तीळ ड्राय फ्रूट मोदक (Til dry fruit modak recipe in marathi)

Sapna Sawaji @sapanasawaji
हे मोदक झटपट तयार होणारे आहे
तीळ ड्राय फ्रूट मोदक (Til dry fruit modak recipe in marathi)
हे मोदक झटपट तयार होणारे आहे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तीळ भाजून घ्यावे काजू व बदाम हलकेसे भाजून घ्यावे गुळ बारीक करून घ्यावा थंड झाल्यावर मिक्सर च्या भांड्यातून बारीक करून घ्यावे
- 2
सर्व मिश्रण एका ताटलीत काढून एकजीव करुन घ्यावे याला मोदकाचा आकार देऊन मोदक बनवून घ्यावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खजुर ड्रायफ्रुट स्टफ मोदक (khajur dry fruit stuff modak recipe in marathi)
अंगारकी चतुर्थी निमित्त खास मोदक. झटपट होणारे व पोष्टीक Mrs.Nilima Vijay Khadatkar -
तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)
#मोदक आज सकाळी श्री गणेशाला कोणत्या मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचा याचा विचार करीत होते. वेळ कमी होता म्हणून झटपट होणारे मोदकांचा विचार करताना लक्षात आले , की तिळाचे मोदक पट्कन होतील. म्हणून आज पौष्टिक आणि पट्कन होणारे तिळाचे मोदक ..... Varsha Ingole Bele -
रव्याचे मोदक (ravyache modak recipe in marathi)
संकष्टी स्पेशल रव्याचे तळणीचे मोदकमोदकाचे खूप विविध प्रकार आहे पण मी आज विदर्भ स्पेशल तळणीचे मोदक केले आहे Sapna Sawaji -
ड्राय फ्रूट चिक्की (dry fruit chikki recipe in marathi)
#GA4#week18#chikkiसकाळची सुरुवात जर ड्रायफ्रूट्स ने केली तर शरीरासाठी ते फार उपयुक्त असते. ताज्या फळांपेक्षा सुके मेवे अधिक पौष्टिक असतात. त्यात आवश्यक विटामिन व खनिजे असतात ते कित्येक आजारांवर रामबाण उपाय आहेत. डाएट मध्ये ड्रायफ्रूट्स चा मुख्य रोल आहे. एक मूठभर ड्रायफ्रूट खाण्याने आपल्याला भरपूर दिवसभर टिकणारी एनर्जी मिळते, वजन कमी करण्यास काजू फार फायदेमंद असतो तसेच काजूमुळे स्मरणशक्ती वाढते काजू आयरन, मॅग्नेशियम, झिंग चा उत्तम स्त्रोत आहे, त्यामध्ये कमी कॅलरीज असतात.पिस्ता सेवनाने अर्टरीज कडक न होता मुलायम राहतात व त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो तसेच त्यामध्ये विटॅमिन ई असते जे शरीरासाठी फार उपयुक्त आहे बदाम हा विटामिन ई चा स्त्रोत आहे व त्यामध्ये शक्तिशाली एंटीऑक्सीडेंट भरपूर असतात, वजन कमी करण्यास मदत होते तसेच बदामामुळे आपली इम्युनिटी वाढते अख्रोट मुळे वजन कमी होते तसेच एंटीऑक्सीडेंट, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात. Mangala Bhamburkar -
पंचखाद्य मोदक (pancha khadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपंचखाद्य मोदक हे बनवायला खूप सोपे आहेत आणि झटपट ही बनतात, कमी साहित्यात बनणारे हे मोदक बाप्पा च्या नैवेद्य साठी खूप छान पाककृती आहे.तर पाहुयात पंचखाद्य मोदक पाककृती. Shilpa Wani -
-
झटपट पान गुलकन्द मोदक (pan gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#post2#मोदकझटपट पान गुलकंद मोदक हे खूप लवकर तयार होणारे ,नो फायर, नो कुकिंग मोदक आहेत.यात पाना चा रिफ्रेशमेंट आणि गुलकंद चा गोडवा तर आहेच, सोबत ड्रायफूट व खोबर्याची चव असलेले हे मोदक खूपच सुंदर लागतात.एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
खजूर तीळ रोल (khajur til roll recipe in marathi)
#मकर # या निमित्याने मी आज खजूर lतिळाची जोडी जमवून रोल तयार करून बघितला. मस्त झालाय. करायला एकदम सोपा, झटपट होणारा.... Varsha Ingole Bele -
-
पुरणाचे तळलेले मोदक (purnache talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकpost 2 हे मोदक पारंपारिक पद्धतीने तयार केलेले आहे. पुरण भरून साजूक तुपात तळलेले मोदक आहे. पुरणाचे मोदक हे गणपती बाप्पा च्या आवडीची आहे. Vrunda Shende -
तीळाचे मोदक (Tilache modak recipe in marathi)
#EB12#week 12#रेसिपी 1 आपल्या बाप्पा साठी हा पंचखाद्याचा मोदक छानच आहे चवीला आणि पौष्टिकते साठी.तुम्ही यात आणखी इतर ड्रायफ्रुट घालू शकता. Shubhangee Kumbhar -
खजुर ड्राय फ्रूट लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#रेसिपी मॅगेझीन रेसिपीज. Sumedha Joshi -
झटपट तांदूळ पीठी मोदक (tandul pithache modak recipe in marathi)
#मोदककमी साहित्यात आणि झटपट तयार होणारे हे मोदक चवीलाही एकदम भारी लागतात. Aparna Nilesh -
ड्रायफ्रूट ओरिओ बिस्किट मोदक (oreo biscuit dry fruit modak recipe in marathi)
#मोदकगणपती बाप्पा मोरया.सध्या या मोदकांची फारच क्रेझ सुरू आहे तर म्हटल आपण देखील करून पाहू.... लहान मुलांना प्रेमात पडणारे अगदी चॉकलेट सारखे दिसणारे आणि चवीलाही तसेच हे मोदक मी ड्राय फ्रूट घालून बनविले. या गणपतीत खूप मस्त, पटकन व विशेष म्हणजे गॅस न वापरता काहीतरी वेगळं करायला मिळालं... Aparna Nilesh -
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणपती बाप्पा मोरया 🙏 गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 💐🌺🌹आज घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत . गणपती ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य करतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक जणू मोदकाचा राजा . नाही का? चला तर बघूया हे मोदक कशे करायचे . Monal Bhoyar -
खजूर ड्रायफ्रुट मिक्स मोदक (khajoor dry fruits modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदकांचे वेगवेगळे प्रकार सध्या प्रत्येक गृहिणी बाप्पांच्या निमित्ताने करतेय . मी ही आज सोपे आणि पट्कन होणारे खजूर ड्रायफ्रुट मिक्स मोदक बनविले.आहे. आपल्याला आवडेल ही अपेक्षा .... Varsha Ingole Bele -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur # उकडीचे मोदक हे पारंपरिक कोकणा कडील नैवेद्य... विदर्भामध्ये श्री गणेशाला पुरणाचे तळलेले मोदक करतात.. परंतु यावेळी मी हे उकडीचे मोदक अनंतचतुर्दशी ला केले. ते ही माझ्या सूनबाईच्या पद्धतीने.... तेव्हा बघूया मी केलेले उकडीचे मोदक..यात काढलेली उकड आणि सारण हे रात्री केले. रात्रभर उकड चांगली झाकून ठेवली होती.आणि त्याचे मोदक, हे सकाळी केले. पण छान झालेत. साच्याचा वापर करून आणि हाताने सुद्धा... Varsha Ingole Bele -
ड्राय फ्रूट नट्स & चॉकलेट रोल (Dry Fruit Nuts Chocolate Roll Recipe In Marathi)
#CookpadTurns6#Happy Birthdayकुकपॅड ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.कुकपॅड ने गुगलच्या माध्यमातून आमच्या रेसिपी जगासमोर आणून आंम्हाला एक नवीन ओळख करून दिली. मी माझीच मला नव्याने ओळखायला लागले. एक आत्मविश्वास आमच्यात निर्माण केला. म्हणजे आधी फार कठीण किंवा किचकट रेसिपी करायला जमले का आपल्याला असे वाटायचे पण आता त्याच रेसिपी बेधडकपणे करतो.कोणतीही रेसिपी तशीच न करता त्यात आपण काय नाविन्य आणू शकतो हा विचार प्रथम असतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सगळ्या कुकपॅड टिम चे तसेच सर्व मैत्रिणींचे मोलाचे सहकार्य लाभले. एकमेकांना ओळखतही नाही पण स्पोर्ट्स सगळ्यांचा असतो.असं बरंच काही शिकायला मिळालं. कुकपॅड मुळे एका गृहिणी पासून ते होम शेफ पर्यंत चा प्रवास हा फारच सुंदर झाला. त्यांच्या कडून मिळणारे मेडल्स, बक्षिसे हे तर नवचैतन्य निर्माण करतात. पुन्हा एकदा कुकपॅडला मनापासून खुप खुप शुभेच्छा. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा. Sumedha Joshi -
ड्राय फ्रूट लड्ड (dry fruit ladoo recipe in marathi)
#cookpadTurns4 # कुक विथ ड्राय फ्रूट्स R.s. Ashwini -
कोकोनट ड्रायफ्रृट मोदक (coconut dry fruit modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वांची लगबग सुरु होते. पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक, तसेच तळणीचे मोदक बनवले जातात. हल्ली बरेच प्रकारचे मोदक बनवले जातात. खूप छान चविचे सुंदर मोदक खायला आणि बघायला मस्त वाटतात. मी डेसीकेटेड कोकोनट आणि ड्रायफ्रृट्स वापरुन छान वेगळ्या प्रकारचे अगदी झटपट होणारे आणि गॅस विरहित मोदक बनवले. लहान मुलांना गॅस न वापरता हातानेच याचे छान सुंदर पेढे पण बनवता येतील. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पोह्यांचे मोदक (pohyache modak recipe in marathi)
#मोदकगणपती आले की मोदक रेसिपी बनवण्यावर भर असतो अशीच एक मोदक रेसिपी आपण पहाणार आहोत. आपण पोहे बणवतो ते पोहे वापरून ही रेसिपी बनवली जाते. झटपट बननारी अप्रतिम चवीची अशी हि रेसिपी आहे. Supriya Devkar -
-
फ्राईड मोदक (fried modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक #प्रसाद #प्रसादाचीरेसिपीहे आहेत गव्हाच्या पिठापासून बनवलेले स्वादिष्ट असे फ्राईड मोदक जे की मी प्रथमच ट्राय केले व उत्तम साध्य झाले. बऱ्याचदा मैदा वापरला जातो फ्राईड मोदक साठी पण मी हे आपल्या उरलेल्या गव्हाच्या कणिक पासून बनवले आहेत ज्यात मैदा अत्यंत अल्प प्रमाणात वापरला आहे.झटपट होणारे हे मोदक तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा. Archana Joshi -
चुरमा ड्रायफ्रूटस मोदक (churma dry fruits modak recipe in marathi)
#gur500 रेसिपी आज पूर्ण झाल्या श्री कृपेने.गणेश आगमनाने घरात गोडधोड बनवले जाते मोदक बाप्पा ला आवडतो मग विविध मोदक बाप्पा करिता बनविले जातात. चूरमा सुद्धा बाप्पा ला आवडतो मग तायाचा मोदक बनवूयात गणपती करीता. Supriya Devkar -
तीळ खजूर मोदक (til khajur modak recipe in modak)
#EB12 #W12... श्री गणेशाचे आवडते... Varsha Ingole Bele -
काजु मोदक (kaju modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पासाठी झटपट पाच मिनिटांत होणारे काजु मोदक अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
आंबा मोदक (amba modak recipe in marathi)
खास संकष्टी चतुर्थी निम्मित नैवेद्य म्हणुन गणपतीचे आवडते मोदक हे आंबा फ्लेवर मध्ये बनवले आहेत. Surekha vedpathak -
ड्राय फ्रूट चॉकलेट (dry fruit chocolate recipe in marathi)
#cookpadturns4#cookwithdryfruits Shamika Thasale -
रवा मोदक आणि पंचामृत (rava modak ani panchamrut recipe in marathi)
#Gur.. बाप्पाचे आवडते खाद्य ... मोदक. आज मी झटपट होणारे, रव्याचे मोदक बनविले आहे. सोबत तीर्थ, म्हणजे पंचामृत... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15969396
टिप्पण्या