टोमॅटो सूप (Tomato soup recipe in marathi)

Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
टोमॅटो सूप (Tomato soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कुकर मध्ये मसुर डाळ स्वच्छ धुवून घ्या, टोमॅटो, आद्रक, दालचिनी, काळीमिरी घेऊन त्या मध्ये पाणी घालून दोन शिट्ट्या देऊन शिजवून घ्या.
- 2
थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक वाटून गाळणीने गाळून घ्यावे. नंतर पातेल्यात गाळलेले सुप गरम करून मीठ घालून मिक्स करावे.
- 3
गरमागरम सुप सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रिमी टेस्टी टोमॅटो सूप (creamy tasty tomato soup)
#soupsnapमी लता धानापुने काकूंची क्रिमी टेस्टी टोमॅटो सूप ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Thank you kaku for recipe ❤️ Ranjana Balaji mali -
-
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap#टोमॅटो सूप रेसिपी#वर्षा देशपांडे मी आज वर्षा ताई ची टोमॅटो सूप ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाले होते सूप. खूप आवडले घरी सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई. Rupali Atre - deshpande -
-
टोमॅटो सूप/ टोमॅटो बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#soupsnapमी रूपाली तुझी रेसिपी cooksnap केली सूप खुप छान झाले Thank you Suvarna Potdar -
-
रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरसोमवार - टोमॅटो सूपटोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.पाहूयात गुणकारी टोमॅटो सूपची रेसिपी. Deepti Padiyar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs# सोमवार- टोमॅटो सूप मस्त गरमागरम टोमॅटो सूप खट्टा मीठा.... थोडे मसालेदार पिण्याची मजाच वेगळी आहे... फुल ऑफ एनर्जी देणारा टोमॅटो सूप टोमॅटो तयार आहे..... Gital Haria -
-
-
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapटोमॅटोचे सूप बहुतेक करून सर्वांनाच खूप प्रिय असते. आमच्या घरीही सर्वांचे आवडते सूप म्हणजे टोमॅटो सूप, पटकन होते आणि फारशी सामुग्री त्याला लागत नाही. मी दरवेळेला टोमॅटो सूप करताना टोमॅटो कुकरमध्ये उकडून घेते पण या वेळेला टोमॅटो सूप कूकस्नॅप करताना रूपाली अत्रे- देशपांडे यांची रेसिपी फॉलो केली आहे. तसेच टोमॅटो बरोबर थोडेसे गाजर ही मी यात वापरले आहे.या रेसिपीने सूप खूपच टेस्टी झाले,घरातले सर्वजण खूष झाले. थँक्यू रूपालीताई या सुंदर रेसिपीसाठी.Pradnya Purandare
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs #सोमवार. #की वर्ड --टोमॅटो सूप अतिशय चटपटीत पारंपरिक चवीचे हे टोमॅटो सूप ..सगळ्या मोसमांमध्ये कधीही,कुठल्याही वेळी सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे,प्यावेसे वाटणारे हे सूप..भूकवर्धकही.. Bhagyashree Lele -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week20 #cooksnap# सूप# टिना वर्तक # काय झाले, घरी शेतातील टोमॅटो आल्यामुळे, सध्या टोमॅटोचे पौष्टिक सूप बनविणे सुरू आहे. मग त्या मुळे, वेगवेगळ्या पध्दतीने सूप बनवावे, असे आमचे ठरले..😀 म्हणून आज मी टिना वर्तक यांची रेसिपी cooksnap केली आहे. छान झाले तुमच्या पद्धतीने सूप...मी त्यात रंग येण्यासाठी बीट टाकले आहे. त्यामुळे खूप छान लाल रंग आला आहे.. Varsha Ingole Bele -
टोमॅटो सूप.. (tomato soup recipe in marathi)
#GA4 #Week20 कीवर्ड--Soup उदरभरण नोहे. हाॅटेलमध्ये गेल्यावर three course meal घ्यायचे, five course meal घ्यायचे,का नुसतेच सूप घ्यायचे हा हाॅटेलमध्ये गेल्यावरच round table conference घेऊन एकमताने किंवा TTMM वाला (तुझं तू माझं मी) मुद्दा..😀..पण हा मुद्दा दरवेळी नव्याने चघळूनच उदरभरणाची सुरुवात करायची असते.कां म्हणून विचारताय.थांबा सांगते.कारण हा जो मुद्दा आहे ना तो फार चविष्टपणे चघळला जातो हाॅटेलमध्ये गेल्यावर.आणि मग होतं काय उदरभरणाची इतकी चविष्ट सुरुवात झाली की..मग प्रत्यक्ष एकेक डिश टेबलावर अवतीर्ण होतात तेव्हा साक्षात डोळे नाक,जीभ यांच्यासमोर पर्वणीच उभी ठाकते.. पहिल्यांदा नाक आणि डोळे आपल्या उदरभरणाला सुरुवात करतात.पदार्थांची रंगसंगती,सजावट, presentation आपलं मन जिंकून घेतात.आणि भराभर सुखाच्या लहरींचे मेंदूकडे transmission सुरु होते..मग मेंदू त्याचा अर्थ लावत पंचद्रियांना संदेश पाठवतो..आणि सुरुवात होते प्रत्यक्ष यज्ञकर्माला..आणि या जठराग्नीत पहिली सूपरुपी आहुती पडते..ही आहुती पडताच जठराग्नी चांगलाच प्रज्वलित होतो..आणि जठराग्नीला प्रज्वलित ठेवण्यासाठी मग एकामागून एक अशा चविष्ट समिधांची आहुती दिल्या जातात..आणि मग हे यज्ञकर्म मोठ्या दिमाखात विना व्यत्यय साग्रसंगीत सुरु राहते..जठराग्नीला त्याचा हविर्भाग मिळाल्यावर तो संतुष्ट होऊन देहरुपाला आशिर्वचन बहाल करतो.. साहजिकच साक्षात जठराग्नी कडून आशिर्वाद मिळाल्या देहरुपी यंत्राला अन्नामधूनच अखंड उर्जा प्राप्त होते आणि ते विनासायास,विना कुरकुर अखंड काम करीत राहते..तर असे हे पूर्णब्रह्म असणारे अन्न आणि त्यांचे ग्रहण हे एक यज्ञकर्मच आहे..हे केवळ पोट भरणे नसून समाधानाने योग्य प्रमाणात करणे,योग्य तो मान राखून करणे आवश्यक आहे. Bhagyashree Lele -
पारंपरिक टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapमी भाग्यश्री लेले यांची रेसिपी soupsnap करत आहे. अतिशय चटपटीत पारंपरिक चवीचे हे टोमॅटो सूप ..सगळ्या मोसमांमध्ये कधीही,कुठल्याही वेळी सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे,प्यावेसे वाटणारे हे सूप..भूकवर्धकही.. Shital Muranjan -
टोमॅटो कॅरेट सूप (tomato carrot soup recipe in marathi)
#सूपछान पाऊस चालूच आहे,त्यामुळे सगळीकडे गारवा आहे. अश्या गारव्यात गरमा गरम सूप, त्यात बटरी क्रंची कृटॉन्स आहाहा, मजाच वेगळी!नक्की ट्राय करा. Jyoti Kinkar -
टोमॅटो सूप रेसिपी (tomato soup recipe in marathi)
टोमॅटो सूप ही लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत आवडणारा मिनू आहे.शिवाय पौष्टिकही आहे.Padma Dixit
-
-
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#ZCRहिवाळ्याच्या दिवसांत थंडीत गरमागरम चटपटीत टोमॅटो सूप आणि बाजुला शेकोटी पेटवली असेल तर... बापरे काय मज्जाचला तर पाहूया रेसिपी... चटपटीत टोमॅटो सूप ची. Priya Lekurwale -
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#soupsnap#टोमॅटो गाजर सूप# मूळ रेसिपी varsha Ingole Bele यांची आहे त्यात थोडा बदल मी केला पण खूपच छान पौष्टिक आणि चविष्ट सूप झाले Thanks ताई 🙏🙏 Shweta Khode Thengadi -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #Week20 #Soupहा कीवर्ड घेऊन मी टोमॅटो सूप बनविले आहे. Dipali Pangre -
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week7#tomato#टोमॅटो#टोमॅटोसूपगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये टोमॅटो/tomato हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.टोमॅटो सूप रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट असा मेनू जे लोक डायट करतात ते रात्रीच्या जेवणात सूप हा प्रकार घेतात . पचायला हलका आणि पौष्टिक असा पदार्थ आहे सगळ्यांनाच खूप हा प्रकार आवडतो. आपण रेस्टॉरंटला जातो सर्वात आधी सगळ्यांना सूप आणि स्टार्टर घ्यायला आवडते. टोमॅटो सूप सगळ्यात जास्त हेल्दी आहे. आजारपणात आपण सहसा सूप हा प्रकार घेतो शरीरात झालेली सगळी कमी भरून काढतो. काय खावेसे नाही वाटते तेव्हाच सूप हे आपल्या शरीरासाठी चांगले काम करते. ज्याना टोमॅटो आवडत नसला तरीही सूप मध्ये ते घेणे पसंत करतात. सगळ्याच आजारांवर सूप हा एक मात्र असा पदार्थ आहे जो शरीरावर व्यवस्थित काम करतो. आज मी टोमॅटो सूप जीरा राइस पापड रात्रीच्या जेवणात तयार केला. बघूया कसा बनवला आहे सूप . Chetana Bhojak -
टोमॅटो सूप चकली (tomato soup chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week15 #चकली आणि जिलबीचकली आणि जिलेबी हे दोन्ही पदार्थ सगळ्यांचे खूप आवडीचे आज एक नवीन प्रयोग केला कुकपॅड साठी स्पेशल. माझ्याकडे टोमॅटो सूप चे एक पाकीट होतं म्हणून नवीन प्रयत्न केला पण छान झाला. Deepali dake Kulkarni -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week7टोमॅटोचे अनेक उपयोग आहेत. टोमॅटो आपल्या रोजच्या जेवणात वापरले जातात. टोमॅटोची भाजी, टोमॅटोचे सार, टोमॅटो सॉस, टोमॅटो सूप असे अनेक प्रकार केले जातात. एखाद दिवशी रात्री जेवण न करता एकेक वाटी टोमॅटो सूप पिऊन झोपले तरीही चालते. ह्यानी पोटही भरते व थोडे हेल्दि खल्ल्याचे समाधान. मी टोमॅटो हे कीवर्ड घेऊन टोमॅटो सूप केले आहे. Ashwinee Vaidya -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10-आज मी गोल्डनऍप्रन मधील सूप शब्द घेऊन टोमॅटो सूप बनवले आहे. सूप हे वेगवेगळ्या पद्धतीचे बनवतात. खाण्यासाठी हे पौष्टिक असते. Deepali Surve -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर सोमवार टोमॅटो सूप. सूप डायटींग साठी किंवा पौष्टीक म्हणून घेतले जाते. टोमॅटो अतिशय पौष्टिक असतात. Shama Mangale -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapभारती किणी ह्यांची टोमॅटो सूप ची रेसिपी आज कुकस्नॅप केली आहे Nilan Raje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14751732
टिप्पण्या