मिक्स व्हेजिटेबल सॅलेड (mix vegetable salad recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#sp
#व्हेजिटेबलसॅलेड

भारतात आपल्याकडे जेवणाचे ताट तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत डाव्या साईट चा भागामध्ये वाढल्या जाणारे पदार्थ पूर्ण होत नाही सॅलड,कोशिंबीर, चटण्या ,लोणचे हे आपल्या भारतातील पारंपारिक जेवणाचे पदार्थ आहे जेवताना तोंडी लावायला हवेच तुम्ही रेस्टॉरंट ,हॉटेल, लग्नसमारंभात, छोट्या-मोठ्या पार्टीत कुठेही जा तुम्हाला नक्कीच सॅलड़ सर्व केले जाते . आपण नावापुरतेच ताटात घेऊन खातो इतके महत्त्व आपण सॅलड़ ला देत नाही . कारण आपल्याला ते इतके आकर्षक आणि स्वादिष्ट असे वाटत नाही . मग हे सॅलड़ कशाप्रकारे तयार केले तर आपल्याला खाण्याची इच्छा होईल आणि खाताना सोपेही होईल आणि टेस्टी, आकर्षकही राहिले तर अजूनच चांगले सॅलड़ आहारातून घेतल्यामुळे बाकीचेही अन्न पचायला मदत होते आणि आरोग्यावर बरेच चांगले फायदे होतात होतात
मी तयार केलेल्या झाले सॅलड मधे बऱ्याच प्रकारच्या भाज्यांचा उपयोग केला आहे , भाज्यांबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या बिया ही टाकल्या आहे, जाने सॅलड़ अजून पौष्टिक होते . मसाल्यांची ड्रेसिंग करुन सॅलड़ तयार केले
अशा प्रकारचे सॅलड़ जर आहारातून घेतले तर अजून त्याचे आरोग्यावर फायदे आपल्याला मिळतात
आकर्षक कलरफुल प्लेटिंग मुळे लहान मुलेही हौसेने सॅलड खातात.
तर नक्कीच ट्राय करून बघा मिक्स व्हेजिटेबल सॅलड़

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीट
3 व्यक्ती
  1. 1/2 कपलांब कट केलेली पत्ताकोबी
  2. 2/3कांद्याच्या पाती कट केलेल्या
  3. 2/3हिरव्या लसणाच्या पातीची कट केलेल्या
  4. 1मीडियम साईज चे टोमॅटो कट केलेले
  5. 1गाजर कट केलेला
  6. 1काकडी कट केलेली
  7. 1बीट कट केलेले
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. 1 टेबलस्पूनचाट मसाला
  10. 1/2 टेबलस्पूनजिरा पावडर
  11. 1/2 टेबलस्पूनकाळी मिरी पावडर
  12. 1/4 टीस्पूनलाल मीठ
  13. 1/2कट केलेले लिंबूचे रस
  14. 2 टेबलस्पूनमिक्स बिया
  15. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

20 मिनीट
  1. 1

    सर्वप्रथम दिल्याप्रमाणे सगळ्या भाज्या कट करून तयार करून घेऊ

  2. 2

    सगळ्या भाज्या एका मोठ्या बाऊलमध्ये टाकून घेऊ

  3. 3

    एका वाटीत तेल आणि दिल्याप्रमाणे मसाले तयार करून घेऊ

  4. 4

    तेलाच्या वाटीत सगळे मसाले टाकुन लिंबूचे रस टाकून चमच्याने फेटून घेऊ, भाज्यांवर तयार केलेली ड्रेसिंग टाकून घेऊ

  5. 5

    आता मिक्स बिया टाकून घेऊ, आता पूर्ण सॅलड एकत्र व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊ

  6. 6

    तयार आपले मिक्स व्हेजिटेबल सॅलेड
    आता एक आकर्षक अशी प्लेटिंग तयार करून घेऊ, म्हणजे लहान मुलांना हे सॅलड खाण्याची इच्छा होईल

  7. 7

    गाजर आणि सिमला मिरची चा वापर करून झाड तयार करून घेऊ, टोमॅटो पातीचा कांदा घेऊन पक्षी तयार करून घेऊ, टोमॅटो गाजर ची फुल तयार करून घेऊ प्लेटमध्ये सॅलड घेऊन आजूबाजूला तयार केलेले झाड आणि पक्षी फुले सजून घेऊ

  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes