खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi

# ट्रेंडिंग
ढोकlळा हे पारंपारिक गुजराती पाककृती आहे.
ढोकळ्याची चव अप्रतिम अशी लागते.
आज मी ज्या पद्धतीने ढोकळा केला त्या पद्धतीने केल्यास ढोकळा स्पोंजी व मऊसूत असा होतो
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
# ट्रेंडिंग
ढोकlळा हे पारंपारिक गुजराती पाककृती आहे.
ढोकळ्याची चव अप्रतिम अशी लागते.
आज मी ज्या पद्धतीने ढोकळा केला त्या पद्धतीने केल्यास ढोकळा स्पोंजी व मऊसूत असा होतो
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बेसन घेऊन ते चाळून घ्यावे सर्व साहित्य एकत्र करून घेणे
- 2
मिक्सरचे भांडे घेऊन त्यात एक वाटी पाणी एक टेबलस्पून तेल, मीठ, साखर,लिंबू सत्व सर्व एकत्र करून घेणे व मिक्सर चा जार थोडा थोडा फिरविणे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात फिरवल्यानंतर त्याचा कलर पांढरा होतो
- 3
नंतर हे मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणे त्यात थोडे थोडे बेसन टाकून फेटत राहावे
- 4
सर्व बेसन टाकल्यावर एक सारखे एक जीव करून घेणे नंतर त्यात थोडी पाव चमचा हळद घालून घेणे मिश्रण चांगले फेटून पाच मिनिटं झाकून ठेवावे
- 5
आता गॅस वर ढोकळा वाफवण्यासाठी एक कढई किंवा कुकर, इडली चे भांडे आपण ज्यात वाफवतो ते भांडे घेऊन त्यात पाणी टाकून त्यात एक स्टॅन्ड किंवा डिश ठेवून गॅस वर ठेवावे
- 6
पाणी गरम होईपर्यंत इडलीचे बॅटर घ्यावे जे आपण पाच मिनिटे झाकून ठेवले होते त्यात आता इनो किंवा खाण्याचा सोडा टाकावा चांगले एकसारखे फेटून घ्यावे मिश्रण मस्त फुलते
- 7
नंतर ढोकळ्या ज्या भांड्यात गॅस वर ठेवायचा आहे त्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घ्यावे व त्यात हे बॅटर टाकून घ्यावे ते भांडे गॅस वर ठेवलेल्या कढईत ठेवावे
- 8
आता त्यावर झाकण ठेवून मोठ्या गॅसवर फुल फ्लेम वर पंधरा मिनिटे ठेवावे व नंतर बारीक गॅस करून स्लो फलेम वर दहा मिनिटे ठेवावे दहा मिनिटांनी सुरी किवा चाकू टाकून चेक करून पहावे ढोकळा झाला असेल तर सुरी किंवा चाकू ला चिकटत नाही
- 9
नंतर हे मिश्रण थंड झाले की एका ताटलीत काढून घ्यावे व त्याच्या वड्या पाडाव्यात झाला आपला ढोकळा तयार
- 10
नंतर याला तडका द्यायला एक छोटी कढई किंवा तडका पॅन गॅस वर ठेवावे व त्यात एक टेबलस्पून तेल टाकून जीरे मोहरी हिंग घालावा त्यात थोडे पाणी घालून हे मिश्रण ताटलीतल्या ढोकळ्यावर टाकावे
- 11
कोथिंबीर कांदा घालून सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करावा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गुजराती ढोकळा (gujrati dhokla recipe in marathi)
#GA4 #week4#गुजरातीगुजराती पदार्थ हे बरेच से बेसन वापरून बनवलेले जातात. ढोकळा हा खूप फेमस प्रकार आहे जो जवळपास नेहमी बनवला जातो. आज गुजराती पद्धतीने ढोकळा बनवूयात. Supriya Devkar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण#wednesdayढोकळा स्पंजी होण्यासाठी प्रमाण अगदी परफेक्ट असण गरजेचे आहे. आज असाच स्पंजी ढोकळा बनवला आहे. चला तर मग बघूया. Jyoti Chandratre -
-
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
Winter special recipeEBook#EB3#w3विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी ढोकळा केला आहे. Anjali Tendulkar -
खमंग ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
#BWR विंटर संपला व समर सुरु होतो आहे तेंव्हा थोड गरम थोडा थंड ही खाण्या सारखा खमंग ढोकळा करुया. Shobha Deshmukh -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3'ढोकळा 'हा एक गुजराती नाष्ट्याचा प्रकार असून महाराष्ट्र तसेच देशभरात प्रसिद्ध झालेला मस्त प्रकार... ढोकळया मध्येही आता खूप variation आलेले आहेत..बट मला सगळे basic पदार्थ च छान वाटतात..तसाच हा ही taditional असा खमण ढोकळा.. खमण ढोकळा करताना काही टिप्स लक्षात ठेवले की ढोकळा अगदी परफेक्ट spongy होतो..चला तर मग रेसिपी पाहुयात टिप्स सहित.. Megha Jamadade -
खमण ढोकळा (KHAMAN DHOKLA RECIPE IN MARATHI)
#स्टीम ढोकळा मला खुप आवडतो पण कधी बनवला नाही आज या स्टीम रेसिपी कॉटेस्ट या निमित्ताने बनवला खुप छान झाला अहोना पण खुप आवडला व सासुबाईना खुप आवडला त्या बाहेरुन आणलेले कोणतेच पदार्थ खात नाही पण ढोकळा घरी केला होता म्हणून आवडीने खाला Tina Vartak -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
#EB3 #W3विंटर रेसीपी चॅलेज Week 3इंस्टन्ट खमंग ढोकळा पिठ घरी तयार केलेले आणि त्या पिठा पासुन तयार केलेलाखमंग ढोकला रेसीपी Sushma pedgaonkar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
Tina vartak यांची खमंग ढोकळ्याची रेसिपी पाहिली पण थोडि वेगळी रेसिपी केली मस्त परफेक्ट फ्लफि ढोकळा झाला Deepali dake Kulkarni -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
#ट्रेडिंगखमण ढोकळा ही गुजराथ ची पारंपारिक डीश आहे. नाश्त्यासाठी बनवतात. Shama Mangale -
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमणढोकळाकूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे खमण ढोकळा बनवला ढोकळा हा गुजरातचा फेमस नाश्त्याचा प्रकार आहे जो पूर्ण भारतात लोकप्रिय आहे तसेच भारताच्या बाहेरही खूप प्रिय आहे. खूप हलकाफुलका असा हा ढोकळा मुलांपासून मोठ्या चा सगळ्यांच्याच आवडीचा तोंडात टाकतात मऊसर सॉफ्ट खायलाही सोपा असा हा ढोकळा नाश्त्याचा प्रकार खूपच लोकप्रिय आहे. असा आपल्याला एकही नाही मिळणार की ज्याला ढोकळा आवडत नाही. ढोकळा बनवण्याचे बरेच प्रकार आहे वेगवेगळ्या पद्धतीने ढोकळा बनवला जातो मी मायक्रो ओव्हन मध्ये बेसनचा ढोकळा बनवला आहे मायक्रोओवन मध्ये ऑटो कुक बुक हा फीचर यूज करून ढोकळा बनवला आहे. सकाळच्या गडबडीत पटकन तयार होणारा हा ढोकळ्याचा प्रकार आहेत. कधी पटकन काही स्नैक्स बनवायचे असेल तर हा ढोकळ्याचा प्रकार उत्तम आहे. Chetana Bhojak -
पांढरा ढोकळा (Dhokla recipe in marathi)
ढोकळा हा साधारण बेसन पिठाचा. हाढोकळा उकडून रव्याचा असल्यामुळे छानहोतो. हेल्थ साठी खूप मस्त.:-) Anjita Mahajan -
खमण फ्राइड ढोकळा (khaman fried dhokla recipe in marathi)
#EB3 #W3विक तिसरा आणि थंडी घालवण्यास चटपटीत ढोकळा.ढोकळा पदार्थ सर्रास सर्वांनाच आवडतो मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा ढोकळा जर फ्राय करून खाल्ला तर त्याची चव आणखीनच वेगळी येते चला तर मग आज आपण बनवण्यात खमंग ढोकळा Supriya Devkar -
-
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
ढोकळा वेगवेगळ्या प्रकारे बनवितात. मी येथे, बेसनपासून बनविलेला ढोकळयाची रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#goldenapron3 #week18#keyword:-besan, chiliखमण ढोकळा हा साधा आणि झटपट होणारा असा आहे. आपल्या घरातील उपलब्ध साहित्यांपासून आपण हा इझीली बनवू शकतो!!!...खमण ढोकळा हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे. ह्याला स्टीम केक सुद्धा म्हणू शकतो!!..चला तर मग बघुयात झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी असा खमण ढोकळा!!!!!!.... Priyanka Sudesh -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3खमण ढोकळा माझ्या मिस्टर ना फार आवडतो. मी त्यात थोडे हेल्दी, म्हणजे मूग डाळ व ओट्स पावडर चा वापर केला आहे. Rohini Deshkar -
-
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
#Shobha Deshmukh इनस्टंट होणारा जाळीदार ढोकळा Shobha Deshmukh -
खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
माझ्या मोठ्या मुलीची ही आवडती रेसिपी आहे. जेव्हा तिला ढोकळा खाण्याची इच्छा होते, तेव्ही मी हा पदार्थ तयार करते. तिच्यामुळे आमच्याही जीभेचे चोचले पुरवले जातात. Chandrika Nayee -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
हा ढोकळा मी माझ्या आई कडून शिकले आहे. हा नाश्त्यासाठी चांगला पदार्थ आहे.Rutuja Tushar Ghodke
-
बेसन खमण (डोकळा) (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3 #बेसन_पीठ_ढोकळा ....खूपच सूंदर झटपट आणी ..अगदि विकतच्या सारखा ढोकळा घरच्या घरी एकदम मस्तच होतो ... Varsha Deshpande -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#बुधवार_खमण ढोकळा खुप सुंदर, चविष्ट, जाळीदार होतो ढोकळा.. माझ्या घरातील सगळ्यांनी आवडीने खाल्ला.. लता धानापुने -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
# बुधवार# ब्रेकफास्ट प्लॅनर# खमंग ढोकळा😋 Madhuri Watekar -
पालक रवा ढोकळा (palak rava dhokla recipe in marathi)
#wd#cooksnapआपल्या कूकपॅड वरील Shital Muranjan यांना मी यांच्या पाककृती चांगल्या ,नाविन्यपूर्ण असतात म्हणून मी त्यांना फॉलो करते.त्यांच्या पाककृती पैकीं मी त्यांची पालक रवा ढोकळा ही पाककृती बनवली व ती खूप छान झाली. पालकाची पोषक तत्व रव्याच्या ढोकल्या सोबत एकदम उत्तम संगम मला पाहायला मिळाला व ढोकळा एकदम हलका व नरम झाला ,चव पण एकदम मस्त आली होती. Pooja Katake Vyas -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
#विंटर स्पेशल रेसिपीज#EB3खमंग ढोकळा Suchita Ingole Lavhale -
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#wd#cooksnapआज मी ,आपल्या समूहातील हुशार ,प्रेमळ ,सुगरण अशी माझी मैत्रिण आणि आमच्या लाडक्या काकू यांची खमण ढोकळा ही रेसिपी करून पाहिली..😊😇😇फारच सुंदर आणि चविष्ट झाला ढोकळा..👌👌😋😋फारच साधी सोपी ,झटपट बनणारा ढोकळा रेसिपी . Deepti Padiyar -
ढोकळा रेसिपी (dhokla recipe in marathi)
ढोकळा हा गुजराती पदार्थ आहे तरी आपल्या सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे.🧀 Padma Dixit
More Recipes
टिप्पण्या