चणा सॅलेड (chana salad recipe in marathi)

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681

#SP चणा सॅलेड

चणा सॅलेड (chana salad recipe in marathi)

#SP चणा सॅलेड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
दोन जणांसाठी
  1. 1/2 वाटीलाल चणे
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1/2 चमचासैंधव मीठ
  5. 1/2 चमचातिखट
  6. 1/2 चमचाकाळी मिरी पूड
  7. 1/2लिंबाचा रस
  8. चवीपुरते मीठ
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. चाट मासाला

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम आदल्या रात्री आणि चणे भिजत टाकावेत. दुसऱ्या दिवशी उपसून कुकरमध्ये उकडून घ्यावेत.

  2. 2

    मंग एका बाउल मध्ये उकडलेले चणे त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि वरील प्रमाणे इतर मसाले घालून एकत्र कालवावे एकत्र करावे.

  3. 3

    आणि डेकोरेशन करून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681
रोजी

Similar Recipes