्यात.
- 6
आता त्यात सुकामेवा, आणि केसर आणि वेलची पूड, टाकावे.
- 7
पुन्हा एक उकळी आली की गॅस बंद करावा. लाल भोपळ्याची खीर तयार आहे. ही खीर गरम किंवा थंड कशीही खाऊ शकतो. खाताना आवडत असेल तर वरून तूप घ्यावे. अतिशय चविष्ट अशी खीर लागते ही.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खीर तांदुळाची (kheer tandulachi recipe in marathi)
#nrr # आज मी, माझ्या नेहमीच्या पद्धतीने न करता वेगळ्या प्रकारे केलीय खीर.. छान स्वादिष्ट झालीय... Varsha Ingole Bele -
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
#ASR... आज दीप अमावस्या निमित्त मी केली आहे लाल भोपळ्याची खीर. चवीला अतिशय उत्तम, आणि पचायला हलकी असलेली अशी ही खीर, करायलाही सोपी, झटपट होणारी... ही खीर गरमही छान लागते. किंवा थंड करून dessert म्हणूनही सर्व्ह करू शकतो. Varsha Ingole Bele -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#pcr आज मी लाल भोपळ्याची खीर कुकरमध्ये केली खूप छान झाली. Rajashri Deodhar -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#उपासाला लाल भोपळ्याचा खूप उपयोग होतो.पण आमच्या घरी त्याची खीर माझ्या मुलाला फार आवडते.आता नवरात्रीला ही खीर बनविल्या जातेच. घरी सर्वांची फे वरेट आहे.#उपास स्पेशल Rohini Deshkar -
दुधी भोपळ्याची खीर (dudhi bhopalyachi kheer recipe in marathi)
#cooksnap # नमिता पाटील # दुधी भोपळ्याची खीर, ही छान रेसिपी मी cooksnap केली आहे. मस्त झाली खीर.. thanks Varsha Ingole Bele -
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
पटकन होणारी चवीला सुंदर अशी ही लाल भोपळ्याची खीर गूळ किंवा साखर टाकून केली जाते Charusheela Prabhu -
उपवासासाठी रताळ्याची खीर (ratadyachi kheer recipe in marathi)
#cooksnap # Sapna Sawaji. आज सपनाची रताळ्याच्या खिरीची रेसिपी मी कुक स्नॅप केली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या रेसिपी केल्यानंतर, खरेच आपण नेहमी प्रमाणे करतो त्यापेक्षा वेगळे चव वाटते.. तेव्हा थँक्यू सपना... छान झाली आहे खीर.... Varsha Ingole Bele -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#cooksnap #Sanskruti Jayesh Gaonkar# ही माझी 400 वी रेसिपी! तेव्हाच ठरवले की गोड पदार्थाचे cooksnap करू ... म्हणून मग मी आज ही रेसिपी cooksnap केली आहे. खरेच अफलातून चव लागते या खीरीची... माझ्या मुलाला तर खूपच आवडली.. thanks संस्कृती! Varsha Ingole Bele -
भोपळ्याची खीर रेसिपी (bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr की वर्ड.. भोपळा.. उपवासासाठी बनविलेली भोपळ्याची खीर... Varsha Ingole Bele -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr :नवरात्र दिवस २: आज मी देवीला लाल भोपळ्याची खीरे चां निवेध्य केला. भोपळा हा रेशेदार आहे आणि त्यातून व्हिटॅमिन A , E आणि C चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे ते डोळे आणि त्वचे साठी गरजेचं आहे आणि शक्ती वर्धक पण आहे महणुन नेहमी भोपळा आप्ल्या आहारात समावेश करावा. Varsha S M -
दुधीची झटपट खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi)
वेगळ्या प्रकारे पटकन होणारी खीर मी ट्राय केली अतिशय सुंदर झाली आहे Charusheela Prabhu -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
अतिशय पौष्टिक असा लाल भोपळा ....त्यापासून तयार होणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे लाल भोपळ्याची खीर. अर्थातच मला खूप आवडते. ती चवीला तर छानच लागते पण तिचा केशरी रंगही खूप छान दिसतो. भोपळ्याला स्वतः ला छान चव असते ,त्यामुळे ह्या खीरेत ड्राय फ्रुट नाही घातले तरी चवीला उत्तमच लागते. Preeti V. Salvi -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचानवरात्री रेसिपी चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.नववा घटक - दुध व लाल भोपळालाल भोपळ्याची खीर हा देवीचा आवडता नैवेद्य आहे.उपवासासाठी ही रेसिपी चालते.ही माझी 401 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
पारंपारिक तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#RRR .. तांदुळाचे पदार्थ करताना मी केलेली आहे, अतिशय चविष्ट अशी तांदळाची खीर.. ही खीर पुरी सोबत खूपच छान लागते हा पारंपरिक पदार्थ असून वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. Varsha Ingole Bele -
तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#GSRहळदीचे पान घालून दुधामध्ये तांदूळ शिजवून केलेली ही खीर खूप चविष्ट व स्वादिष्ट होते Charusheela Prabhu -
साबुदाण्याची खीर (Sabudana Kheer Recipe In Marathi)
#UVRवेगळ्या पद्धतीने अतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही साबुदाण्याची खीर खूप छान होते Charusheela Prabhu -
उपवासासाठी रताळयाची खीर (ratalyachi kheer recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week- 4उपवासाचे पदार्थ.आज मी सपना सावजी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. मी केशर ही घातले. त्यामुळे खिरीला रंग छान आला.चवीला खूप छान झाली होती खीर. Sujata Gengaje -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#triआज मी केलीये लाल भोपळ्याची खीर, भोपळा हा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे,श्रावण महिन्यात अनेक उपवास येतात,आपण रोज नवीन पदार्थ करण्याचा प्रयत्न करतो,झटपट होणार प्रकार म्हणजे खीर. Pallavi Musale -
उपवासाची भगर / वरईची खीर (upwasachi kheer recipe in marathi)
#cpm6 #उपवासाची भगर / वरईची खीर.. झटपट होणारी, आणि स्वादिष्ट अशी ही उपवासाकरिता , उपयुक्त खीर.. Varsha Ingole Bele -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nnr#लाल भोपळानवरात्र स्पेशल दिवस दुसरानवरात्रीमध्ये रोज उपवासाला नवीन काय बनवायचे हा प्रश्न स्त्रियांना पडतो साबुदाणा वरी खायला नको वाटते तेव्हा लाल भोपळा हा खूप छान ऑप्शन आहे लाल भोपळ्याचे तुम्ही अनेक पदार्थ बनवून खाऊ शकता हा आपल्यासाठी खूप पौष्टिक सुद्धा आहे लाल भोपळा तुम्हाला हायड्रेट ठेवतो वजन कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते . लाल भोपळा आरोग्यासाठी खूप चांगला आहे आपण नियमित आहारात ठेवायला हवा Smita Kiran Patil -
गुळशेलं (लाल भोपळ्याची खीर)
#lockdown15आज हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर नैवेद्यासोबत ही खीर केली Bhaik Anjali -
भोपळ्याची खीर रेसिपी (bhoplyachi kheer recipe in marathi)
नेहमी पेक्षा वेगळी खीर खायलाही खूप छान लागते.Padma Dixit
-
दुधी भोपळ्याची खीर /विटामिन फुल खीर (dudhi bhoplyachi kheer recipe in marathi)
#pcr# दुधी भोपळ्याची खीरदुधी भोपळा हा लहान मुलांसाठी खूप उपयुक्त असा आहे त्यांना रोज कशाला कशा माध्यमातून काही न काही खाऊ घालणेखूप आवश्यक आहे. दुधी भोपळ्याचे गुणधर्म हे खूप आहेत मी आज दुधी भोपळ्याची खीर बनवली आहे स्पेशल माझ्या मुलासाठी..... चला तर मग रेसिपी बघूया झटपट आणि युनिटी बूस्टर अशी खीर आहे. Gital Haria -
बुंदी खीर (boondi kheer recipe in marathi)
#CDYबुंदी खीर ही माझी आवडती रेसिपी तशीच ती माझ्या मुलांना ही आवडती रेसिपी. दिवाळी फराळाचे बुंदीचे लाडू उरले की मी नेहमी त्याची खीर बनवते ही खीर खूप छान बनते. चला तर मग बनवूयात बुंदीची खीर. Supriya Devkar -
तादूंळ रवा खीर (tandul rava kheer recipe in marathi)
#cpm3Week 3तांदूळ रवा खीर ही खूप छान लागते. मोठे आचारी खीर घट्ट होण्यासाठी गुडे बिस्कीट घालून करतात. मी या रेसिपीत बिस्किटे वापरली आहेत. यामुळे चव छान लागते. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
आंबेमोहोर तांदळाची पौष्टिक खीर (tandalachi kheer recipe in marathi)
आंबेमोहोर तांदळाची ही खीर महालक्ष्मीचा नैवेद्य म्हणून पण बनवली जाते.ही चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा आहे. आशा मानोजी -
गुळ शेल - लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrrभोपळ्याची खीर बहुतेक सर्व जण नाकमुरडतात.पण अतिशय रुचकर अशी ही खीर होते. :-) Anjita Mahajan -
काजू -मखाना खीर (Kaju Makhana Kheer Recipe In Marathi)
काजू व मखाना घालून एक केलेली ही खीर खूप टेस्टी व पौष्टिक आहे Charusheela Prabhu -
शाही तांदूळ खीर (गुलकंद) (shahi tandul kheer recipe in marathi)
#cpm3 तांदूळ खीर (मॅगझिन रेसिपी)-ही खीर करायला खूप सोपी, पौष्टिक,रूचकर ,आरोग्यदायीआहे.गुळाचा वापर केलेला आहे,कारण गुळात लोह असते, शरिरालाअतिशय उपयुक्तॴहे. Shital Patil -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplaychi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#post2#सात्विक रेसिपीज ने नैवेद्या पानात नेहमी लाल भोपळ्याची खीर करते आज मग मी सात्विक थीम असल्यामुळे लाल भोपळ्याची खीर केली भोपळ्यात बीटा कॅरोटीन असल्यामुळे शरीरासाठी पण चांगले असते R.s. Ashwini
More Recipes
टिप्पण्या