चिकन कोफ्ता कबाब (chicken kofta kabab recipe in marathi)

Samiksha shah @cook_22732766
चिकन कोफ्ता कबाब (chicken kofta kabab recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिकन खिमा स्वच्छ धुऊन घ्यावा, मग त्यामध्ये कांदा, लसुन, हिरवी मिरची व कोथिंबीर घालावी हे सर्व चांगले एकत्र करून घ्यावे. मग त्यामध्ये अंड, मीठ, लाल तिखट, हळद, चिली फ्लेक्स व धणे पूड घालावी.
- 2
मग हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्यावे. मग त्या मिश्रणामध्ये एक खड्डा करून एका वाटीत जळता कोळसा ठेवावा व त्यावर तूप सोडावे व या मिश्रणाला झाकण लावून ठेवावे. त्यामुळे या मिश्रणाला स्मोकी फ्लेवर येतो.
- 3
एकदा स्मोक देऊन झाला की त्यामध्ये तांदळाचे पीठ घालावे व चांगले एकत्र करून घ्यावे. मग एक स्टिक घेऊन त्याला हे तयार मिश्रण लावावे, मग एक तवा गरम करून त्यामध्ये तेल टाकावे व हे तयार कबाब तळून घ्यावेत. सर्व बाजूंनी तळून झाल्यावर त्या कबाब वर चाट मसाला टाकून चटणीसोबत सर्वांना खावयास द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चिकन पहाडी कबाब (chicken phadi kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 कबाब आम्ही एकत्र हॉटेल मध्ये जावुन खातो किंवा आता ऑर्डर दिली होम डिलिव्हरी होतो. पण आता कूकपॅड च्या पावसाळी गंमत ह्या थीममुळे म्हटले ही गंमती घरीच का नाही बनवावी. थंडगार वातावरण आणि गरमागरम चटकदार टेस्टी कबाब तयार करतानाच घर भरून टाकणारा तंदूर चा वास आहाहा खावून दिवस झाला मस्त. 😋😋 झटापट होणारी ही रेसीपी नक्की ट्राय करा. Veena Suki Bobhate -
स्मोकि चिकन कोफ्ता मसाला (smokey chicken kofta masala recipe in marathi)
#कोफ्ताचिकन सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ आहे. चिकनच्या वेगवेगळ्या प्रकारे रेसीपी आपण करू शकतो. त्यातलीच ही एक रेसिपी. आणि स्मोकि म्हणजे कोळशाचा निखारा त्यावर तुपाची धार सोडून जो धूर निघतो त्याची टेस्ट त्या पदार्थ मध्ये मुरते.. असाच हा स्मोकि कोफ्ता.. Tanaya Vaibhav Kharkar -
चिकन रारा मसाला (chicken masala recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5सध्या कोरोनामुळे कुठेच जाता नाही येत त्यामुळे जर काही चमचमीत खायचे झाले तर आपण रेस्टॉरंट मध्ये नाही जाऊ शकत. मग जर रेस्टॉरंट सारखेच काहीतरी चमचमीत खायचे असेल तर आपण घरीच छान चटकदार पदार्थ करू शकतो. आणि असेच चटकदार गरमागरम पदार्थ पाऊस पडत असेल तर खायला अजून मजा येते.. Tanaya Vaibhav Kharkar -
चिकन 65 (chicken 65 recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #रेसिपी_1पावसाळी गंमती ही थीम मस्तच आहे. पावसाळ्यात मला जास्त करून चिकन खायला आवडते आणि त्यातल्या त्यात चिकन 65 ही तर सगळ्यात आवडती डिश. चला तर मग बघुया आमच्या कोल्हापुरी स्टाईलची ही चिकन 65 ची रेसिपी Ashwini Jadhav -
चिकन कोफ्ता करी (chicken kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता हॅलो मैत्रीणींनो...खर तर मी शुद्ध शाकाहारी आहे. पण माझी मुल nonveg खातात. त्यांना अस खायचे असेल तर ते होटेल मध्ये जाऊन खातात..cookpad मध्ये join झाल्यापासून मुलांनी माझ्या मागे ससेमिरा लावला होता...तुही आता nonveg शिकुन घे...So आज मी चिकन कोफ्ता करण्याचा प्रयत्न केला आहे. यु ट्यूब वर बघुन हे केले आहे. काही चुकल्यास बिनधास्त सांगा... Shubhangee Kumbhar -
चिकन पॉपकॉन (chicken popcorn recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळा म्हटला की गरमागरम भजी आणि चहा.. पण आमच्या घरी हे असे चिकनचे पॉपकॉन खूप आवडीने खाल्ले जातात. बाहेर मुसळधार पाऊस आणि गरम-गरम चिकन पॉपकॉर्न त्याची मजा काही औरच आहे. माझी दोन्ही मुलं पाऊस पडला रे पडला की चिकन पटकन बनवण्यासाठी हट्ट करतात. मग काय गरमागरम चिकन पॉपकॉन बनवायचे. Purva Prasad Thosar -
-
चिकन कोफ्ता पिझ्झा (chicken kofta pizza recipe in marathi)
#कोफ्ता आगळ्यावेगळ्या पद्धतीने कोफ्त्याचा पिझ्झा बनवला. मुलानींं तर खाऊन फस्त केला. Kirti Killedar -
-
-
चिकन कोफ्ता(chicken kofta recipe in marathi)
#कोफ्ता कधी बनवले नवते आज कुकपॅड मुळे ही संधी मिळाली आणी बनवले चिकन कोफ्ते छान झाले आवडले सगळयांना Tina Vartak -
मटण खिमा सिख कबाब (mutton keema seekh kabab recipe in marathi)
#आखाडी स्पेशल रेसिपी#नेहमीच आपण बाहेरचे मटण सिख कबाब खातो. आज आखाडी स्पेशल म्हणून मी केलेत बघा बर कसे झालेत ते. Hema Wane -
-
चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्याचे कुंद वातावरण आणि त्यात आषाढ... नॉनव्हेज खाण्यासाठी अगदी डेडली काँबिनेशन...😋😋😋 चला तर मग रविवारच्या गटारी अमावस्येची तयारी करा🍻🥂🍾... बनवा चिकन खिमा कबाब... गरमा गरम खा डायरेक्ट फ्रॉम कढई टू प्लेट🍗🍗 😋😋😋 Minal Kudu -
-
चिकन 65 (chicken 65 recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळा सुरु झाला की तळलेले पदार्थ खाणे ची इच्छा होत असल्यामुळे अनेक प्रकार बनवले जातात त्या पैकी मला आवडणारा पदार्थ म्हणजे चिकन 65 आणि तो आमच्या कडे गटारी अमावस्येला स्टाटर मध्ये बनवला जातो नंतर श्रावण महिन्यात नाँनव्हेज बनवले जात नाही म्हणून आमच्या घरी या दिवशी सुखेमटन व रस्सा त्या सोबत मटनवडे आसा मेनु ठरलेलाच असतो जनू नाँनव्हेज ची परवनीच असते Nisha Pawar -
चिकन रोझाली कबाब (Chicken Rozali Kabab Recipe In Marathi)
हे कबाब आम्ही एका हॉटेलमधे खाल्ले त्याचे नाव युनानी कबाब असे होते मग मी यू ट्यूब वरून शोधले व यरफ्रायरमधे करून पाहीले. यू ट्यूबवर त्याचे नाव रोझाला कबाब असे आहे. Neelam Ranadive -
-
चिकन पकोडा (CHICKEN PAKODA RECIPE IN MARATHI)
मनात आले की आपण बटाटा किंवा कांद्याचे पकोडे लगेच बनवू शकतो. पण तेच चिकन चे कुठलेली स्टार्टर्स बनवायला खूप वेळ जातो. म्हणून मी ट्रॅडिशनल पकोडे रेसिपी मध्ये थोडा ट्विस्ट देऊन झटपट चिकन पकोडे बनवले. ही रेसिपी माझी फेवरेट आहे कारण का ही लगेच आणि कमी जिन्नस मध्ये बनते. #week1 #रेसिपीबुक #फेवरेटरेसिपी Madhura Shinde -
-
-
चिकन सूप - दक्षिण भारतीय शैली (chicken soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत चिकन सूप -दक्षिण भारतीय शैलीचे पचनक्रियेसाठी उत्तम आहे.आणि सर्दीपासून मुक्त करते. त्यात स्वयंपाक करण्यासाठी तेलाचा अतिरिक्त वापर होत नाही, सूपला चिकन चरबीपासून तेलकट पोत मिळते.हे पूर्णपणे निरोगी सूप आहे. Amrapali Yerekar -
चिकन सीख कबाब (chicken sheekh kebab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 कामाच्या निमित्तानं हैदराबाद शहरात राहायचा योग आला होता. ६ महिने तिथे राहून तिथल्या खाद्य संस्कृती, पर्यटनाचा आनंद घेतला. तिथे खाल्ले जाणारे वेगवेगळे कबाब माझ्या घरच्यांना खूप आवडले होते. अजुन देखील हैदरबादमधील कबाब आठवतात.. मी शाकाहारी असल्याने मात्र शाकाहारी जेवणाचा आनंद घेतला होता. म्हणून ही खास कबाब ची रेसिपी Swayampak by Tanaya -
चिकन पहाडी कबाब (chicken pahadi kabab recipe in marathi)
#चिकन# आपण होटेल मध्ये गेलेवर प्रथम सूप किंवा स्टार्टर मागवतो आज मी चिकन पहाडी कबाब बनवली आहेत चला तर मग रेसिपी बघू या . Rajashree Yele -
चिकन 65 (chicken 65 recipe in marathi)
#SR # गेल्या आठवड्यात खुप प्रोटीनयुक्त नि प्रकृतीस पोष्टीक,वजन न वाढवणारे सॅलड खाल्ली मग आज रविवार आहे म्हटल प्रोटीनयुक्त पण तळलेले खाऊया .म्हणून ही रेसिपी चिकन 65 सगळ्या नाॅनव्हेज खाणार्याना आवडणारी .बघुया मग कशी करायची आपल्या घरात असलेले जिन्नस वापरून करता येते फार काही वेगळे लागत नाही.असे पदार्थ मलाही करायला आवडतात झटपट होतात. Hema Wane -
-
-
वॉलनट क्रस्ट चिकन बाइट्स(देशी स्टाईल) (Walnut crust chicken bites recipe in marathi)
#walnuts Purva Prasad Thosar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13169095
टिप्पण्या