बीटरुट सॅलड (beetroot salad recipe in marathi)

Dhanashree Phatak @cook_28452861
#sp
# सॅलड प्लानर - पहिले बीटरुट सॅलड
बीटरुट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp
# सॅलड प्लानर - पहिले बीटरुट सॅलड
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य जमवून एकत्र ठेवा
- 2
आता बीट उकडून किसून घ्या, आणि काबुली चणे उकडून घ्या, आणि गाजर, काकडी किसून घ्या, टोमॅटो व कांदा चिरून घ्या, हि. मिरचीचे तुकडे करून घ्या.
- 3
मग एका बाऊलमधे किसलेले बीट,काकडी,गाजर,चिरलेला कांदा,टोमॅटो घ्या.
- 4
आता त्यात ऊकडलेले छोले,डाळींबाचे दाणे,मिरचीचे तुकडे,कोथिंबीर, चाट मसाला,साखर,चवीपुरते मीठ,आणि लिंबू रस घाला आणि छान मिक्स करून घ्या.
- 5
सव्ह करताना प्लेटमधे एका बाजूला कोथिंबीर टोमॅटो कापून डाळींबाचे दाणे कांद्याचै काप लावून सजवून सॅलड द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
चणा सॅलड (chana salad recipe in marathi)
#sp # साप्ताहिक सॅलड प्लॅनर मध्ये शनिवारची रेसिपी चणा सॅलड आहे. मी काबुली चण्याचे सॅलड बनवले आहे. Shama Mangale -
-
बीट रूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp #बीट रूट सॅलडसोमवार सॅलड प्लनर मधील 1 ली रेसिपी. Sujata Gengaje -
बीटरुट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#बीटरुटसॅलड सॅलड प्लॅनर मधली दुसरी रेसिपी...बीटरुट सॅलड.... Supriya Thengadi -
मिक्स स्प्राऊट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#spसॅलड प्लानर- सातवे मिक्स स्प्राऊट्स सॅलड Dhanashree Phatak -
-
-
"बीटरुट सॅलड" (beetroot salad recipe in marathi)
#sp#सोमवार_बीटरुट सॅलडसॅलड प्लॅनर मधील दुसरी रेसिपी लता धानापुने -
बीट रूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक सॅलड प्लॅनर#बीट रूट सॅलड Rupali Atre - deshpande -
-
-
-
पास्ता सॅलड (pasta salad recipe recipe in marathi)
#sp#सॅलड प्लानर - चौथे पास्ता सॅलड Dhanashree Phatak -
चणा सॅलड (काबुली चणा सॅलड) (chana salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सॅलड प्लनर मधील सातवी रेसिपी.रविवार.चने हे पौष्टिक असतात. त्यात प्रोटीन्स भरपूर असतात. Sujata Gengaje -
स्प्राॅऊट अॅन्ड व्हेजीटेबल सॅलड (vegetable salad recipe in marathi)
#GA4 #Week5 Salad हा कीवर्ड घेऊन मी मोड आलेली कडधान्ये व भाज्या वापरून सॅलड बनवले आहे. Ashwinee Vaidya -
-
-
चणा सॅलड (chana salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#शनिवार#हे सॅलड ही वजन कमी करण्यासाठी नि मधुमेही साठी प्रोटीनयुक्त पोष्टीक नि उपयुक्त आहे. Hema Wane -
मिक्स व्हेज सॅलड (mix veg salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सॅलड प्लॅनरमंगळवार- मिक्स व्हेज सॅलड Deepti Padiyar -
काॅर्न सॅलड (corn salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#गुरुवार# खुप जणांना मका आवडतो भाजलेला जास्तच.आपण उकडलेला मक्याचे सॅलड करूयात बघुया कसे करायचे ते.तसेच डायट ला पण चालतो . Hema Wane -
-
चणा सॅलड (chana salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक सॅलड प्लॅनर#चणा सॅलड रेसिपी Rupali Atre - deshpande -
-
-
-
-
चटपटा चणा सॅलड (chatpata chana salad recipe in marathi)
#spसॅलड प्लॅनर मधली चौथी रेसिपी मस्त चटपटीत चणा सॅलड....माझ्या मुलाचे आवडते सॅलड आहे शिवाय स्पोर्ट्समन असल्याने रोज च्या डाएट मधे ही समाविष्ट आहे...चला तर मग बघुया याची झटपट होणारी रेसिपी.... Supriya Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14740052
टिप्पण्या