ड्राय फ्रूट लस्सी (dry fruit lassi recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

ड्राय फ्रूट लस्सी (dry fruit lassi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपदही
  2. 7-8बर्फाचे तुकडे
  3. 2-3 टेबलस्पूनसुकामेवा (काजू बदाम पिस्ता)
  4. 2 टेबलस्पूनमिल्क पावडर
  5. साखर चवीनुसार

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    मिक्सरमध्ये दही, बर्फाचे तुकडे, मिल्क पावडर, साखर.

  2. 2

    सुकामेवा घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या.

  3. 3

    वरतून सुकामेवा घालून थंडगार लस्सी सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes