पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

Manisha Shete - Vispute @manisha1970
#cooksnap
वर्षा इंगोले बेले यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. एकदम चविष्ट 😋
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap
वर्षा इंगोले बेले यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. एकदम चविष्ट 😋
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य गोळा करावे.
- 2
गरम पाण्यातून पालक काढावा. थंड पाण्यात भिजवून मिक्सर मधून प्युरी करावी.
- 3
कांदा, मिरची,आलं व लसूण मिक्सर मधून बारीक करुन घ्यावे.
- 4
कढईत तेल गरम करुन बटर टाकावे. त्यात खडा मसाला टाकून परतावे.
- 5
नंतर कांद्याचे वाटण घालून परतावे. कांद्याचा कच्चेपणा जाण्यासाठी २-३ मि. चांगलं परतून घ्यावे.
- 6
पालक प्युरी व मीठ घालून भाजी हलवून घ्यावी. एक उकळी आल्यावर पनीर टाकून एक वाफ घ्यावी. तयार पालक पनीर.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap#seema mate मी तुमचे पालक पनीर रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली आहे .खास मुलासाठी कारण मुले पालक खात नाही पनीर मुळे पालक खाल्ला जातो आणि सर्व मुलांना हे टेस्टी भाजी नक्कीच आवडेल Suvarna Potdar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap#Supriya Tengadi#पालक पनीर सुप्रिया मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद सुप्रिया 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach हा किवर्ड ओळखून मी हा पदार्थ बनवला आहे. ही Authentic पंजाबी स्टाईलची पालक पनीरची रेसिपी आहे. अतिशय चविष्ट होते ही भाजी. रेसीपी एकदम साधी सोपी आहे. तेव्हा नक्की करून बघा. Ashwini Jadhav -
-
पालक झुणका (palak zhunka recipe in marathi)
#विंटर ग्रीन रेसिपी चॅलेंजकुकस्नॅपनिलीमा ताई खडाटकर यांची पालक झुणका ही रेसिपी कुकस्नॅप केली.😋😋 Madhuri Watekar -
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
पालक पनीर, पालक आणि पनीर यांचं कॉम्बिनेशन अफलातून आहे. पालक मध्ये जीवनसत्व ए, बी, सी व इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शिअम,फॉस्फरस, क्लोरीन सोबतच लोह मुबलक प्रमाणात असते. शरीरातील हिमोग्लोबिन व रक्ताची कमतरता दूर होते. तसेच पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. Sanskruti Gaonkar -
कोकणी सोलकढी (kokoni solkadhi recipe in marathi)
#cooksnapहि वर्षा देशपांडे यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. रेसिपी टेस्टी झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#लंच#पालकभाजी#5साप्ताहीक लंच प्लॅनर मधली पाचवी रेसिपी पालकाची भाजी....म्हणुन या पालकाच्या भाजीला मस्त टेस्टी बनवुन केली आहे सगळ्यांच्या आवडीची पालक पनीर भाजी...... Supriya Thengadi -
पनीर इन मेथी पालक चमन (Paneer in methi palak chaman recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7सात्विक रेसिपीश्रावण महिन्यात बरेच लोकं कांदा लसूण खात नाही. आपण कांदा लसूण नसला कि कुठली भाजी बनवू सुचत नाही. मी अगदी हॉटेल सारखी पनीर इन मेथी पालक चमन हि रेसिपी कांदा लसूण न वापरता बनवली आहे खूप सोप्पी आहे नक्की बनवून पहा तसेच मेथी, पालक, पनीर असल्यामुळे खूप पौष्टिक पण आहे. Deveshri Bagul -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#md माझी आई सगळेच जेवण छान बनवते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही तिच्या हातचे सर्वच पदार्थ खाऊन मन तृप्त होते. पण त्यातल्या त्यात मला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे पालक पनीर. माझ्या आईला फास्टफूड अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते नेहमी आम्हाला पौष्टिक कसे मिळेल याचा विचार जास्त करते. म्हणून तिच्या हातची पालक पनीर ही रेसीपी मला सर्वात जास्त आवडते. मी तिच्यासारखाच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#पालक पनीरमाझी आवडती भाजी , तशी घरी सर्वानाच आवडते ... Maya Bawane Damai -
शाही मटार पनीर मसाला (shahi matar paneer masala recipe in marathi)
#cooksnap#Varsha Pandit Vedpathak# शाही मटार पनीर मसाला मी आज वर्षा मॅडम यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी भाजी झाली होती. घरी खूप आवडली. खूप धन्यवाद वर्षा मॅडम 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
सोपी आणि मसालेदार विशेष म्हणजे लहान मुले पालक खायचा कंटाळा करतात तेव्हाखास अशी.:-) Anjita Mahajan -
पालक पनीर पराठा (Palak Paneer Paratha Recipe In Marathi)
#TBR टिफिन म्हटल कि पोळी भाजी सोबत पराठा तर आलाच. आज आपण स्टफ्ड पनीर पराठा बनवूयात. Supriya Devkar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#लंचपालक पासून बनवूयात पालक पनीर. पालक आणि पनीर हे दोन्ही शरिराला आवश्यक असे घटक आहेत. Supriya Devkar -
पनीर भजी (paneer bhaji recipe in Marathi)
Ankita khangar यांची ही रेसिपी मी आज ट्राय केली. :) अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे आणि नाश्त्यासाठी एकदम बेस्ट उपाय. #cooksnap Ankita Cookpad -
पालक पनीर रेसिपी (Palak Paneer Recipe in marathi)
पालक पनीर रेसिपी एकदम पोष्टिक आणि सोपी रेसिपी sangeeta londhe -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#immunity"पालक पनीर" एक कोरोना योद्धा असल्यामुळे जेव्हा जेव्हा मी कोरोनाच्या रुग्णांना हाताळून घरी येते, तेव्हा मनामध्ये एक प्रकारची भीती असते...की माझ्यामुळे मी माझ्या परिवाराला तर संक्रमित करणार नाही ना...!! घरी माझी दोन मुलं, सासूबाई, नवरा...एक प्रकारे मनावर खूप दडपण येतं..!! पण जितकं शक्य होईल तितकं शांत राहून त्यांच्या आणि सोबत माझ्या ही हेल्थची काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य..!! आणि त्या साठी हेल्दी लाईफ स्टाईल बरोबर हेल्दी फूड,सुपर फूड ,पदार्थ आहारात असणं खूपच महत्वाचं आहे... म्हणून मी आज माझ्या मुलाच्या आवडत्या सुपर फूड म्हणजे #पालक आणि #पनीर पासून एक इम्युनिटी बूस्टर डिश बनवली आहे... रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पालक खाणे अत्यंत महत्वाचे आहे. पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते... आणि शरीर पूर्णवेळ ऍक्टिव्ह राहते. आणि पनीर खाल्ल्याने शरीरास उर्जा मिळते. आणि हेल्दी फुडमध्ये पनीरचा समावेश होतो.पनीरचे सेवन केल्यास बहुतांश आजारांपासून दूर राहता येतं,पनीरमध्ये प्रोटिन्स असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण राहते.... आणि मुख्य म्हणजे पनीर कॅलशिअम चा मोठा स्त्रोत आहे... तर तुम्हीही अपल्या आहारात सुपर फूड चा समावेश करा...Stay healthy eat healthy build immunity..👍 Shital Siddhesh Raut -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4 #Week17Shahi paneer या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
-
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#कुकस्नॅप मी ही रेसिपी दीपा गाड ताई यांची कूकस्नँप केलेली आहे. मी या रेसिपी चा मसाला दीपा ताई यांच्या रेसिपी नुसार केलेला आहे. नेहमी पनीर मसाला बनवताना मी मसाला जरा वेगळा करते. पण दीपाताईच्या रेसिपी नुसार मसाला केल्याने खूपच टेस्टी भाजी झाली. सगळ्यांना खूप आवडली. मी पनीर मसाला मध्ये शिमला मिरची वापरत नाही. पण या रेसिपी नुसार भाजी केल्याने भाजी एकदम जबरदस्त झाली. थँक यु सो मच दीपाताई🙏😊 Shweta Amle -
-
रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूनी करी (paneer lasuni curry recipe in marathi)
# आज आम्हाला रेसिपी कूकस्नॅप करायची आहे.त्यासाठी मी आज वर्षा पंडित यांची रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूनी करी ही रेसिपी कूकस्नॅप करीत आहे. त्यात मी थोडासा बदल केलेला आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पनीर दो प्याजा (paneer dopyaza recipe in marathi)
#GA4 #week6 .पझल मधील पनीर पदार्थ.खरं तर मी पण नाही केली हा पदार्थ बनवणार होते कारण मी तू नेहमी करते घरातील सगळ्यांना आवडतो पण अमोल पाटील यांची रेसिपी पाहिल्यानंतर ठरवले ही रेसिपी आपण कुकस्नॅप करूया. खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
आता पर्यंत माझ्या लग्नाला 27 वर्ष झाली पण आज पर्यंत मी माझ्या मनानी भाजी बनवली नाही की मी आज पर्यंत नवऱ्या नी भाजी घ्यायला जावू दिले नाही , आणि रोज एवेनिंग ची डिश त्यांच्या च मनाने बनवत आली आहे मी आज पर्यंत , छान वाटते नवऱ्याच्या मनाची डिश बनवायला कारण मला काही टेन्शन नाही विचार करायचा की आज काय बनवू तर आज नवऱ्याची पालक पनीर चे समान आणले आणि मी बनवले , आहे की नाही छान मला तर नो टेन्शन ... Maya Bawane Damai -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#tmr#पालक किती गुणकारी आहे हे माहिती आहेच तुम्हाला. तरीपण ही माहिती पालकामधे भरपूर जीवनसत्वे आहेत जसे A,B, C,E शिवाय omaga 3 पण असते तसेच लोह , कॅल्शियम पण असतात .हिमोग्लोबीन वाढीसाठी अत्यंत बहुगुणी मानला जातो. तर बघुयात पालक सूप कसे बनवायचे ते. Hema Wane -
डा्य -पालक (dry palak recipe in marathi)
# लंच-शनिवार-झटपट होणारी सर्र्वाना आवडणारी रेसिपी म्हणजे पालक भाजी. नेहमी एकाच प्रकारे न करता ड्राय पालक सुंदर, चविष्ट करता येते. Shital Patil -
स्वादिष्ट पालक पनीर (Palak paneer recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन म्हणजे भावाबहिणीचा सुंदर सण.... असं म्हटलं जातं की कौतुक करणाऱ्या पेक्षा जो क्रिटिक असतो त्याच्या आयुष्यात आपल्याला जास्ती गरज असते कोणताही पदार्थ लहानपणापासून करायचे तेव्हा त्यामध्ये चुका काढण्यात सर्वात पटाईत असणारा माझा दादा आज मी जेव्हा एखादा पदार्थ सराईतपणे करते तेव्हा त्याचं कौतुक करायला मागेपुढे बघत नाही ,पदार्थ कुठला खास झाला नाही त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमी असेल हे देखील तो मला सांगतो त्यामुळे आणि कदाचित त्यामुळेच माझ्या पाककृती या कलेमध्ये अधिक सुधारणा होत जाते ,तेव्हा आज रक्षाबंधन कॉन्टेस्ट निमित्त माझा भावाची मी बनवलेल्या रेसिपी पैकी सर्वात आवडीची रेसिपी पालक पनीर चला तर मग बघुया कशी बनवायची..... Prajakta Vidhate
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14825309
टिप्पण्या