पनीर जिलेबी (paneer jalebi recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#कुक स्नॅप आज मी आपल्या ऑर्थर प्रज्ञा पुरंदरे ह्यांची पनीर जिलेबी रेसिपी करून बघितली खुपच छान
धन्यवाद प्रज्ञा🙏

पनीर जिलेबी (paneer jalebi recipe in marathi)

#कुक स्नॅप आज मी आपल्या ऑर्थर प्रज्ञा पुरंदरे ह्यांची पनीर जिलेबी रेसिपी करून बघितली खुपच छान
धन्यवाद प्रज्ञा🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२-३ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम साखर
  2. २५ ग्रॅम कोमट दुध
  3. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  4. 1 पिंचकेसरी रंग
  5. १ टीस्पून वेलची पावडर
  6. 5-6केसराच्या काड्या
  7. 1 टीस्पूनवेलची पावडर
  8. १०० ग्रॅम पनीर
  9. १५० ग्रॅम साजुक तुप
  10. चविनुसारमीठ
  11. 4-5 टेबलस्पुनमैदा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    पनीर जिलेबा बनवण्यासाठी लागणारे साहित्य काढुन ठेवा

  2. 2

    साखरेचा पाक करून घ्या त्यात केसर व वेलची पावडर मिक्स करा

  3. 3

    मिक्सर जारमध्ये प्रथम दुध नंतर पनीर व मैदा, बेकिंग सोडा, रेड कलर, थोड मीठ मिक्स करून घट्ट बॅटर बनवुन घ्या

  4. 4

    तयार बॅटर५-१० मिनिटे झाकुन ठेवा

  5. 5

    पॅनमध्ये साजुक तुप गरम करायला ठेवा जिलेबी च्या साच्यात बॅटर भरा व गरम तुपात जिलेबी सोडा

  6. 6

    अशाच प्रकारे तुपात जिलेबी दोन्हीबाजुने व्यवस्थित तळुन काढा

  7. 7

    तळलेल्या जिलेबी साखरेच्या पाकात बुडवा व काढुन ठेवा

  8. 8

    कुरकुरीत पनीर जिलेबी प्लेटमध्ये सर्व्ह करा वरून ड्रायफ्रुटचे काप व गुलाब पाकळ्यांनी होळीच्या कलरनी डेकोरेट करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes