चना पनीर सलाड (chana paneer salad recipe in marathi)

#sp
शनिवार विषय चना सलाड ,चना प्रोटीन चा उत्तम स्त्रोत त्यात मी त्यासोबतच पनीर दुसरा हाय प्रोटीन घटक वापरला त्यामुळे या सलाड चे गुणधर्म जास्तच वाढून गेले व लिंबू च्या वापराने सी जीवनसत्त्व पण यातून मिळते .या सलाड साठी मी काबुली चना वापरला आहे . तर मग बघूयात हे सलाड कसे करायचे ते तुम्ही पण नक्की करून बघा..
चना पनीर सलाड (chana paneer salad recipe in marathi)
#sp
शनिवार विषय चना सलाड ,चना प्रोटीन चा उत्तम स्त्रोत त्यात मी त्यासोबतच पनीर दुसरा हाय प्रोटीन घटक वापरला त्यामुळे या सलाड चे गुणधर्म जास्तच वाढून गेले व लिंबू च्या वापराने सी जीवनसत्त्व पण यातून मिळते .या सलाड साठी मी काबुली चना वापरला आहे . तर मग बघूयात हे सलाड कसे करायचे ते तुम्ही पण नक्की करून बघा..
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घ्या टोमॅटो कांदा पात चिरून घ्या, चणे रात्रभर भिजवून सलाड करताना एक भांड्यात पाणी घालून पाणी उकळू लागले की मीठ घालुन चणे 5 मिनिटे शिजवून घ्या
- 2
एक वाटीमध्ये तेल,मीठ,मिरेपूड, जिरेपूड, लिंबू,गुळ पावडर,चिली फ्लेक्स घालून एकत्र करून घ्या तयार झाले आपले सलाड ड्रेसिंग तयार
- 3
चणे शिजवून झाले की पाणी निथळून एक भांड्यात काढून घ्या व त्यामध्ये टोमॅटो, कांदा पात, पनीर, कोथिंबीर, ड्रेसिंग घाला व हलक्या हाताने सर्वं हलवुन घ्या मग झाले तयार आपले चना पनीर सलाड
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चना सलाड (chana salad recipe in marathi)
#sp# सलाड प्लॅनर#चना सलाडचना हा स्वादिष्ट तर आहेच पण पौष्टिकही ,सलाड पण अप्रतिम लागते. Rohini Deshkar -
चना सलाड (chana salad recipe in marathi)
#spचना सलाड .. हाय protein सलाड... परफेक्ट फॉर व्हेजीटेरियन... Megha Jamadade -
-
चणा सॅलाड विथ रोस्टेड व्हेजिटेबल (chana salad with roasted vegetable recipe in marathi)
#SP सॅलाड प्लॅनरशनिवार चणा सॅलाड मी या सॅलाड मध्ये मी मिक्स चणा वापरले आहेत Rajashri Deodhar -
चना सॕलड (chana salad recipe in marathi)
#sp शनिवार जेवणा मध्ये वेगवेगळ्या प्रकाराती सॕलड मधला एक प्रकार चना सॕलड Suchita Ingole Lavhale -
चटपटीत काळा चना सॅलड (chatpatit kala chana salad recipe in marathi)
#SP#शनिवार#चटपटीत काळा चना सॅलडRutuja Tushar Ghodke
-
-
चटपटा चना सलाड (chana salad recipe in marathi)
मी ऋतुजा घोडके मॅडम ची चना सलाड रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त चटपटीत झाले. Preeti V. Salvi -
बर्न कॉर्न सलाड (burn corn salad recipe in marathi)
#sp# साप्ताहिक सलाड प्लॅनर मध्ये गुरुवारची रेसिपि कॉर्न सलाड आहे. बर्न म्हणजे भाजलेले. मी कॉर्न भाजून ही रेसिपी बनवली आहे. Shama Mangale -
*चणा-दाणा सलाड (chana dana salad recipe in marathi)
#sp #शनिवार #चणा सलाड साठी मी ग्रीन चणा सलाड बनवले आहे. *चणा-दाणा सलाड* बनवले आहे. अतिशय हेल्दी प्रोटीन, फायबर युक्त आहे हे. Sanhita Kand -
चणा सॅलड (chana salad recipe in marathi)
#sp # साप्ताहिक सॅलड प्लॅनर मध्ये शनिवारची रेसिपी चणा सॅलड आहे. मी काबुली चण्याचे सॅलड बनवले आहे. Shama Mangale -
"चटपटा चना सॅलड" (chana salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक_सॅलड_प्लॅनर#शनिवार"चटपटा चना सॅलड" डायट स्पेशल डिश,जी आपल्या शरीराला, एनर्जी आणि प्रथिने पुरवते, तेव्हा नक्की आहारात याचा समावेश करा.....👌👌 Shital Siddhesh Raut -
काबुली चणे सलाड (kabuli chana salad recipe in marathi)
#SP काबुली चणे फायबरचे उत्तम स्त्रोत आहे भूक नियंत्रण ठेवण्यासाठी व एनर्जी लेव्हल हाय ठेवते जिममध्ये जाणाऱ्या लोकांसाठी काबूली चणे अत्यंत फायदेशीर ठरतात हे प्रोटीनयुक्त आहेत यामुळे स्नायू बळकट होण्यासाठी मदत होते काबूली चणे सलाड मध्ये एकत्र करून खाल्याने शरीराला पोष्टिक आहार मिळत . Rajashree Yele -
रॉ पपया लेमन सलाड (raw papaya lemon salad recipe in marathi)
#sp#पपया लेमन सलाडकच्ची पपई ही अतिशय गुणकारी आहे त्यात लिंबू पण असले की दुधात साखर.कच्च्या पपई चा क्रनचीनेस याची गोडी आणखीनच वाढली आहे. Rohini Deshkar -
-
हेल्दी इटालियन सलाड (italian salad recipe in marathi)
#GA4 #Week5Italian,Salad या दोन क्लूनुसार मी सलाड केले. Rajashri Deodhar -
मिक्स व्हेज ब्रोकोली सलाड (mix veg broccoli salad recipe in marathi)
#sp#सलाड प्लॅनर#मिक्स व्हेज ब्रोकोली सलाडसॅलड हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे .आजकाल हेल्दी सलाड छा ट्रेण्ड आहे . ब्रोकोली टोमॅटो कांदा मिरची कोथिंबिर चा समावेश या सलाड मध्ये केला आहे. Rohini Deshkar -
काबुली चना मसाला (kabuli chana masala recipe in marathi)
#ngnrकाबुली चना मसाला नो ओनियन नो गार्लिक#श्रावणशेफweek4 नो ओनियन नो गार्लिक Mamta Bhandakkar -
पपया लेमन सलाड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक प्लॅनर सलाड मध्ये शुक्रवारची रेसिपी आहे पपया लेमन सलाड. हे सलाड थाई रेसिपी मध्ये मोडते. थायलंड मध्ये कच्च्या पपई चे वेगवेगळ्या प्रकारचे सलाड केले जाते. त्यापैकी एक मी आज बनवले आहे. पपई सर्वांनाच आवडते असे नाही. त्यात कच्ची पपई तर बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यात असणारे पेपेन हे पचनाला चांगले असते Shama Mangale -
चना जोर गरम (chana jor garam recipe in marathi)
#cooksnap ,"चना जोर गरम" ही रेसिपी माझी मैत्रीण "#श्वेता आम्ले" हीची आहे...मला ही रेसिपी आवडली आणि मी ती रेसिपी तिच्यासारखी बनवण्याचा प्रयत्न केला,,,,तसाही हा पदार्थ मला अतिप्रिय आहे..मी कधीही खरेदी ला कुठे बाहेर गेली की चना जोर गरम जरूर खाते,,,मस्त चटपटीत होतो हा पदार्थ.... Sonal Isal Kolhe -
कॉर्न सलाड (corn salad recipe in marathi)
#SP मक्याचे कणीस सर्वच आवडत असते . त्याच सलाड खूप टेस्टी झाले आहे. Rajashree Yele -
कॉर्न सलाड (corn salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सलाड प्लॅनर मधली ६ वी रेसिपी...चला तर रेसिपी पाहू Megha Jamadade -
काबुली चना उसळ (kabuli chana usal recipe in marathi)
#फोटोग्राफी,,,,,माझी ५ वी रेसिपी आहे, फोटोग्राफी वर ती म्हणजे काबुली चना उसळ, उसळ हा प्रकार म्हटलं की आधिच झनझनित, चमचमीत असा अनुभव सर्वाननंच येतो , Jyotshna Vishal Khadatkar -
-
पनीर सॅलड (paneer salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सॅलड प्लनर मधील आठवी रेसिपी.सोमवारपनीर हे प्रोटीन्सचे स्त्रोत आहे .पनीर सर्वांनाच आवडते. Sujata Gengaje -
स्वीट, हॉट, टँगी बिटरुट सलाड (beetroot salad recipe in marathi)
#spसलाड खाण्याच्या पदार्थां सोबत सहकलाकारा ची भूमिका पार पाडणारा पदार्थ. म्हणजे तो नसून चालत नाही आणि असून तो त्याची भूमिका छान पार पाडतो.त्यात आज मी या सलाड साठी बीटरूट ,गाजर, सफरचंद वापरले असून यांचे पौष्टिक घटक याबाबत सांगणेची गरज च पडत नाही . An apple a day ,keeps doctor away हे वाक्य तर आपण सगळ्यांनीच लहानपणापासून ऐकले आहे, म्हणूनच मी आज रक्तवाढी करीता ऊपयुक्त बीटरूट,गाजर सोबत वापरले आहे तसेच त्यात लिंबू व्हिटॅमिन सी युक्त, एच बी वाढविण्यासाठी उपयुक्त गूळ, पचनास रुचकर काळी मिरी, इलायची चा वापर केला आहे. गुळाचा स्विटनेस, काळी मिरी चा हॉट नेस आणि लिंबाचा टँगीनेस आपल्याला अनुभवायला मिळतो, तर मग बघुयात हे सलाड कसे करायचे ते ... Pooja Katake Vyas -
मिक्स कडधान्ये सॅलड (mix kaddhanya salad recipe in marathi)
#sp #mix sprouts salad Manisha Shete - Vispute -
चना चाट (chana chaat recipe in marathi)
#GA4चिंच,दही आणि बटाटा या हिंट नुसार मी चना चाट केले आहे. Rajashri Deodhar -
-
बारीक चना मसाला (chana masala recipe in marathi)
काबुली चण्याच रस्सेदार चणा मसाला आपण नेहमीच खातो. पण सगळ्यांना रस्सेदार चना मसाला नको असतो. अशावेळी कमी रस्याचा चणा मसाला केला तर सगळ्यांनाच आवडते. म्हणून मी बारीक चणे वापरून चना मसाला केलाय. Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या