चना सलाड (chana salad recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
चना सलाड (chana salad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चणे रात्री भिजत घालून सकाळी कुकरमधून वाफवून घ्या.
- 2
आता कांदा मिरची टोमॅटो बारीक कापून घ्या.कोथिंबीर काकडी बारीक कापून घ्या.आता एका बाउल मध्ये तेल लिंबाचा रस व मध एकत्र फेटून घ्या.
- 3
आता एका बाउल मध्ये चणे घ्या.यात कांदा टोमॅटो काकडी घाला.मिरची तुकडे घाला.चांगले मिसळा.आता यात एकत्र केलेले लिंबू मध तेल चे मिश्रण घाला.वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चना पनीर सलाड (chana paneer salad recipe in marathi)
#sp शनिवार विषय चना सलाड ,चना प्रोटीन चा उत्तम स्त्रोत त्यात मी त्यासोबतच पनीर दुसरा हाय प्रोटीन घटक वापरला त्यामुळे या सलाड चे गुणधर्म जास्तच वाढून गेले व लिंबू च्या वापराने सी जीवनसत्त्व पण यातून मिळते .या सलाड साठी मी काबुली चना वापरला आहे . तर मग बघूयात हे सलाड कसे करायचे ते तुम्ही पण नक्की करून बघा.. Pooja Katake Vyas -
चना सलाड (chana salad recipe in marathi)
#spचना सलाड .. हाय protein सलाड... परफेक्ट फॉर व्हेजीटेरियन... Megha Jamadade -
मिक्स व्हेज ब्रोकोली सलाड (mix veg broccoli salad recipe in marathi)
#sp#सलाड प्लॅनर#मिक्स व्हेज ब्रोकोली सलाडसॅलड हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे .आजकाल हेल्दी सलाड छा ट्रेण्ड आहे . ब्रोकोली टोमॅटो कांदा मिरची कोथिंबिर चा समावेश या सलाड मध्ये केला आहे. Rohini Deshkar -
-
-
पपया लेमन सलाड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक प्लॅनर सलाड मध्ये शुक्रवारची रेसिपी आहे पपया लेमन सलाड. हे सलाड थाई रेसिपी मध्ये मोडते. थायलंड मध्ये कच्च्या पपई चे वेगवेगळ्या प्रकारचे सलाड केले जाते. त्यापैकी एक मी आज बनवले आहे. पपई सर्वांनाच आवडते असे नाही. त्यात कच्ची पपई तर बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यात असणारे पेपेन हे पचनाला चांगले असते Shama Mangale -
"चटपटा चना सॅलड" (chana salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक_सॅलड_प्लॅनर#शनिवार"चटपटा चना सॅलड" डायट स्पेशल डिश,जी आपल्या शरीराला, एनर्जी आणि प्रथिने पुरवते, तेव्हा नक्की आहारात याचा समावेश करा.....👌👌 Shital Siddhesh Raut -
चणा सॅलड (chana salad recipe in marathi)
#sp # साप्ताहिक सॅलड प्लॅनर मध्ये शनिवारची रेसिपी चणा सॅलड आहे. मी काबुली चण्याचे सॅलड बनवले आहे. Shama Mangale -
कॉर्न सलाड (corn salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सलाड प्लॅनर मधली ६ वी रेसिपी...चला तर रेसिपी पाहू Megha Jamadade -
चटपटा चना सलाड (chana salad recipe in marathi)
मी ऋतुजा घोडके मॅडम ची चना सलाड रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त चटपटीत झाले. Preeti V. Salvi -
"चना सॅलड" (chana salad recipe in marathi)
#sp#शनिवार_चना सॅलड सॅलड प्लॅनर मधील तिसरी रेसिपी.. चना सॅलड. आम्ही चना चटपटीत म्हणतो..हे सॅलड नेहमीच बनले जाते..माझे चने गावचे आहेत त्यामुळे कलर लालसर आहे.. चवीला अप्रतिम लागतात.. लता धानापुने -
-
चणा सॅलाड विथ रोस्टेड व्हेजिटेबल (chana salad with roasted vegetable recipe in marathi)
#SP सॅलाड प्लॅनरशनिवार चणा सॅलाड मी या सॅलाड मध्ये मी मिक्स चणा वापरले आहेत Rajashri Deodhar -
हार्ट बीट सलाड (heart beet salad recipe in marathi)
#sp# सॅलेड प्लॅनर#बीट रूट सलाड सलाड सलाड मध्ये बीटरूट फार कमी खाल्ला जातो. पण त्याची पौष्टिकता व त्याचे गुणधर्म इतके आहेत की त्याचा समावेश रोजच्या जेवणात करायला काही हरकत नाही. बीट पराठा सलाड शिरा स्मूदी कुठलेही पदार्थ मध्ये अप्रतिम च लागतो. Rohini Deshkar -
गाजर मुळा नूडल्स सलाड (gajar mula noodles salad recipe in marathi)
#sp# सलाड प्लॅनरनूडल्स आजकाल सर्वांचं आवडतात मग सलाड पण नूडल्स का नको .साधेच साहित्य पण प्रेझेंटेशन वेगळे. Rohini Deshkar -
-
-
चना सॅलड (chana salad recipe in marathi)
#SP # करायला सोपे आणि चवीला मस्त. असे हे सॅलड रोज आहारात असले तरीही चालेल. Archana bangare -
चणा सॅलड (chana salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक सॅलड प्लॅनर#चणा सॅलड रेसिपी Rupali Atre - deshpande -
मिक्स स्प्राऊड सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मध्ये मंगळवारची रेसिपी आहे मिक्स स्प्राऊड. मी मुग आणि मटकी मिक्स करून असे सलाड बनवते. असे सलाड मुलींना खूप आवडते. Shama Mangale -
चना चाट (chana chaat recipe in marathi)
#kdr मुंबईच्या रस्तोरस्ती, गल्लोगल्ली आणि समुद्रकिनारी मिळणारे हे चना चाट म्हणजे कोसळणाऱ्या पावसात मिळालेली पर्वणीच आहे.. झटपट होणारे आणि पोटाला आधार मिळणारं हे असं गरमागरम चना चाट आज मी बनविले... Aparna Nilesh -
चना सॕलड (chana salad recipe in marathi)
#sp शनिवार जेवणा मध्ये वेगवेगळ्या प्रकाराती सॕलड मधला एक प्रकार चना सॕलड Suchita Ingole Lavhale -
काबुली चणे सलाड (kabuli chana salad recipe in marathi)
#SP काबुली चणे फायबरचे उत्तम स्त्रोत आहे भूक नियंत्रण ठेवण्यासाठी व एनर्जी लेव्हल हाय ठेवते जिममध्ये जाणाऱ्या लोकांसाठी काबूली चणे अत्यंत फायदेशीर ठरतात हे प्रोटीनयुक्त आहेत यामुळे स्नायू बळकट होण्यासाठी मदत होते काबूली चणे सलाड मध्ये एकत्र करून खाल्याने शरीराला पोष्टिक आहार मिळत . Rajashree Yele -
चटपटीत काळा चना सॅलड (chatpatit kala chana salad recipe in marathi)
#SP#शनिवार#चटपटीत काळा चना सॅलडRutuja Tushar Ghodke
-
-
-
*कलरफूल व्हेजी सलाड* (colorful veggie salad recipe in marathi)
#sp # मंगळवार #व्हेजी सलाड ह्या थीम खाली मी हे मिक्स कलरफूल सलाड बनवले आहे. थोडे क्रँची, हेल्दी, टेस्टी लागते हे सलाड. Sanhita Kand -
मिक्स कडधान्ये सॅलड (mix kaddhanya salad recipe in marathi)
#sp #mix sprouts salad Manisha Shete - Vispute -
-
मुग चणे सॅलड इन टोमॅटो बास्केट्स.. (moong chane salad in tomato basket recipe in marathi)
#sp माझी 151वी रेसिपी .... पाहताक्षणी मोहवून टाकणारे मूग चणे सलाड इन टोमॅटो बास्केटस् तयार केले .पाहुयात कसे करायचे ते ..… Mangal Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14754963
टिप्पण्या (2)