टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)

गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये टोमॅटो/tomato हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.
टोमॅटो सूप रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट असा मेनू जे लोक डायट करतात ते रात्रीच्या जेवणात सूप हा प्रकार घेतात . पचायला हलका आणि पौष्टिक असा पदार्थ आहे सगळ्यांनाच खूप हा प्रकार आवडतो. आपण रेस्टॉरंटला जातो सर्वात आधी सगळ्यांना सूप आणि स्टार्टर घ्यायला आवडते. टोमॅटो सूप सगळ्यात जास्त हेल्दी आहे. आजारपणात आपण सहसा सूप हा प्रकार घेतो शरीरात झालेली सगळी कमी भरून काढतो. काय खावेसे नाही वाटते तेव्हाच सूप हे आपल्या शरीरासाठी चांगले काम करते. ज्याना टोमॅटो आवडत नसला तरीही सूप मध्ये ते घेणे पसंत करतात. सगळ्याच आजारांवर सूप हा एक मात्र असा पदार्थ आहे जो शरीरावर व्यवस्थित काम करतो. आज मी टोमॅटो सूप जीरा राइस पापड रात्रीच्या जेवणात तयार केला. बघूया कसा बनवला आहे सूप .
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये टोमॅटो/tomato हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.
टोमॅटो सूप रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट असा मेनू जे लोक डायट करतात ते रात्रीच्या जेवणात सूप हा प्रकार घेतात . पचायला हलका आणि पौष्टिक असा पदार्थ आहे सगळ्यांनाच खूप हा प्रकार आवडतो. आपण रेस्टॉरंटला जातो सर्वात आधी सगळ्यांना सूप आणि स्टार्टर घ्यायला आवडते. टोमॅटो सूप सगळ्यात जास्त हेल्दी आहे. आजारपणात आपण सहसा सूप हा प्रकार घेतो शरीरात झालेली सगळी कमी भरून काढतो. काय खावेसे नाही वाटते तेव्हाच सूप हे आपल्या शरीरासाठी चांगले काम करते. ज्याना टोमॅटो आवडत नसला तरीही सूप मध्ये ते घेणे पसंत करतात. सगळ्याच आजारांवर सूप हा एक मात्र असा पदार्थ आहे जो शरीरावर व्यवस्थित काम करतो. आज मी टोमॅटो सूप जीरा राइस पापड रात्रीच्या जेवणात तयार केला. बघूया कसा बनवला आहे सूप .
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सूप बनवण्यासाठी सगळ्या भाज्या एकत्र करून बारीक कट करून तयार करून घेऊ
- 2
आता कुकर मध्ये साजूक तूप टाकून जिरे, खडे मसाले, मिरच्या, लसुन,आले, कांदे सगळे टाकून परतून घेऊन बाकीच्या सर्व भाज्या एकत्र करून परतून घेऊ थोडे मिठ टाकुन परतुन घेऊ.
- 3
व्यवस्थित परतून झाल्यावर पाणी टाकून घेऊ पाणी टाकून झाल्यावर कुकर चे झाकण लावून तीन चार शीटयाँ घेऊन सूप शिजुन घेऊ
- 4
कुकर थंड झाल्यावर सर्व भाज्या एका पातेल्यात काढून घेऊन. आता सूप चे पाणी सोडून वरच्या सगळ्या भाज्या झाऱ्याने काढून मिक्सरच्या पॉट मध्ये बारीक पेस्ट करून घेऊ. तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर डायरेक्ट पातेल्यात ब्लेंडर ने सर्व भाज्या फिरवून पेस्ट करू शकतो इथे मी मिक्सर युज करत आहे.
- 5
ती सगळी पेस्ट सूपच्या पाण्यात मिक्स करून घेऊ चमच्याने व्यवस्थित सूप मिक्स करून घेऊ. आता तेच पातेले गॅसवर परत चढून त्यावर साखर, मीठ, लिंबूचे रस टाकून सुपला उकळून घेऊ
- 6
तयार आपले टोमॅटो सूप आता दूध क्रीम, काळी मिरी पावडर टाकुन टोस्ट बरोबर सर्व करू.मी जीरा राईस पापड बरोबर सर्व केले आहे.
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs#टोमॅटोसूपटोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. खाण्याशिवाय वजन कमी करण्यांमध्ये आणि अनेक आजारांचा सामना करण्यात टोमॅटो गुणकारी आहे.टोमॅटोही अक्षरक्षः गुणांची खाण आहे. यामध्ये व्हिटॅमीन के आणि कॅल्शिअम आढळतं, ही दोन्ही तत्त्वं हाडांना मजबूत करण्यात आणि हाडांची दुरूस्ती करण्यात उपयोगी पडतात. तसंच टोमॅटोमधील व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सीडंट हाडातील दोष दूर करण्यास मदत करतं टोमॅटो सूप सगळ्यात जास्त हेल्दी आहे. आजारपणात आपण सहसा सूप हा प्रकार घेतो शरीरात झालेली सगळी कमी भरून काढतो. काय खावेसे नाही वाटते तेव्हाच सूप हे आपल्या शरीरासाठी चांगले काम करते. ज्याना टोमॅटो आवडत नसला तरीही सूप मध्ये ते घेणे पसंत करतात. सगळ्याच आजारांवर सूप हा एक मात्र असा पदार्थ आहे जो शरीरावर व्यवस्थित काम करतो. एकदम रेस्टॉरंट स्टाईल सूप तयार केले आहे क्रिमी आणि टेस्टी Chetana Bhojak -
बीट गाजर सूप (beet gajar soup recipe in marathi)
#GA4#week20#सूप#बीटगाजरसूपगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये सूप कीवर्ड शोधून रेसिपी बनवली सूप आरोग्यासाठी खूपच चांगले आहे बऱ्याच प्रकारच्या भाज्यान पासून सूप बनवले जाते भाज्यांमधले विटामिन आणि पौष्टिक तत्व आपल्या शरीराला मिळतात. सूप बनवताना मौसमी भाज्यांचा उपयोग केला तर त्याच्यातल्या एंटीऑक्सीडेंट आपल्याला मिळतात सूप बनवताना भरपूर पाण्याचा उपयोग केला जातो त्यामुळे पोटही भरते आणि कमी कॅलरीज आपण घेतो त्यामुळे वजनही घटायला मदत होते. हिवाळ्याच्या दिवसात सूप खूपच चांगला असतो शरीराला थोडी उष्णता ही मिळते पोटात उष्णता मिळाल्यामुळे भूकही चांगली लागते जेवणही सूप पिल्यामुळे चांगले जाते. म्हणून सूप काही साधारण डिश नाही आहे हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त अशी डिश आहे. सुप घेतल्या ने बऱ्याच आजारांपासून आपण दूर राहू शकतो. मी बीट आणि गाजराचे सूप बनवले आहे तर बघूया रेसिपी Chetana Bhojak -
मिक्स व्हेजिटेबल सॅलेड (mix vegetable salad recipe in marathi)
#sp#व्हेजिटेबलसॅलेडभारतात आपल्याकडे जेवणाचे ताट तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत डाव्या साईट चा भागामध्ये वाढल्या जाणारे पदार्थ पूर्ण होत नाही सॅलड,कोशिंबीर, चटण्या ,लोणचे हे आपल्या भारतातील पारंपारिक जेवणाचे पदार्थ आहे जेवताना तोंडी लावायला हवेच तुम्ही रेस्टॉरंट ,हॉटेल, लग्नसमारंभात, छोट्या-मोठ्या पार्टीत कुठेही जा तुम्हाला नक्कीच सॅलड़ सर्व केले जाते . आपण नावापुरतेच ताटात घेऊन खातो इतके महत्त्व आपण सॅलड़ ला देत नाही . कारण आपल्याला ते इतके आकर्षक आणि स्वादिष्ट असे वाटत नाही . मग हे सॅलड़ कशाप्रकारे तयार केले तर आपल्याला खाण्याची इच्छा होईल आणि खाताना सोपेही होईल आणि टेस्टी, आकर्षकही राहिले तर अजूनच चांगले सॅलड़ आहारातून घेतल्यामुळे बाकीचेही अन्न पचायला मदत होते आणि आरोग्यावर बरेच चांगले फायदे होतात होतातमी तयार केलेल्या झाले सॅलड मधे बऱ्याच प्रकारच्या भाज्यांचा उपयोग केला आहे , भाज्यांबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या बिया ही टाकल्या आहे, जाने सॅलड़ अजून पौष्टिक होते . मसाल्यांची ड्रेसिंग करुन सॅलड़ तयार केलेअशा प्रकारचे सॅलड़ जर आहारातून घेतले तर अजून त्याचे आरोग्यावर फायदे आपल्याला मिळतातआकर्षक कलरफुल प्लेटिंग मुळे लहान मुलेही हौसेने सॅलड खातात.तर नक्कीच ट्राय करून बघा मिक्स व्हेजिटेबल सॅलड़ Chetana Bhojak -
शेव टोमॅटो भाजी गुजराती स्टाइल (shev tomato bhaji recipe in marathi)
#GA4 #week7#shevtomatobhaji#शेवटोमॅटोभाजी#टोमॅटो#टोमॅटोगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये टोमॅटो / टोमॅटो हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.शेव टोमॅटो ह्या भाजी ची रेसीपी जी मि बनवली ती गुजराती पद्धतिची आहे . तशी ही भाजी आपल्या खानदेश भागात जवळपास सगळ्याच हॉटेल च्या मेनुत असते तीथली बनवन्याचि पद्धत खुप वेगळी माहराष्ट्रीयन तड़का असतो .सगळ्याच रोड साइड हाइवे ढाबा वर ही भाजी आपल्याला मिळनारच .सध्या परिस्थिती बघता भाज्यांचे भाव खूपच महागले आहे खासकरून मुंबई भागात भाज्या सध्या परिस्थिती बघता खूपच महाग आहे. रोज काय भाजी करावी आणि काहीतरी चटपटीत खाण्याचे मन झाले तर शेव टोमॅटो ही भाजी उत्तम ऑप्शन आहे. वेगवेगळ्या ग्रेव्ही बनवून ही भाजी बनवली जाते. Chetana Bhojak -
मकर संक्रांति स्पेशल खिचड़ी (makar sankranti recipe in marathi)
#मकर#खिचडी#मकरसंक्रांतिस्पेशलखिचड़ीसंक्रांतित पूर्ण भारतभर प्रत्येक राज्यात बनवला जाणारा मुख्य पदार्थ खिचडी, सगळीकडे भरपूर धनधान्य शेतातून येतात ताजे दाणे या खिचडीत वापरतात, दाने ,भाज्या कडधान्ये टाकून खिचडी बनवली जाते, या दिवशी खिचडीत जेवणात बनवली जाते. ' वन पॉट मील 'असेही म्हणतात . नाही खाणाऱ्यांना खिचडी नाही खाणार असे काहीच ऑप्शन नाही यादिवशी शास्त्र आहे खिचडी खावी लागते असे सांगून खिचडी खाऊ घालता येते, पण एक मात्र खरं आहे या खिचडीचा आपण नेहमी बनवतो त्यापेक्षा खूप वेगळी लागते त्याचे कारण त्याच्यात आपण सगळे ताजे कडधान्य वापरतो हिरवा चना ,तुरीचे दाणे ,पावटा मटार कडधान्य टाकल्याने खिचडी खूप चविष्ट लागते, खिचडी नुसती खाल्ली नाही जात तर हे दान म्हणूनही दिले जाते ब्राह्मणांना खिचडी पैसे तिळगुळ असे बरेच संक्रांतित दान करण्याची पद्धत बऱ्याच पूर्वीपासून आहे .खिचडी बनवण्याचे बरेच प्रकार आहे गोड पद्धतीतही खिचडी बनवली जाते पोंगल, खीरान, असे बरेच नाव आहे गोड प्रकारच्या खिचडीचा .2017 मध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खिचडीला राष्ट्रीय खाद्यपदार्थ ची घोषना केलीएक शेफ विकास खन्ना ची खिचडी ची प्लेटिंग आठवते. खिचडी ची चर्चा करत असताना सगळे आठवते. मास्टर श Chetana Bhojak -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs#ड्रमस्टिकसूप#शेवग्याच्याशेंगाशेवगा ही एक शेंग भाजी आहे. दक्षिण भारतात आढळणारी ही वनस्पती खूप औषधी देखील आहे. या शेवग्याचे आहारातून घेण्याचे फायदे खूप आहेशास्त्रीय नाव: मॉरिंगा ओलेफेरा या झाडासाठी समशीतोष्ण आणि दमट वातावरण आवश्यक असते.शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच त्याचे सूप हे बनवून आहारातून घेतले तर तितकेच चांगले असते शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटामिन सी असते ज्यामुळे थकवा दूर होतो यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे हाडे मजबूत होतातयात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते तसेच यात झिंक असते ज्यामुळे स्पर्म काऊंट वाढतो तसेच फर्टिलिटी वाढते यात व्हिटामिन ए असते ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते यात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते प्रोटीन्स असल्यामुळे मसल्स आणि अॅब्स मजबूत होतात आहारातून घेतल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो तसेच वजन कमी होण्यास मदत होते यात पोटॅशियम असते हृदयरोगांपासून बचाव होतो तसेच यात फायबर्स जास्त असतात ज्यामुळे डायजेशन सुधारते मी तयार केलेले सूप तयार करण्यासाठी त्यात दूधी आणि गाजर चा वापर केला आहे ज्यामुळे सुपला घट्ट पनाही येईल आणि टेस्टही छान लागेल अशा प्रकारचे सुप घेतल्याने आपल्याला विटामिन्स बऱ्याच प्रकारची जीवनसत्व मिळतात Chetana Bhojak -
-
पालक क्रीमी सूप (palak creamy soup recipe in marathi)
#GA4#week16#spinachsoup#पालकक्रीमीसूप#पालकगोल्डन ऍप्रन 4च्या पझल मध्ये spinach soup/ पालक सूप हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली .पालक सूप अतिशय पौष्टिक असे सूप आहे खूप कमी घटक मध्ये हा सुप तयार होतो, आपल्याला असा वाटतो की हा सूप बनवणे खूप कठीण आहे पण खरच खूपच सोपी अशी ह्या सूप बनवण्याची पद्धत आहे. पालक चे गुणधर्म सगळ्यांनाच माहित आहे शरीरासाठी खरंच खूपच उपयुक्त आहे हा सूप ज्यांना आयरन डेफिशियन्सी झाली आहे त्यांच्यासाठी तर हा सूप रामबाण आहे. नक्कीच पालक सूप ट्राय करा. Chetana Bhojak -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs# सोमवार- टोमॅटो सूप मस्त गरमागरम टोमॅटो सूप खट्टा मीठा.... थोडे मसालेदार पिण्याची मजाच वेगळी आहे... फुल ऑफ एनर्जी देणारा टोमॅटो सूप टोमॅटो तयार आहे..... Gital Haria -
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीगव्हाच्या बारीक रवा म्हणजे लापशी यापासून खूप पौष्टिक अशी खिचडी तयार होते कोणत्याही प्रकारची डाळ वापरून भरपूर आवडत्या भाज्या टाकून या प्रकारची खिचडी तयार करता येते राजस्थानी, गुजराती कम्युनिटीमध्ये अश्या प्रकार ची खिचडी बर्याचदा बनवून खातात . खिचडी ही भारतात जितकी फेमस आहे तितकीच विदेशी लोकांनी हिला पौष्टिक मानले आहेभारतीय लोकांचा प्रमुख आणि मुख्य आहार म्हणजे खिचडी प्रत्येक प्रांतात आपआपल्या पद्धतीने तयार करून खिचडी आहारातून घेतली जाते खिचडी या प्रकारात कोणीच मोठा किंवा छोटा असा भेद नाहीबऱ्याच लोकांना बऱ्याच प्रकारच्या आजार असतात बरेच लोकांना ही मिरची तिखट मसालेदार असे जेवण घेता येत नाही मग ते आहारातून दलिया खिचडी ज्यामधून त्यांना गहू हे धान्य पण आहारातून घेता येते वन पॉट मील आणि पौष्टिक पदार्थ आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार श्री अमिताभ बच्चन यांनीही करोडपती या कार्यक्रमात सांगितले होते की ते जेवणातून दलिया खिचडी हा पदार्थ जास्त करून घेतात त्यांना पोटाचा काही आजार असल्यामुळे त्यांना मिरची मसाले हेवी फूड खाता येत नाही ते त्यांच्या आहारातून खिचडी जास्त प्रमाणात घेतातआपणही जिभेचे चोचले पुरवता पुरवता कधीतरी कुठेतरी थांबतो तेव्हा खिचडी हा पदार्थ सर्वात आधी डोक्यात येतो आता बस झालं बस खिचडी खायला पाहिजे आणि आहारातून खिचडी घेत असतोपोटाला ही खूप काही चटर पटर खाण्यापासून आराम देण्यासाठी खिचडी हा प्रकार चांगला आहेमी तयार केलेली दलिया खिचडी यात तांदूळ आणि डाळीचा वापर करून भाज्यांचा वापर करून तयार केली आहे बरोबर दही आणि पापड सर्व केले आहे Chetana Bhojak -
सोयाचक्स पुलाव (soyachunks pulav recipe in marathi)
#GA4#week19#पुलाव#सोयाचक्सपुलावगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये पुलाव हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.पुलाव हा बरऱ्याच प्रकारे बनवला जातो प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे पुलाव बनवतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने पुलाव बनवून खाल्ले जाते, खूप व्हरायटी चे खूप व्हेरिएशन करुन पुलाव बनवला जातो. त्यातला एक कॉमन घटक तांदूळ हा आहे आपापल्या आवडीप्रमाणे तांदूळ घेतला जातो त्यात काय टाकायचे काही नाही हे प्रत्येकाच्या आवडी प्रमाणे आपण करू शकतो. मी सोयाचक्स पुलाव बनवला आहे व्हेजिटेरियन लोकांसाठी सोया हा मोठा प्रोटीन चा मोठा सोर्स आहे . सोया मध्ये हाय प्रोटीन असते तसेच पाण्याचा ही खूप प्रमाण सोया मध्ये असतो . सोया चे फायदे मिळवण्यासाठी पुलाव, भाजी, चायनीज अशाप्रकारे सोया ची वडी आहारात घेऊ शकतो, सोया च्या बी पासूनही सोयाउसळ बनवली जाते, ज्या लोकांना दुधाची एलर्जी असते त्यांच्यासाठी तर सोया वरदान आहे सोया पासून दूध टोफू, हे बनवले जाते बरेच लोक सोयाबीन या पद्धतीने आपल्या आहारात घेतात सोयाचे आपल्या आरोग्यासाठी बरेच असे फायदे आहे व्हेजिटेरियन लोकांनी सोया आपला आहारात नक्कीच समावेश करायला पाहिजेत, खूपच पौष्टीक तत्त्वांनी भरलेला हा सोयाबीन आहे. सोया चंक हा सोयाबीनच्या बियान पासून बनवला जातो सोयाबीनच्या बियांपासून तेल बनवले जाते उरलेल्या मटेरियल पासून सोया चंक्स बनवले जाते सोयाचा प्रत्येक भाग उपयोगात येतो पुलावात टाकून सोयाबीन आहारात समावेश करू शकतो स्वस्थ शरीर साठी नक्की आहारात घेतला पाहिजे न्यूट्रिशियन नि भरलेला सोयाचक्स असतो . पुलाव, भाजी ,मंचूरियन बरेच पदार्थ सोया चंक्स पासून बनवू शकतात. बघूया रेसिपी सोयाचंक्स चा पुलाव. Chetana Bhojak -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapटोमॅटोचे सूप बहुतेक करून सर्वांनाच खूप प्रिय असते. आमच्या घरीही सर्वांचे आवडते सूप म्हणजे टोमॅटो सूप, पटकन होते आणि फारशी सामुग्री त्याला लागत नाही. मी दरवेळेला टोमॅटो सूप करताना टोमॅटो कुकरमध्ये उकडून घेते पण या वेळेला टोमॅटो सूप कूकस्नॅप करताना रूपाली अत्रे- देशपांडे यांची रेसिपी फॉलो केली आहे. तसेच टोमॅटो बरोबर थोडेसे गाजर ही मी यात वापरले आहे.या रेसिपीने सूप खूपच टेस्टी झाले,घरातले सर्वजण खूष झाले. थँक्यू रूपालीताई या सुंदर रेसिपीसाठी.Pradnya Purandare
-
पारंपरिक टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapमी भाग्यश्री लेले यांची रेसिपी soupsnap करत आहे. अतिशय चटपटीत पारंपरिक चवीचे हे टोमॅटो सूप ..सगळ्या मोसमांमध्ये कधीही,कुठल्याही वेळी सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे,प्यावेसे वाटणारे हे सूप..भूकवर्धकही.. Shital Muranjan -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week7#breakfast#upma#उपमागोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.ब्रेकफास्ट / सकाळचा नाश्ता . म्हणतात ना सकाळचा नास्ता हा राजेशाही असायला हवा. म्हणजे पौष्टिक, भरगोस व्यवस्थित पोट भरणारा जेवणाच्या वेळेपर्यंत आपल्याला भूक न लागणारा असा आपला नाश्ता असायला हवा. आजच्या धावपळीच्या जीवनशैली अत्यंत महत्वाचा भाग नाश्ता आहे.हा व्यवस्थित घेतला म्हणजे जेवण वेळेवर केले किंवा नाही केली तरी नाश्ता ने पूर्ण दिवस हा व्यवस्थित जातो.म्हणून सकाळचा नाश्ता हा नेहमी पौष्टिक असायला हवा पूर्वी आपल्या आजी ,आई शिळी पोळी लोणचे चहाबरोबर पोळी ,न्याहारी म्हणून घेत होते. आता आपल्याला भरपूर प्रकार नाश्त्यासाठी उपलब्ध आहे.म्हणून प्रत्येकाने न चुकता सकाळचा नाश्ता हा व्यवस्थित केलाच पाहिजे.मी आज सकाळच्या नाश्त्याला उपमा केला त्याची रेसिपी शेअर करते. उपमा हा पौष्टिक असा नाश्ता आहे. Chetana Bhojak -
नूडल्स चाट भेळ (noodles chat bhel recipe in marathi)
#GA4 #week6#नूडल्सचाटभेळ#भेळ#bhel#चाटगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये chat /चाट हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.ह्या रेसिपी चे नाव सगळ्यांनाच माहित आहे पण मी नाव बदलले आहे. आता ज्या देशातून ही रेसिपी आपल्याकडे आलेली आहे सध्या त्याने जगभरात धुमाकुळ घातला आहे . मानवी जीवनावर त्याचा खूपच वाईट परिणाम पूर्ण जगभराला सोसावा लागत आहे . पूर्ण जगाला हलवून टाकले आहे. त्या देशाचे कितीही ॲप बँन केले त्यांच्या वस्तू आपण नाही घेणार वस्तू वर बँन करू . बऱ्याच गोष्टींचा आपण बहिष्कार करू पण एक गोष्ट अशी आहे जी आपण विचार करूनही कधीच सोडू नाही शकणार ते म्हणजे त्या देशाचे खाद्यसंस्कृती जी आपल्या भारतात सरस चालते. आपण भारतीय खाद्य प्रेमी असल्यामुळे आपण खाण्याच्या गोष्टी वर बहिष्कार नाही करत ही आपली संस्कृती आहे. आपल्याला असा ही कितीही राग आला तरी आपण हा राग आपल्या खाण्यावर कधीच काढत नाही हीच आपली संस्कृती आहे.कितीही भांडणं अबोला झाला पण जेवण मात्र आपण करतो. हे तसेच भांडण आहे देशात भांडण होत राहतात आणि नंतर सगळे चांगले ही होते. बस माझ्या मतानुसार आपण देशाच्या खाण्याच्या वस्तूंवर त्या देशाचे नाव लावले आहे ते बदलून आपण आपले नाव डिशला बदलून ठेवायचे. सध्या सगळ्यांना त्या देशाचा राग आहे त्यांच्या एका चुकीमुळे पूर्ण जग हैराण आहे. मी ठरवलेच आहे मी देशाचे नाव न घेता त्यावर लिहू बोलू शकते.आपल्या पदार्थांना आपलेच नाव द्यावी असे मला वाटते.मुलान पासून मोठ्यांना आवडणारी नूडल्स चाट भेळ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम आहे. त्यानिमित्ताने बऱ्याच कच्च्या भाज्या आपल्या खाण्यात येतात. Chetana Bhojak -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूप ⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️ सूप म्हटलं की आमच्या घरी सगळ्यांना टोमॅटो सूप आवडते। आज आमचं नागपुरात खूप पाऊस पडला, पाऊस पडला की सगळ्यांना गरमागरम सूप ची आठवण आली म्हणून मी आज टोमॅटो सूप ची रेसिपी तुमच्यासमोर आणत आहे, रेसिपीच्या आनंद घ्या Mamta Bhandakkar -
मसाला खिचडी (masala Khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीखिचडी हा आपल्या भारताचा प्रमुख आणि पौष्टिक खाद्यपदार्थ आहे पूर्ण भारतभर वेगवेगळ्या पद्धतीच्या खिचडी बनवून आहारातून घेतल्या जातात पण बरेचदा खिचडीचे नाव ऐकून लोक तोंड फिरवतात मग अशा वेळेस त्यांना खिचडी कशी खाऊ घालायची आणि कशाप्रकारे प्रेझेंट करायची म्हणजे आपण म्हणतो ना आधी डोळ्याने खातो आणि मग आपण पदार्थाला सुवासाने ओळखतो आणि मग जिभेवर चवीने त्या पदार्थाचा आनंद घेतो तसंच काही आहे पदार्थ कसा खाऊ घालायचा आणि ती पण एक कला असते मग तो पदार्थ कोणताही असोआपले भारतीय शेफ विकास खन्ना यांनी खिचडीला इतके पापुलर केले आहे की आता जगभरात खिचडी ची ओळख झालेली आहे त्यांच्या खिचडीचा प्लेटिंग पासून इन्स्पायर होऊन मी प्लेटिंग करण्याचा खूप छोटा प्रयत्न केला आहेत्याच वस्तू तेच पदार्थ पण प्लेटमध्ये प्रेझेंट करण्याची पद्धत वेगळी असली तर पदार्थ आकर्षक दिसतोभारतात अंगणवाडीत खिचडी हा पदार्थ मुलांना दिला जातो खिचडी मुळे मुले बरोबर शाळेत येतात आणि मुलांना पौष्टिक आहार म्हणून खिचडी दिली जातेशारीरिक वाढीसाठी मुलांना खिचडी हे आहार पौष्टिक असते म्हणून सरकार करून ही योजना चालू केलेली आहेआज मी मसाला खिचडी तयार केली आहे भरपूर भाज्यांचा वापर करून खिचडी तयार केली आहेत्यात बीट आणि दही चे क्रीम तयार करून प्लेटमध्ये सर्व केले आहे Chetana Bhojak -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs #सोमवार. #की वर्ड --टोमॅटो सूप अतिशय चटपटीत पारंपरिक चवीचे हे टोमॅटो सूप ..सगळ्या मोसमांमध्ये कधीही,कुठल्याही वेळी सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे,प्यावेसे वाटणारे हे सूप..भूकवर्धकही.. Bhagyashree Lele -
मूग डाळीचे सूप (moong daliche soup recipe in marathi)
#hs#मूगडाळीचेसूप#सूपमूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते. मूग डाळीमुळे चेहरा उजळण्यास मदत होते. चेहर्यावरील डाग हटवण्यापासून ते अगदी डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर आहे. मूगाची डाळ खाणं जवळपास सर्वांनाच पसंत असतं. ही डाळ केवळ चवीलाच चांगली असते असं नाही तर याने आरोग्यालाही खूप फायदा होतो. मूगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्यासोबतच मूग डाळीमध्ये मॅग्नीज, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉलेट, कॉपर, झिंक आणि व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. त्यामुळे या डाळीच्या सेवनाने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढता येते. डाळीसोबतच या डाळीचं पाणी सेवन केल्यासही अनेक फायदे होतात. याने डेंग्यूसारख्या आजाराचा धोकाही कमी केला जाऊ शकतो या डाळीतून शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. ज्याने तुम्ही वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी करू शकता.अनियमित दिनचर्या आणि व्यस्तता यामुळे व्यक्तींना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या समस्यांमध्ये लठ्ठपणा सर्वात जास्त बघायला मिळते. जर तुम्हीही लठ्ठपणाने हैराण असाल तर मूगाच्या डाळीच्या सुपाचे सेवन करू शकता. या डाळीमध्ये कॅरीचं प्रमाण कमी आणि फायबर अधिक असतं. तसेच मूग डाळीच्या पाण्याने मेटाबॉलिजॅम बुस्ट होत वजन कमी करण्यास मदत होते Chetana Bhojak -
एनर्जी बीटरूट सूप (beetroot soup recipe in marathi)
#GA4#week5 फुल एनर्जी देणारे बीटरूट सूप आमच्या फॅमिली मध्ये सगळ्यांच च फेव्हरेट आहे फुल व्हेजिटेबल टेबल्स घालून बनवणार आहे. Gital Haria -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर सोमवार टोमॅटो सूप. सूप डायटींग साठी किंवा पौष्टीक म्हणून घेतले जाते. टोमॅटो अतिशय पौष्टिक असतात. Shama Mangale -
पालक डाळ खिचडी (palak dal khichadi recipe in marathi)
#GA4 #week7#khichdi #पालकडाळखिचडी गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये खिचडी /khichdi हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.आज वीक ॲक्टिव्हिटी मधील पदार्थ पाहून खूपच आनंद झाला खिचडीही मला स्वतःला खूप आवडते. नवरात्रात गोड-धोड सात्विक खाऊ आता छान अशी खिचडी खायला मिळाली .तसे माझ्या कुटुंबात खिचडी ह्या पदार्थाचं नाव काढताच सगळे तोंड बनवतात कोणालाच खिचडी खायची नसते. मी लहानपणापासूनच खिचडी रात्रीच्या जेवणात भरपूर खाल्ल्यामुळे मला खिचडी नेहमीच आवडते. मी कधीही केव्हाही खिचडी खाऊ शकते. पण आपण गृहिणी आपल्याला जे आवडते ते आपण कधीच नाही बनवत आपल्या कुटुंबाला जे आवडेल तेच आपण बनवतो आपल्यासाठी आपण असं काहीच करायला बघत नाही. असाच आपला स्वभाव असतो. एकदा असेच झाले माझ्याकडे पाहुण्या म्हणून आत्या सासु आल्या होत्या त्यांना सहज विचारले जेवणात काय बनवू त्यांनी मला सांगितले खिचडी बनव मग मी माझ्या घरातल्या सगळ्यांकडे बघत होतो सगळे तोंड बनवायला लागले तेव्हा मी आत्या सासूना सगळा घरातला प्रकार सांगितला. मग त्या मला बोलल्या तुला खिचडी खाऊ घालता येत नाही पहिले खिचडी कशी खाऊ घालायची ती पण एक कला आहे ती शिकून घे मग मी त्यांना बोलली म्हणजे काय? तर त्या बोलल्या खिचडी के चार यार घी ,अचार, दही, पापड ऐ चारो साथ होगे तो कैसे कोई खिचडी नही खायेगा. त्यांनी सांगितले नुसते कुकर चढून समोर खिचडी वाढल्याने कोणीच खिचडी खाणार नाही त्याच्याबरोबर सगळे प्रकार व्यवस्थित दिले तर खिचडी जाते सुखी खिचडी कधीच वाढू नये. त्यानंतर तर मी ही गोष्ट गाठ बांधून घेतली. आज रात्री त्या जेवणाचा पालक डाळ खिचडी बनवण्याची रेसिपी देत आहे.आणि आता नुसती खिचडी कधीच वाढत नाही कढी, रायता, दही, पापड ,लोणचे किंवा टमाट्याची चटनी सर्वकर Chetana Bhojak -
एप्पल सूप (apple soup recipe in marathi)
#cooksnap#soup#applesoupJayshree bhatt pandya या गुजराती कम्युनिटीच्या ओथर ची रेसिपी कूकस्नॅप केलीरेसिपी खरंच खूप छान आहे हेल्दी रेसिपी असल्यामुळे मला ती जास्त आवडली अजून एक कारण ही रेसिपी करण्याचे बऱ्याच दा आपल्याकडे आपण बरेच फ्रुट आणतो घरात पण ते बऱ्याच वेळेस संपत नाही पडून राहतात काय वेळेस यांची खाण्याची आपली इच्छा होत नाही त्या फ्रुटस चा फ्रेशनेस सही जातो मग अशा वेळेस फ्रुट चे काय करता येईल त्यासाठी मला हे सुप चे ऑप्शन छान वाटले आणि आपण कोणती वस्तू वेस्ट करत नाही त्याचा काही ना काही उपयोग करून त्याचा वापर करावा त्यासाठी ही रेसिपी खूप छान वाटली बरेचदा माझ्याकडे असेच होते यावेळेसही असेच झाले एप्पल असेच पडून होते काही सुचत नव्हते काय करू तेव्हा मला यांची रेसिपी दिसली टती मि सेव करुन ठेवली आणि मी ठरवले की आपणही सूप बनवून नक्कीच घेऊ मी पहिल्यांदा च एपल सूप ट्राय केले आणि ते छानही झाले आहे टेस्ट खूप छान झाला आहे थोडे दोन घटक वेगळे टाकून रेसिपी तयार केली व्हेजिटेबल आणि फ्रुटस घेताना त्यात विटामिन सी चा वापर केला तर त्यापासून आपल्याला विटामिन्स मिळतात ते आपल्या बोडीत अब्जो होतात आणि ह्या रेसिपीत ते आहे या प्रकारचे सूप उपवसात ही घेता येते ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी ही छान आहे दुधी असल्यामुळे मला अजूनही हे सूप आवडलेThank u so much jayshree for amazing recipe Chetana Bhojak -
टोमॅटो सूप रेस्तराँ स्टाईल (tomato soup recipe in marathi)
#hsआपण टोमॅटो सूप नेहमी बनवत असतो परंतु रेस्टॉरंट सारख होत नाही. आज मी घेऊन आले आहे टोमॅटो सूप रेस्तराँ स्टाईल. हेल्दी आहे बर का. नो कॉर्नफ्लोअर तरीसुद्धा थीक आणि टेस्टी. एक सिक्रेट पदार्थ घातला आहे. नक्की करून पहा. Shital Muranjan -
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#ZCRहिवाळ्याच्या दिवसांत थंडीत गरमागरम चटपटीत टोमॅटो सूप आणि बाजुला शेकोटी पेटवली असेल तर... बापरे काय मज्जाचला तर पाहूया रेसिपी... चटपटीत टोमॅटो सूप ची. Priya Lekurwale -
टोमॅटो सूप/ टोमॅटो बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#soupsnapमी रूपाली तुझी रेसिपी cooksnap केली सूप खुप छान झाले Thank you Suvarna Potdar -
-
टोमॅटो सूप (टोमॅटो soup recipe in marathi)
#GA4 #week10#soupबाहेर हवेत खूप छान गारवा आला आहे. अशा मध्ये संध्याकाळी असंच गरमागरम छान टोमॅटो सूप मिळाले तर कोणाला नको असेल घरांमध्ये लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे असे हे सूप नक्की करून पहा Jyoti Gawankar -
टोमॅटो- बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#hsसूप प्लानर चॅलेंज ३.कीवर्ड - टोमॅटोटोमॅटो बीट सूप Dhanashree Phatak -
हेल्दी टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूपसध्या करोनामुळे विटामिन सी पोटात गेले पाहिजे. त्यासाठी हेल्दी टोमॅटो सूप चांगला ऑप्शन आहे. 🍅 मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. Purva Prasad Thosar
More Recipes
टिप्पण्या