मुगाची मिसळ भाजी (monngachi misal bhaji recipe in marathi)

#डिनर
कडधान्ये आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात. मग ती अंकुरीत असतील तर त्याचा खुपच शरिराला फायदा होतो. चला तर मग आज बनवूयात हिरवे मुग,मटकी आणि ओले हरबर्याची मिसळ भाजी
मुगाची मिसळ भाजी (monngachi misal bhaji recipe in marathi)
#डिनर
कडधान्ये आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात. मग ती अंकुरीत असतील तर त्याचा खुपच शरिराला फायदा होतो. चला तर मग आज बनवूयात हिरवे मुग,मटकी आणि ओले हरबर्याची मिसळ भाजी
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम कढईत फोडणी करून त्यात कांदा, परतवावे त्यानंतर त्यात लसूण खोबर्याचे वाटण घालून हलवावे आता त्यात सारी कडधान्ये घालावी
- 2
दोन ते तीन मिनिट तेलात परतून घ्यावे आता यात कांदा लसूण मसाला घालून घ्या तसेच मीठ चवीनुसार घालून हलवावे.
- 3
शिजण्याकरिता पाणी घालून झाकण ठेवून शिजू द्यावे पाणी आटले कि शेगंदाणा कुट घालून हलवावे व गरमागरम चपाती, भाकरी सोबत सर्व्ह करावे. किंवा कांदा टोमॅटो कोथिंबीर घालून कोरडेच खावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटकीची उसळ/भाजी (matki chi usal recipe in marathi)
#cpm3Week 3कडधान्ये शरिराला अतिशय उपयोगी असतात. मात्र कडधान्ये ही वाफवून खाल्लेली चागंली. तसेच ती चांगले चावून खावीत. म्हणजे ती पचवणं सोपं जात.चला तर मग बनवूयात मटकीची उसळ. Supriya Devkar -
स्प्राऊटस सॅलड (sprouts salad recipe in marathi)
#sp मोड आलेले कडधान्ये हे शरिराला उत्तम असतात तर चला मग बनवूयात सॅलड Supriya Devkar -
चटकदार मिसळ (missal recipe in marathi)
मिसळ मध्ये आपण मटकी वापरतो.जी protein युक्त आहे. आपल्या साठी ती अत्यंत आवश्यक आहे. :-) Anjita Mahajan -
मटकी मटार उसळ(matki matar usal recipe in marathi)
#फोटोग्राफी. कडधान्ये रोज खाल्ली गेली पाहिजे. Supriya Devkar -
हिरव्या मुगाची भाजी (hirvya mungachi bhaji recipe in marathi)
साप्ताहिक डिनर प्लॅनरबुधवार मोड आलेल्या#डिनरकडधान्ये खाणं किती चागले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे.शिजण्यास फारसा वेळ लागत नाही.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
मसालेदार मिसळ पाव (masaledar misal pav recipe in marathi)
#स्नॅक्समिसळ हि झणझणीत असेल तर खायला मजा येते त्यासाठी तर्री आली पाहिजे आणि तर्री साठी काळ वाटण हवे म्हणजे मिसळ एकदम झणझणीत होते. चला तर मग आज बनवूयात मसालेदार मिसळ पाव. Supriya Devkar -
मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी (mood alelya hirvya moongachi bhaji recipe in marathi)
#GA4#week11#sproutsहिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये किंवा त्यातील मिश्रण पिण्याचा सल्ला देतात. कडधान्ये अनेक पौष्टिक पदार्थांनी संपन्न असतात. तुम्ही कोणतीही कडधान्य खा मोड आलेले हिरवे मुग जर खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे होतातच पण काही आजार आहेत जे मुळापासून नष्ट होतात.वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते. याशिवाय मोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता. ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होऊन वजन घटण्यास सुरुवात होते.मोड आलेल्या हिरव्या मुगा पासून सूप, भाजी ,भेळ चाट असे बरेच बरेच प्रकार बनुन आपण आहारातून मोड आलेले मूग घेऊ शकतो मी मोड आलेल्या मुगाची भाजी तयार केली आहे Chetana Bhojak -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#डिनर #डिनर प्लॅनर मध्ये बुधवारची रेसिपी मुगाची भाजी आहे. मुग पौष्टिक असतात तसेच पचायलाही हलके असतात. Shama Mangale -
पुणेरी मिसळ /मिसळ पाव (misal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4आवडते पर्यटनक्षेत्रमिसळ हि कोल्हापूर, नासिक, पुणे अश्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी चवीची बनते.पुणेरी मिसळ बनवायला मला एक कारण बनलं. ह्या मिसळ मुळे जुन्या आठवणी जागे झाल्यात मी पुण्याला शिकायचे तेव्हा हॉस्टेल मध्ये राहायचे व माझी मेस लावलेली होती. कधी कधी खूप भूक लागायची मग आम्ही सर्व मैत्रिणी जमून बेत करायचो पुणेरी मिसळ खायला जायचा. मी आज ती मिसळ कूकपॅड च्या थिम मुळे घरी बनवली.थँक्स कूकपॅड 👌🙏 Deveshri Bagul -
झणझणीत मिसळ पाव (zhanzhanit misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स#2#मिसळपाव कूकपॅड मुळे खरच नवनविन रेसिपी रायला उत्साह येतो. आणि स्नॅक प्लॅनिंग मुळे तर खरच मदत होतेय आणि वेळेचीही बचत होते. असाच एक स्नॅक मधला पदार्थ म्हणजे मिसळपाव....मिसळ करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते.नाव ही वेगवेगळे असतात,पुणेरी मिसळ,कोल्हापुरी चटका मिसळ,ईत्यादी. पण मी मात्र माझ्या पद्धतीने मस्त नागपुरी झणझणीत मिसळ केली आहे.हि मिसळ झणझणीत तर आहेच शिवाय स्वादिष्ट ही आहे.आणि सोबतच पौष्टीक ही.... Supriya Thengadi -
मिसळपाव (misal pav recipe in marathi))
मिसळ ही आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय रेसिपी आहे. मुंबई ची मिसळ, पुणेरी मिसळ ,नाशिक ची मिसळ , कोल्हापूरी मिसळ, महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने मिसळ बनवली जाते. मिसळ कोणतीही आसो पण चव जबरदस्त मिसळ मोड आलेल्या मटकी पासून बनवली जाते. पण मी मिक्स कडधान्यांचा वापर केला आहे. (मसुर , मटकी ,मुग, लहान चवळी) मी मिसळचा कट वेगळा नाही बनवला. तुम्हाला हवा आसेल तर वेगळा बनवू शकता. Ranjana Balaji mali -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#wdr मोड आलेली मटकी त प्रोटीनची मात्रा भरपूर असते. स्नायू मजबूत होतात. सेवनाने शरीराला उर्जा मिळते. यामध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी आढळते. शरीर निरोगी राहाते. वजन घटवण्यास मदत होते. शूगर नियंत्रणात राहाते. मटकीत क जीवनसत्वे प्रामुख्याने आढळते. मटकी पचनाला सर्वात हलके कडधान्य आहे अतिताणावर ही नियंत्रण ठेवते. चला तर अशा मोड आलेल्या मटकी पासुन मिसळ पाव रेसिपी कशी बनवायची ते बघुया सकाळी नाष्ट्या साठी पोटभरीचा चमचमीत मेनु Chhaya Paradhi -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर मुग हे पौष्टीक कडधान्य आहे त्यातुन आपल्या शरीराला मोठया प्रमाणात प्रथिने मिळतात मुग हे पचायलाही हलके असतात त्यामुळे वृद्ध व्यक्ति तसेच आजारी व्यक्तिंना मुगाचे वरण , मुगाची खिचडी , मुगाचे सुप , मुगाचे सार दिले जाते आज मी सोप्या पद्धतीने केलेली मुगाची भाजी कशी करायची ते दाखवते चलातर बघुया Chhaya Paradhi -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#crभन्नाट कॉम्बो...महाराष्ट्राची शान म्हणजे तर्रीदार मिसळ जोडीला पाव म्हणजे चव व पोटभरीच कॉम्बो जो अगदी कमी जणांना आवडत नसेल माझे शेजारी गुजराती पण त्यांनाही मी मिसळ पाव ची गोडी लावलीय आधी खाऊ घातल... मग शिकवल आता सर्र्स ते करतात व खूप एन्जॉय करतात Charusheela Prabhu -
मिसळ पाव (Misal pav recipe in marathi)
#MWKमाझी विकेन्ड स्पेशल रेसिपी 😋मिसळ म्हटलं कि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते कारण हा पदार्थ त्याच्या झणझणीत पणामुळे आणि त्याच्या चवीसाठी खूप लोकप्रिय आहे आणि हा पदार्थ लोक हॉटेल मध्ये, धाब्यामध्ये किंवा घरामध्ये अगदी आवडीने खातात. मिसळ हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि तो कमी वेळेत बनत असल्यामुळे गडबडीच्या वेळी आपण मिसळ बनवून खावू शकतो. मिसळ पाव हा मटकीच्या मोडाच्या आमटीचा एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड प्रकार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते जसे कि काही ठिकाणी मटकीच्या मोडाची आमटी बनवली जाते. तर काही ठिकाणी मिक्स मोडाची म्हणजेच त्यामध्ये मटकी, मुग, वाटणे, मसूरा, आणि हरभरे या सारखी कडधान्ये असतात आणि या कडधान्यांना मोड आणलेले असते. तर आज मी बनवली आहे मटकी आणि कुळीथाच्या मोडाची मिसळ, चला तर मग याची रेसिपी बघुया... Vandana Shelar -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#मिसळ पावमहाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणजे मिसळ पाव. झणझणीत तर्री आणि त्यात मटकी सोबत भिजलेला फरसाण वरून पिळलेले लिंबू पावासोबत खाताना वेगळ्या विश्वात जातो आपण. आणि त्यात मटकी चागंली मोड आलेली असेल तर मजाच Supriya Devkar -
मिक्स स्प्राऊड सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मध्ये मंगळवारची रेसिपी आहे मिक्स स्प्राऊड. मी मुग आणि मटकी मिक्स करून असे सलाड बनवते. असे सलाड मुलींना खूप आवडते. Shama Mangale -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक_स्नॅक_प्लॅनर#मिसळपावमिसळ ही सगळ्यांची आवडती अशी एक डिश..प्रत्येक भागात ती वेगळी मिळते. अशीच माझी ही झणझणीत पण थोडी आंबट गोड अशी मिसळ. जान्हवी आबनावे -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर मुग पचायला हलके असतात. आजारपणात मुगाचं कढण प्यायल्याने ताकद राहते. मुगाचे असे बरेच फायदे आहेत. Prachi Phadke Puranik -
झणझणीत मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
मिसळ पाव....सगळ्यांचा आवडता नाश्ता😊झणझणीत मिसळ..त्यावरून टाकलेले फरसाण, कांदा-कोथिंबीर आणि लिंबू.... सोबतीला नरम लुसलुशीत पाव...!!मिसळ पाव म्हंटल्या बरोबर सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येते ती म्हणजे मस्त झणझणीत लाल भडक रंगाची गरम गरम तर्री…अशी ही तर्री वाली मिसळ खायचा मोह तर होतोच. Sanskruti Gaonkar -
मटकी मुगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8या आठवड्यात मटकी उसळ हा क्लू आला असून मटकीची उसळ ही घरात सर्वांनाच आवडते आहे त्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेने बनवली जाते आपण बनवणार आहोत. Supriya Devkar -
झनझनीत खांदेशी मिसळ (khandeshi misal recipe in marathi)
#KS4#खांदेश _स्पेशलखांदेश जळगावला प्रसिद्ध असलेली झनझनीत मिसळ हे एक स्ट्रीट फुडचा प्रकार आहे .मिसळ आणि पाव असे सर्व्ह केले जाते.चला तर मग कशी झालीय ही रेसेपि बघूया. Jyoti Chandratre -
झणझणीत मिसळ
#कडधान्यमटकीची उसळ करून झाली तेव्हा १ वाटी मोड आलेली मटकी बाजूला ठेवली होती त्याचीच आज मी मटकीची झणझणीत मिसळ केली म्हणून मग मिसळ पाव करून घरच्यांना खाऊ घातले. जे आजच्या लॉकडाउन च्या काळात एकवेळचे जेवण म्हणून उपयोगी पडले. Deepa Gad -
मिसळ पाव (misal paav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #रेसिपी_2 गावाकडची आठवणमी मूळची कोल्हापूरची... कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा तर सर्वांना माहित असेलच... त्याची पोस्ट पुन्हा कधीतरी करेनच... आता मी घेऊन आलेय कोल्हापूरची आणखी एक खिसियत... ती म्हणजे कोल्हापूरी मिसळ... 😍😍😋😋खरतर आमच्याकडे मिसळ सोबत पेटीपाव खातात पण तो इथे पुण्यात नाही मिळत म्हणून आम्ही ब्रेड सोबत खातो... पण आज आमच्या अहोंनी ब्रेडच्या एवजी लादी पाव आणला... 🙄🙄 म्हटलं आता असू दे आणला तर आणला... त्यामुळे आज तर कोल्हापुर पुणे फ्यूजन झाले म्हणायचे... कोल्हापूरी मसाल्यातली पुणेरी इस्टाईल मिसळ... 🤣🤣 चला तर मग बघुया रेसिपी... 👍🏻😁 Ashwini Jadhav -
मिसळपाव.. (misal pav Recipe in Marathi)
#स्नॅक्स#मिसळपावमहाराष्ट्रातील स्नॅक्स रेसिपी मध्ये, स्ट्रीट फूड मध्ये सर्वात आवडीची, प्रसिद्ध असलेली आणखी एक रेसिपी म्हणजे मिसळपाव....मिसळपावचे एक वैशिष्ट ती सकाळी नाश्त्याला, रात्रीच्या जेवणात किंवा जेव्हा तुमचे मन होईल तेव्हा तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता...मिसळपाव बनविण्याचे बरेच वेगवेगळे प्रकार आहे. पण सामान्यता मिसळ ही मटकी पासून बनवली जाते... मटकी सोबत झणझणीत तर्री त्यावरती फरसाण, लिंबू... आहाहा... काय आलाय ना तोंडाला पाणी... 😋चला तर मग करूया मिसळपाव... 💃 💕 Vasudha Gudhe -
हेल्दी मटकी आणि मिक्स कडधान्य सुप (mataki ani kaddhanya soup recipe in marathi)
#रेसिपीबुक#सुपरेसिपी नं 22कोणतीही मेजवानी असली की स्टार्टर हे आलच मग त्यात अनेक प्रकारचे स्टार्टर येतात पण महत्वाची भुमिका बजावतो ते म्हणजे सुप गरमागरम सुप म्हणजे गरमागरम गप्पा आपण स्टार्टर म्हणून सुप घेतो तेव्हा खुप खुप गप्पा मारतो आणि एक एक सिप सुप घेतो. बरोबर ना पण सुप घेण्यामागच कारण तस खुपच छान आहे ते आपल्या शरीरात अॅपिटायझर म्हणून काम करते आणि आपली भुक वाढवते तसच एक वेगळ्या प्रकारच स्टार्टर सुप म्हणजे मटकी आणि मिक्स कडधान्य सुप कडधान्य म्हटलं की सगळ्यांच्या आवडीची येते ती मटकी उसळ 😋 😋 मला तर फारच आवडते मी अगदी कशातही मटकी, मिक्स कडधान्ये वापरते खिचडी, रस्सा भाजी, सुकी भाजी, भेळ, चाट, मिसळ असा वेगवेगळ्या प्रकारेमिक्स कडधान्या चा वापर होतो आणि त्यात सुप चा एक प्रकार आहे जो खुपच छान आणि हेल्दी टेस्टी लहान मुलांना सुद्धा आपण देऊ शकतो. चला तर मग सिंपल पण हेल्दी आणि चविष्ट अशी सुप रेसिपी पाहुया. Vaishali Khairnar -
कारल्याच्या चकत्या (karlyachya chaktya recipe in marathi)
कारले कडू असल्याने बर्याच लोकांना आवडत नाही मात्र कारले कडू असले तरी ते शरिराला आवश्यक आहे. Supriya Devkar -
झनझनीत कोल्हापूरी मिसळ (Kolhapuri misal recipe in marathi)
#SFR मिसळ हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड पदार्थ. झणझणीत कट आणि तो सुद्धा मटकी सोबत. सोबत फरसाण, कांदा, कोथिंबीर वरून लिंबू पिळून मस्त पोटभरीचा हा पदार्थ बनवण्यास ही तसा सोपा. Supriya Devkar -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स#मिसळ पावनेहमी आपण मोड आलेली मटकी, मोड आलेले हिरवे मूग, मोड आलेले मिक्स कडधान्य त्याची करतो.पण आज मी हिरवे फ्रेश मटार दाणे वापरून मिसळ केली आहे. पाव चा ऐवजी ब्रेड वापरला आहे.ही झटपट होणाऱ्या अश्या मिसळची रेसिपी बघू या. Sampada Shrungarpure -
कडधान्यांचे घावण (kadhanyache ghavan recipe in marathi)
#kdr कडधान्ये प्रोटीनयुक्त असल्याने रोजच्या आहारात त्याचा समावेश असावा. घावण बनवण्यास सोपे तर मग बनवूयात घावण. Supriya Devkar
More Recipes
- चिली चीझ तवा टोस्ट (chilli cheese tawa toast recipe in marathi)
- काॅम्बिनेशन पुलाव (Combination pulav recipe in marathi)
- शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
- चीझी टोस्ट बाइट्स (cheesy toast bites recipe in marathi)
- टॅंगी उपवास पापड चाट (tangy upwas papad chaat recipe in marathi)
टिप्पण्या