* प्लेन लाईट कॉर्न सलाड * (lemon light corn salad recipe in marathi)

Sanhita Kand @savikaj_re1
* प्लेन लाईट कॉर्न सलाड * (lemon light corn salad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कॉर्न गरम पॅन वर थोडे ड्राय व शेकून घ्यावे. मग त्यावर तूप घालावे.
- 2
थोडे परतले की त्यावर मीठ तिखट घालून परत परतवे.
- 3
त्यामुळे कॉर्नला तिखट मीठ छान लागते. व चविष्ट होतात हे कॉर्न. असेही सिम्पल कॉर्न सलाड कॉथिंबीर घालून सर्व्ह करा.
* प्लेन लाईट कॉर्न सलाड * यम्मी लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कॉर्न सलाड (corn salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सलाड प्लॅनर मधली ६ वी रेसिपी...चला तर रेसिपी पाहू Megha Jamadade -
ग्रिनिष कॉर्न सलाड डाळींबासोबत (greenish corn salad dalibasobat recipe in marathi)
#sp गुरुवार साठी विषय कॉर्न सलाड ,तर मग मी पण आवडीच्या कॉर्न चे सलाड विशेष पद्धतीने करायचे ठरवले व त्याला कोथिंबीर, पुदिना चा वापर करून अफलातून चव दिली त्यामुळे ते एकदम सही ग्रिनिष कॉर्न सलाड झाले त्यात डाळींब घातल्याने त्याची चव व रंग आणखीन खुलुन आला ,कोथिंबीर व पुदिना मुले मस्त हलका हिरवा रंग येतो व डाळिंबासोबत कॉर्न चा मिलाफ आहा...तर मग बघूयात माझे ग्रिनिष कॉर्न सलाड डाळींबासोबत कसे करायचे ते ... Pooja Katake Vyas -
बर्न कॉर्न सलाड (burn corn salad recipe in marathi)
#sp# साप्ताहिक सलाड प्लॅनर मध्ये गुरुवारची रेसिपि कॉर्न सलाड आहे. बर्न म्हणजे भाजलेले. मी कॉर्न भाजून ही रेसिपी बनवली आहे. Shama Mangale -
अमेरिकन कॉर्न सलाड (american corn salad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपीज थीम नुसार अमेरिकन कॉर्न सलाड केले आहे. Preeti V. Salvi -
कॉर्न सलाड (corn salad recipe in marathi)
#SP मक्याचे कणीस सर्वच आवडत असते . त्याच सलाड खूप टेस्टी झाले आहे. Rajashree Yele -
स्वीट कॉर्न सॅलड (sweet corn salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनर#स्वीट कॉर्न सॅलड रेसिपी Rupali Atre - deshpande -
-
क्रीमी कॉर्न सँलड (creamy corn salad recipe in marathi)
#SPकॉर्न हे एक हेल्दी डाएट आहे.भरपूर फायबरचा स्त्रोत असलेले कॉर्न पचनासाठी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.तसेच रक्तातील साखर प्रमाणात ठेवण्यास व वजन आटोक्यात ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात आहारात समावेश केल्यास नक्कीच उपयुक्त आहे. क्रीमी कॉर्न सँलड ही सोपी अशी अमेरिकन रेसिपी आहे.या सँलडमध्ये खूप प्रकारचे वैविध्य आपल्याला आणता येते.याचे ड्रेसिंग मी मेयॉनिज(एगलेस)वापरून केल्यामुळे ते मस्त क्रीमी झाले आहे.एखाद्या छोट्या पार्टीसाठी,भिशीसाठी ही एकदम आवडेल अशी सँलड डीश आहे.यात जरा वेगळेपणा म्हणून अननसाचे तुकडे घातल्यामुळे एक आंबटगोड चव छान आली आहे! चला तर चटपटीत कॉर्न सँलडची चव बघायला😋😋 Sushama Y. Kulkarni -
स्टर फ्राय कॉर्न (Stir fry corn recipe in marathi)
#goldenapron3 17thweek stir fry ह्या की वर्ड साठी चटपटीत स्टर फ्राय कॉर्न केले.खूपच टेस्टी लागतात.आणि पटकन होतात. Preeti V. Salvi -
कॉर्न पुरणपोळी (Corn puranpoli recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीजआता कॉर्नचा एक नविन इनोव्हेटिव्ह प्रकार. पुरणपोळी तर सगळ्यांचं आवडते. आणि सणवार, कुळधर्म यामुळे ती वरचेवर केली पण जाते. म्हणून म्हणून नेहमी एकाच प्रकारची पुरणपोळी करण्यापेक्षा काहीतरी जरा हटके म्हणून ही कॉर्न पुरणपोळी विथ कॉर्न रबडी. दोन्हीही पदार्थ अतिशय टेस्टी,हेल्दी, व इनोव्हेटिव्ह. Sumedha Joshi -
लेमनी पपई मिक्स सलाड (lemon papaya mix salad recipe in marathi)
#sp #शुक्रवार #पपई लेमन सलाड साठी मी जरा हटके सलाड बनवले आहे. कच्ची पपई न वापरता तयार पपई वापरली. हे सलाड पण तितकेच टेस्टी बनले आहे. Sanhita Kand -
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
पपया लेमन सलाड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक प्लॅनर सलाड मध्ये शुक्रवारची रेसिपी आहे पपया लेमन सलाड. हे सलाड थाई रेसिपी मध्ये मोडते. थायलंड मध्ये कच्च्या पपई चे वेगवेगळ्या प्रकारचे सलाड केले जाते. त्यापैकी एक मी आज बनवले आहे. पपई सर्वांनाच आवडते असे नाही. त्यात कच्ची पपई तर बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यात असणारे पेपेन हे पचनाला चांगले असते Shama Mangale -
कॉर्न चीज बॉल्स (corn cheese balls recipe in marathi)
#SRकॉर्न चीज बॉल्स वरून दिसायला एकदम क्रिस्पी आणि आतून नरम गरम.... Rajashri Deodhar -
टेस्टी स्वीट कॉर्न सॅलड (tasty sweet corn salad recipe in marathi)
#sp नेहमीच आपण गाजर, टोमॅटो काकडीची सॅलड करतो . परंतु स्वीट कॉर्न सॅलेड खुपच छान लागते . आंबट, गोड,काळ्या मिठामुळे चव भन्नाट लागते .कसे करायचे ते पाहूयात ? Mangal Shah -
-
लेमन मिंट पास्ता सॅलड (lemon mint pasta salad recipe in marathi)
#sp आज एक वेगळ्या प्रकारचा लेमन मिंट पास्ता सलाड तयार केला आहे. गोड आंबट व पुदिन्याची टेस्ट असल्यामुळे यम्मी लागते .चला तर कसा केला ते पाहूयात.... Mangal Shah -
-
-
मिक्स व्हेजिटेबल स्वीट कॉर्न पॅटी (mix vegitable sweetcorn patty recipe in marathi)
#GA4 #week8 #स्वीट कॉर्नपॅटीस हा पदार्थ सगळ्यांनाच खूप आवडतो नाश्त्यासाठी एक छान पर्याय आहे आज मी जे स्वीट कॉर्न पॅटिस केले आहेत त्यामध्ये आपल्या घरी असलेल्या कुठल्याही भाजीचा वापर तुम्ही करू शकता. खाण्यासाठी रुचकर आणि तब्येतीसाठी हेल्दी अशीही रेसिपी आहे जी पंधरा ते वीस मिनिटात होऊ शकते.Pradnya Purandare
-
स्टिमड कॅरेट स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week8 स्टीमची थीम घेतली - स्टिमड स्वीट कॉर्न , कॅरेट सलाड तयार केले.यात भरपूर प्रमाणात A व्हिटॅमिन, प्रोटिन्स, कॅल्शिअम आहेत.आरोग्यदायी तर आहेच.शिवाय यात तेल व तूप नाही .चला पाहूयात कशी बनवली ती ... Mangal Shah -
स्वीट कॉर्न पिठले (sweet corn pithale recipe in marathi)
#GA 4#Week8ह्या week मधली ki word बरेच आहेत. त्यातला की word sweetcorn🌽 वरून रेसिपी पोस्ट करत आहे. लोखंडी कढई मी केले आहे, कारण त्याचा खमंग पणा खूप छान येतो म्हणून. Sonali Shah -
-
स्वीट कॉर्न, मयोनिज सँडविच (sweet corn sandwich recipe in marathi)
#GA4 #week8#स्वीट कॉर्न सँडविचमी गोल्डन अप्रन मध्ये कॉर्न हे की वर्ड ओळखून आज स्वीट कॉर्न सँडविच बनवलेछोट्या भुके साठी हे संडविच उत्तम आहे चवी ला पण छान .. Maya Bawane Damai -
चना सलाड (chana salad recipe in marathi)
#spचना सलाड .. हाय protein सलाड... परफेक्ट फॉर व्हेजीटेरियन... Megha Jamadade -
*कलरफूल व्हेजी सलाड* (colorful veggie salad recipe in marathi)
#sp # मंगळवार #व्हेजी सलाड ह्या थीम खाली मी हे मिक्स कलरफूल सलाड बनवले आहे. थोडे क्रँची, हेल्दी, टेस्टी लागते हे सलाड. Sanhita Kand -
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
जेवणाच्या वेळेशिवाय मधल्या वेळेत मुलांपासून मोठयापर्यंत सर्वांना काहीतरी खाण्याची इच्छा असते. त्यासाठी दुय्यम पदार्थ आपण ' कॉर्न चाट करू शकतो.' Manisha Satish Dubal -
-
चना सलाड (chana salad recipe in marathi)
#sp# सलाड प्लॅनर#चना सलाडचना हा स्वादिष्ट तर आहेच पण पौष्टिकही ,सलाड पण अप्रतिम लागते. Rohini Deshkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14755415
टिप्पण्या