स्प्राऊटस सॅलड (sprouts salad recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
#sp मोड आलेले कडधान्ये हे शरिराला उत्तम असतात तर चला मग बनवूयात सॅलड
स्प्राऊटस सॅलड (sprouts salad recipe in marathi)
#sp मोड आलेले कडधान्ये हे शरिराला उत्तम असतात तर चला मग बनवूयात सॅलड
कुकिंग सूचना
- 1
मोड आलेले कडधान्ये वाफवून आपल्या आवडीने घ्यावे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घ्यावेत. एका पसरट भांड्यात घ्यावे सगळे.
- 2
सर्व मिश्रणात जलजिरा आणि मीठ घालून घ्यावे. जलजिरा ऐवजी जीरे पूड ही घातले तरी चालेल.
- 3
थोडे लाल तिखट घालून घ्यावे.लिंबू आवडत असल्यास घालून सर्व छान एकजीव करून घ्यावे. वरून कोथिंबीर घालून खाण्यास घ्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्प्राऊटस मूग सॅलड (sprouts moong salad recip ein marathi)
#sp मंगळवार मोड आलेल्या मुगा मध्ये विटामिन, ए, बी, सी, आणि ई,च प्रमाण अधिक असते सोबत च पोटॅशियम, आर्यन, कॅल्शियम, आणि फायबर मूगात असतात म्हणून मोड आलेली मूगाचे सॅलड बनवली आहे . Rajashree Yele -
"मिक्स स्प्राऊट्स सॅलड" (mix sprouts salad recipe in marathi)
#sp#मंगळवार "मिक्स स्प्राऊट्स सॅलड" सॅलड प्लॅनर मधील पहिली रेसिपी.. लता धानापुने -
पनीर स्प्राऊटस सॅलड (paneer sprouts salad recipe in marathi)
#sp पनीर हे शरिराला अनेक पोषक तत्वे देते. तेव्हा पनीरचा वापर आहारात असावा. डाएट करणारे पनीर चा वापर करतात. Supriya Devkar -
मटकीची उसळ/भाजी (matki chi usal recipe in marathi)
#cpm3Week 3कडधान्ये शरिराला अतिशय उपयोगी असतात. मात्र कडधान्ये ही वाफवून खाल्लेली चागंली. तसेच ती चांगले चावून खावीत. म्हणजे ती पचवणं सोपं जात.चला तर मग बनवूयात मटकीची उसळ. Supriya Devkar -
मिक्स स्प्राऊट सलाद (mix sprouts salad recipe in marathi)
#sp #मिक्स स्प्राऊट 🥗 सलाद Varsha Ingole Bele -
मिक्स स्प्राउट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp#मिक्सस्प्राउट्ससॅलड#3सॅलड प्लॅनर मधली माझी तीसरी रेसिपी......मस्त हेल्दी असे हे मिक्स स्प्राउट सॅलड....हे एक बाउल सॅलड रोज खाल्ले तर याचे डझनानी फायदे आहेत.वेटलॉस,प्रोटीन्स,व्हिटामिन्स,मिळते,असे किती तरी फायदे आहेत,तर करुन बघा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
शेझवान एग सॅलड (schezwan egg salad recipe in marathi)
#sp एग सॅलड हे अनेक प्रकारचे बनवले जाते. हे सॅलड चटपटीत असते. खूप छान चवीला बनते. चला तर मग बनवूयात सॅलड झटपट. Supriya Devkar -
मिक्स स्प्राऊट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. मोड आणण्याच्या प्रक्रियमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांची पाचकता लक्षणीय प्रमाणात वाढते. यातील कर्बोदकांची पाचकता दुपटीने वाढते आणि प्रथिनांची पाचकता जवळजवळ सव्वा पटीने वाढते. प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि कर्बोदके यांचा एक समृध्द खजीना मोड आलेली कडधान्ये. अशा मोड आलेल्या कडधान्यांचा दैनंदिन आहारातील समावेश वेगवेगळ्या प्रकारे करावा म्हणून हे सॅलड मी केलय. चवीला चटपटीत आणि आरोग्यासाठी पौष्टिक. Prachi Phadke Puranik -
स्प्राॅऊट अॅन्ड व्हेजीटेबल सॅलड (vegetable salad recipe in marathi)
#GA4 #Week5 Salad हा कीवर्ड घेऊन मी मोड आलेली कडधान्ये व भाज्या वापरून सॅलड बनवले आहे. Ashwinee Vaidya -
मिक्स स्प्राउट सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp मिक्स स्पाउट सॅलड साठी मी मोड आलेली कडधान्य वापरली आहेत कारण त्यात भरपुर प्रमाणात प्रोटीन असतात आपल्या शरीराला त्याची जास्त आवश्यकता असते मोड आलेल्या कडधान्याने वजन कमी होते शरीराला पुरेशी उर्जा मिळते दिवसभर फ्रेश वाटते मोड आलेल्या कडधान्याच्या सेवनाने मधुमेहींची साखर नियंत्रित राहाते तसेच व्हिटॅमिन मिनरल्स मुळे केस व त्वचेला फायदा होतो त्यात व्हिटॅमिनabcd तसेच कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम लोह तसेच भरपुर फायबर ओमेगा३ फॅटी एँसिड असते म्हणुन आपल्या सर्वांच्याच आहारात मोड आलेल्या कडधान्याचा वापर सतत असला पाहिजे चला तर आज अशाच मोड आलेल्या कडधान्याचेच सॅलड आज आपण बघुया Chhaya Paradhi -
मोड आलेले मुगाचे डोसे (moong dosa recipe in marathi)
#डोसामोड आलेले कडधान्ये रोजच्या आहारात असावेत.मुगाचे डोसा हा अप्रतिम होतो.तर चला बनवूयात. Supriya Devkar -
रंगीबेरंगी सॅलड (salad recipe in marathi)
#GA4 #week5#सॅलड,बिटरूट.सॅलड हा आपल्या रोजच्या जेवणातला अविभाज्य घटक आहे.यात आपण मोड आलेले मुग तसेच बिटरूट, टोमॅटो, काकडी सारखे कच्चे पदार्थ वापरून बनवले जाते. Supriya Devkar -
मुगाची मिसळ भाजी (monngachi misal bhaji recipe in marathi)
#डिनरकडधान्ये आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात. मग ती अंकुरीत असतील तर त्याचा खुपच शरिराला फायदा होतो. चला तर मग आज बनवूयात हिरवे मुग,मटकी आणि ओले हरबर्याची मिसळ भाजी Supriya Devkar -
-
-
मिक्स स्प्राऊट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#SD#मंगळवार#मिक्स स्पाऊट्स सॅलडRutuja Tushar Ghodke
-
पौष्टिक खिचडी (khichadi recipe in marathi)
#GA4#week7मोड आलेले कडधान्ये व डाळ तांदूळाची खिचडी Anuja A Muley -
चणा सॅलड (काबुली चणा सॅलड) (chana salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सॅलड प्लनर मधील सातवी रेसिपी.रविवार.चने हे पौष्टिक असतात. त्यात प्रोटीन्स भरपूर असतात. Sujata Gengaje -
मिक्स स्प्राऊट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर #मंगळवार#मिक्स स्प्राऊट्स सॅलड Sumedha Joshi -
मिक्स स्प्राऊट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp #मिक्स स्प्राऊट्स सॅलडमंगळवार - सॅलड प्लनर मधील दुसरी रेसिपी. Sujata Gengaje -
मटकी सॅलड (matki salad recipe in marathi)
#साप्ताहिक सॅलड प्लॅनर ##मिक्स स्प्राऊटस सॅलड #😋#मंगळवार # Madhuri Watekar -
मिक्स स्प्राऊट सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#मंगळवार#हे सॅलड वजन कमी करण्यासाठी अवश्य खा.मधुमेही व्यक्तीसाठीही खुपच पोष्टीक नि उपयुक्त आहे.मेथी अवश्य टाका अजिबात चव कळत नाही. Hema Wane -
मिक्स कडधान्य चाट (Mix Kaddhanya Chat Recipe In Marathi)
#BRR#ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेज 😋😋#मिक्स कडधान्य कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन सी डी युक्त रेसिपी Madhuri Watekar -
मिक्स स्प्राऊट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp#मिक्स स्प्राऊट्स सॅलड# मंगळवारस्प्राउट्समध्ये बर्याच महत्वाच्या पौष्टिक पदार्थ असतात. पौष्टिकतेचे विशिष्ट प्रमाण फुटण्याच्या प्रकारानुसार बदलते, त्यामधे सामान्यत: फोलेट, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन के असते. खरं तर, या वनस्पतींच्या पूर्ण वाढीव आवृत्त्यांपेक्षा हे पोषक प्रमाण जास्त असते.अंकुराला द लिविंग फूड असेही हणतात Sapna Sawaji -
हेल्दी मिक्स स्प्राऊटस़ भेळ (SPROUTS RECIPE IN MARATHI)
आज मोड आलेले मूग मटकी ची उसळ खायची मनापासून इच्छा झाली,,पण भूक तशी खुप नव्हती,,,मुलांना विचारलं तर मुलांना इकडे तिकडे तोंड केले,,,त्यांचे तोंड पाहून मी समजली यांना स्पेशली काहीही मुग, मटकीची ची उसळ खाण्याची इच्छा नाही,,,आजही माझ्याकडे भाजीसाठी काहीही नव्हतं, कारण लॉक डाऊन खूप कडक आहे,मी घराच्या बाहेर पडली नाही...म्हणून काल मूग मटकी मिसळ आज त्याला मोड आले छान....कधी मुरमुरे होते, शेव, पुदिना चटणी, चिंचेची चटणी हे पण होते ,,,म्हणून म्हटलं त्याला छान हेल्दी भेळ बनवावी,,,मग काय मोड आलेले मूग मटकीची भेळ ची तयारी सुरू केली,,,,चला तर मग तयारी सुरू करूया.... Sonal Isal Kolhe -
मिक्स स्प्राऊट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#spसॅलड प्लानर- सातवे मिक्स स्प्राऊट्स सॅलड Dhanashree Phatak -
स्प्राऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये सॅलड हा कीवर्ड ओळखून मी आज पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेले असे मूग स्प्राऊट सॅलड केले आहे. हेल्दी असे हे सॅलड करण्यासाठी हि खूप सोपे आहे. या सॅलड ची रेसिपी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. Rupali Atre - deshpande -
मिक्स स्पाउट सॅलेड (mix sprouts salad recipe in marathi)
#kdrकडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात.जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते.प्रथिना व्यतिरिक्त कडधान्यांमध्ये ब जीवनसत्वे, लवणे (खनिज) आणि मेद भरपूर प्रमाणात असते मोड आलेल्या धान्यांचा वापर आपण व घरातील सर्वांसाठी चालु केल्यास बरेच आजार कमी करण्यास मदत होते. यामध्ये प्रामुख्याने संधीवात, रक्तदाब, मुळव्याध, मधुमेह, मणक्याचा आजार, गुडगेदुखी, पित्त, आळशीपणा, सफेद डाग, भुक न लागणे किंवा जास्त भुक लागणे, केस गळणे, शरीरातील उष्णता, अॅलर्जी, दमा या आजारावर फायदेशीर ठरते. Smita Kiran Patil -
मिक्स स्प्राउटस सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp सर्वप्रथम मी suggest केलेल्या डाएट recipe प्लॅनर दिल्याबद्दल cookpad टीम चे खूप खूप आभार...😊😊🙏🙏.. authors chya मतांची तुम्ही नोंद घेता हे बघून खूप बरे वाटले..😊☺️ अतिशय पौष्टिक आणि माझा आवडीचा पदार्थ आहे हा... हाय protein युक्त असलेला हा पदार्थ..कोणतेही सलाड शक्यतो दुपारच्या वेळेस आणि कमी मीठ वापरून खावे तरच सलाड चा उपयोग वजन कमी करण्यास होतो असे म्हणतात😜😜 असे मी नाही dieticians म्हणतात..असो वजन को मारो गोली आणि होईल तेव्हा होईल कमी...आपण सलाड च्या टेस्टी recipe पाहणार आहोत...अशीच ही सलाड प्लॅनर मधली माझी पाहिली recipe आज पोस्ट करत आहे... Megha Jamadade -
गावरान हिरव्या मुगाचे थालीपीठ(Gavran Hirvya Moongache Thalipeeth Recipe In Marathi)
#GR2 थालीपीठ हा प्रकार भाज्या नसल्यास गावाकडे मोठ्या प्रमाणात बनवला जातो मिक्स पिठाची भाजणी आणि त्यापासून बनवला गेलेला हा पदार्थ म्हणजे थालीपीठ. त्यात तो पौष्टिक पाहिजे असेल तर त्यात तुम्ही मोड आलेले मूग घालू शकता आणि त्यांनी हे थालीपीठ बनवू शकता चला तर मग बनवूयात Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14754015
टिप्पण्या