पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

सोपी आणि मसालेदार विशेष म्हणजे लहान मुले पालक खायचा कंटाळा करतात तेव्हा
खास अशी.
:-)

पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

सोपी आणि मसालेदार विशेष म्हणजे लहान मुले पालक खायचा कंटाळा करतात तेव्हा
खास अशी.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
३,४ जण
  1. 1/2पालक जुडी
  2. १०० ग्रॅम पनीर
  3. ५-७ काजू
  4. 1 इंचआले तुकडा
  5. 1टोमॅटो
  6. 1तेज पान
  7. छोटादालचिनी तुकडा
  8. १-२ मिरे
  9. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  10. 1/2 चमचातिखट
  11. 1 टेबलस्पूनधने पावडर
  12. 1 चमचागव्हाचे पीठ

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    पालक निवडून स्वच्छ करावा.पाणी उकळून २ मीं त्यात पालक घालून पाणी निथळून घ्या. मिक्सर मधून थंड झाल्यावर पालक लसूण अद्रक बारीक करून घ्या.ही पालक प्युरी तयार.

  2. 2

    क ड ई त तेल घालून तेज पान मिरे टोमॅटो काजू परतून घ्या गव्हाचे पीठ पण भाजा.त्याची पेस्ट करा.
    आत्ता पुन्ह क ड ई त तेल घालून त्यात टोमॅटो काजू प्युरी घालावी.सर्व मसाले टाकून पालक प्युरी घालावी.वरून
    तूप सोडावे.

  3. 3

    पनीर चे काप करून त्यात घालावे.चांगली उकळी येऊ द्यावी.
    गरम गरम भाजी पोळी सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes