लक्ष्मीनारायण चिवडा (laxminarayan chivda recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#लक्ष्मीनारायण चिवडा
#cooksnap

ही रेसिपी मी cooksnap केली आहे #Vandana Shelar यांची.
ह्या रेसिपी मध्ये थोडासा बदल करून केली आहे. चव खूपच छान आली आहे.

लक्ष्मीनारायण चिवडा (laxminarayan chivda recipe in marathi)

#लक्ष्मीनारायण चिवडा
#cooksnap

ही रेसिपी मी cooksnap केली आहे #Vandana Shelar यांची.
ह्या रेसिपी मध्ये थोडासा बदल करून केली आहे. चव खूपच छान आली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
5 सर्व्हिंग्ज
  1. तेल तळणीसाठी
  2. 1 टीस्पूनहळद
  3. 1/2 टीस्पूनहिंग
  4. 2 टेबलस्पूनधणे जीरे पावडर
  5. 1 टीस्पूनपिठीसाखर
  6. 1 1/2 टीस्पूनलाल तिखट
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  9. मीठ चवी नुसार
  10. 1 टेबलस्पूनधणे अकखे
  11. 1 टेबलस्पूनबडीशोप
  12. 250 ग्रॅमदगडी पोहे
  13. 1 वाटीशेंगदाणे
  14. 1 वाटीखोबरं काप
  15. 20-25 कढीपत्ता पाने
  16. 15काजू
  17. 25-30बेदाणे (किश मिश)

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    प्रथम तयारी करून घ्या. बडीशोप आणि धणे भाजून घ्या, व नंतर थोडे कुटून घ्या.

  2. 2

    आता एक एक करून शेंगदाणे, खोबरं, कढीपत्ता, आणि पोहे, काजू, किश मिश तळून घ्या

  3. 3

    चिवडा मसाला - पिठीसाखर, मीठ, लाल तिखट, धणे जीरे पावडर, आमचूर पावडर, हळद, हिंग, सगळे एकत्र करा

  4. 4

    आता तळून घेतले पोहे, शेंगदाणे, खोबरं, कढी पत्ता, काजू, किशमिश सगळे एकत्र करून घ्या व त्यावर कुटलेले धणे आणि बडीशोप घालून घ्या. तयार मसाला थोडा थोडा करून घालून घ्या व मिक्स करा

  5. 5

    लक्ष्मीनारायण चिवडा तयार

  6. 6

    टीप:- हा चिवडा मला जरा तेलकट वाटत होता म्हणून मी यात 1 कप पातळ पोहे भाजून घातले आहेत. आणि मिक्स केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes