गवार फ्राय (Gavar Fry Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#BKR गवार फ्राय , जास्त मसाले व पाणी न वापरल्या मुळे भाजीची मुळ चव लागते.

गवार फ्राय (Gavar Fry Recipe In Marathi)

#BKR गवार फ्राय , जास्त मसाले व पाणी न वापरल्या मुळे भाजीची मुळ चव लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीट
२ लोक
  1. २५० ग्रॅम गवार
  2. 1 टे. स्पुन तेल
  3. 1/4 टे. स्पुन मोहरी
  4. 1/4 टे. स्पुन जीरे
  5. 1/4 टे. स्पुन हींग
  6. 4कडीपत्ता पाने
  7. 1/4 टे. स्पुन हळद
  8. 1/2 टे. स्पुन तिंखट
  9. 2 टे. स्पुन शेंगदाणे कुट
  10. 1 टे. स्पुन ओल खोबर
  11. 1/4 टे. स्पुन काळा मसाला
  12. 1/4 टे. स्पुन जीरे पावडर
  13. चवीपुरते मीठ
  14. कोथिंबीर

कुकिंग सूचना

१० मिनीट
  1. 1

    प्रथम गवार धुउन निवडुन तुकडे करुन घ्यावे.व सर्व सामान जमवुन ठेवावे.

  2. 2

    एका पॅन मधे तेल मोहरी जीरे व हिंग घालुन फोडणी करावी त्या मधे कडीपत्ता घालावा व धुतलेले व चीरलेली गवार घालावी, व परतुन घ्यावी गॅस बारीक करुन परतत रहावे,, नतर हळद, तिखट व मसाला घालावा व परतावे, शेवटी मीठ व शेंगदाणे कुट घालुन मिक्स करावे.
    व मीक्स करावे. तयार आहे गवार फ्राय. वर खोबर व कोथिंबीर घालुन पोळी बरोबर सर्व्ह करावी. खुप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes