चटपटीत राजमा सॅलड (rajma salad recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#sp

चटपटीत राजमा सॅलड (rajma salad recipe in marathi)

#sp

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीटे
३-४
  1. 1 कपशिजवलेला राजमा
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1/2 कपचिरलेला कोबी
  5. 1/4 कपचिरलेली कोथिंबीर
  6. 1 टेबलस्पूनलिंबूरस
  7. 1/4 टीस्पूनचाट मसाला
  8. 1/4 टीस्पूनजिरेपूड
  9. 1/4 टीस्पूनपिंक सॉल्ट
  10. 1/4 टीस्पूनचिली फ्लेक्स
  11. चिमूटभरहळद

कुकिंग सूचना

१० मिनीटे
  1. 1

    राजमा रात्रभर पाण्यात भिजवून कुकर मध्ये ६-७ शिट्ट्या काढून छान शिजवून घेतला.शिजवताना मीठ आणि हळद घातली.

  2. 2

    कांदा,टोमॅटो,कोबी,कोथिंबीर बारीक चिरून घेतले.त्यावर चाट मसाला,पिंक सॉल्ट,जिरेपूड,चिली फ्लेक्स,लिंबाचा रस घालून नीट मिक्स केले.

  3. 3

    तयार मिश्रणात शिजवलेला राजमा मिक्स केला.

  4. 4

    चटपटीत राजमा सॅलड खाण्यासाठी तयार आहे.सर्व्हिंग बाउल मध्ये काढून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes