दगडी पोहे चिवडा (dagadi pohe chivda recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
दगडी पोहे चिवडा (dagadi pohe chivda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तेल गरम करून त्यात शेगंदाणे, काजू, डाळं एक एक करुन तळून काढावेत.
- 2
कढीपत्ता आणि लसूण ही खरपूस तळून घ्या.
- 3
आता गरम तेलाचा गॅस बंद करावा आणि त्यात चिवडा मसाला, लाल तिखट घालून हलवावे व त्यात चिवडा घालून हलवावे पुन्हा गॅस लावून मंद आचेवर हलवावे. एका वेळी करता येत नसेल तर दोन वेळा करावे. आता तळलेले जिन्नस चिवड्यात मिक्स करून घ्या.
- 4
चवीनुसार मीठ आणि पिठीसाखर घालून हलवावे. गॅस बंद करावा आणि सरळ मोठ्या भांड्यात ओतून हाताने मिक्स करून घ्या.
- 5
चांगला थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावे. कढीपत्ता चुरून घाला म्हणजे खाल्ला जातो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
# अन्नपूर्णा #दिवाळीचा दुसरा फराळ# कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा rashmi gupte -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#पातळ पोहे चिवडा Rupali Atre - deshpande -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#पातळ पोहे चिवडा#दिवाळी फराळ nilam jadhav -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज मी येथे दिवाळी फराळ मध्ये पातळ पोह्यांचा चिवडा बनवला आहे. चिवडा हा खूप प्रकारांनी बनवला जातो. Deepali Surve -
पातळ पोह्यांचा चिवडा (नायलॉन चिवडा) (patal pohyacha / nylon chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #चिवडादिवाळीच्या फराळामधे कोणत्याही प्रकारचा चिवडा हवाच. मग तो पोह्यांचा चिवडा असो किंवा मक्याचा चिवडा. पोह्यांच्या चिवड्यामधे पण खूप प्रकारच्या पोह्यांचे चिवडे बनवतात. दगडी पोहे, नायलॉनचे म्हणजेच पातळ पोहे, जाडे पोहे, गावठी पोहे. असे बरेच प्रकार असतात. मी पातळ पोह्यांचा खमंग कुरकुरीत चिवडा बनवला. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
तळलेल्या पोह्यांचा चिवडा (pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र.4हा चिवडा माझ्या वडिलांची आठवण करून देतो सर्वांना, माझ्या हातचा चिवडा त्यांना फार आवडत असे त्यामुळे आवर्जुन मी नेहमीच दिवाळीला त्यांच्या साठी करत असे.हा चिवडा तळलेला असुनही अजिबात तेलकट लागत नाही तुम्ही अवश्य करून पाहा ह्या दिवाळीला. Hema Wane -
मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ मध्ये विविध प्रकारचे चिवडे बनवले जातात त्यातलाच एक म्हणजे मक्याचा चिवडा लहान मुलांचा अतिशय आवडता चिवडा म्हणजे मक्याचा चिवडा चला मग बनवण्यात मक्याचा चिवडा Supriya Devkar -
खमंग चिवडा (chivda recipe in marathi)
#dfr#दिवाळी_फराळ_चँलेंज#खमंग चिवडा चिवडा म्हटलं की चिवड्यांच्या असंख्य प्रकारच्या चवी जिभेवर रेंगाळू लागतात..कच्च्या पोह्यांचा,भाजक्या पोह्यांचा,नायलॉन पोहे,मक्याचा,फराळी,तळलेल्या पोह्यांचा,कुरमुर्यांचा ,बटाट्याचा असे असंख्य प्रकार..😋😋 दिवाळीत चिवडा हा पदार्थ मस्ट असतो..लाडू captain असेल तर चिवडा vice captain म्हणावा लागेल..😀😀..चिवड्याशिवाय दिवाळी अपूर्णच वाटते.. चला तर मग दिवाळीतल्या खमंग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
-
तळलेल्या पोह्यांचा चिवडा (talelya pohyancha chivda recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ चॅलेंजदिवाळी फराळा तील महत्वाचा प्रकार चिवडा. अनेक प्रकारे केल्या जाणारा .मी दगडी पोहे तळुन केलेला, कुरकुरीत चिवडा. Suchita Ingole Lavhale -
भाजक्या पोह्याचा चिवडा (bhajkya pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#चिवडा#भाजके पोहे#कांदा चिवडाहा चिवडा नाशिक चा प्रसिद्ध चिवडा आहे. Sampada Shrungarpure -
नायलॉन पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi)
#dfr फराळा चा राजा म्हणजे चिवडा अनेक प्रकारचा चिवडा करतात भाजक्या पोह्यांचा चिवडा आणि पातळ पोह्यांचा चिवडा जाड पोह्यांचा .... गोड गोड खाल्ल्यानंतर चमचमीत चिवडा तोंडाला चव आणतो... Smita Kiran Patil -
पातळ पोह्यांचा चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी पातळ पोह्यांचा चिवडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिवडा - पापोचाकुकुचि (chivda recipe in marathi)
#dfr#दिवाळी फराळ चँलेंजपापोचाकुकुचि.....नाव वाचून मज्जा वाटली ना?अहो...हा आहे आपला नेहमीचाच"पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा"😄😄😋दिवाळीमध्ये घरोघरी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा चिवडा बनतोच.पोह्यांचे अनेक प्रकार पहायला मिळतात.दगडी/भाजके पोहे,नायलॉन पोहे,पातळ पोहे,मका पोहे....या सगळ्यात खरी गंमत असते ती दिवाळीतल्या भाजक्या पोह्यांच्या चिवड्याची.पूर्वी खरं तर हाच चिवडा करत असत.मात्र आमच्याकडे सगळ्यांना पातळ पोह्यांचा चिवडा जास्त आवडतो.अगदी खुसखुशीत आणि खाताच विरघळणारा!वर्षभरही नेहमीच घरात होत असतो.तयार फराळ बाजारात मिळत असला तरी दिवाळीच्या फराळाचे सगळे पदार्थ घरचेच करणे जास्त आवडते.दिवाळी हा वर्षभराची उर्जा देणारा सण आहे......आनंद,उत्साह,प्रेम,आपुलकी या भावनांना जपणारा व ती वृद्धिंगत करणारा!सर्व सुगरणींना दिवाळीच्या शुभेच्छा!!💐 Sushama Y. Kulkarni -
-
दगडी पोह्याचा चिवडा(चपटे पोहे) (Dagdi Poha Chivda Recipe In Marathi)
#DDR दिवाळीच्या फराळा मधला तिखट पदार्थ म्हणजे चिवडा चिवडा हा बऱ्याच प्रकारचा बनवला जातो पातळ पोह्याचा चिवडा तळलेल्या पोह्यांचा चिवडा मक्याचा चिवडा भाजक्या पोह्यांचा चिवडा आज आपण बनवणार आहोत दगडी पोह्यांचा चिवडा Supriya Devkar -
भाजक्या मुरमुरे चिवडा (bhajkya murmure chivda recipe in marathi)
#dfrभाजके मुरमुरे मार्केट ला दिवाळी च्या दिवसा मध्ये उपलब्ध असतात साध्या मुरमुऱ्या पेक्षा हा चिवडा कुरकुरीत होतो व बरेच दिवस कुरकुरीत राहतो दिवाळी साठी खास फराळ साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे Sushma pedgaonkar -
भाजके पोहे (bhajke pohe recipe in marathi)
#dfr भाजके पोहे हे कमी तेलात बनवता येतात त्यामुळे हे जास्त दिवस टिकत नाही आणि त्यांना वासही येत नाही डायट करणाऱ्या लोकांना हा चिवडा सर्वात उत्तम आहे चला तर मग भाजके पोहे बनवूया Supriya Devkar -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीची शान पातळ पोहे चिवडाMrs. Renuka Chandratre
-
-
पोहे चिवडा(पोहे तळून) (pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ#चिवडा#पोहे_चिवडा Bharti R Sonawane -
खारी बूंदी (khari bundi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#खारी बूंदीदिवाळी फराळ म्हटलं की गोड पदार्थांची रेलचेल असते तशीच तिखट पदार्थांची ही रांग असते.चकली, चिवडा,शेव,मठरी इ.खारी बुंदी ही देखील फराळाची रंगत वाढवते.चला तर मग बनवूयात खारी बूंदी Supriya Devkar -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#dfr#पोहेचिवडापातळ पोह्यांचा चिवडा आमच्याकडे खूप आवडीने खाल्ला जातो दिवाळी शिवाय ही बर्याचदा घरात तयार होतो प्रवासासाठी घरात काही चटपटीत खाण्यासाठी हा पोह्यांचा चिवडा नेहमी तयार होतोविदर्भात सर्वात जास्त पोह्यांचा चिवडा हा तयार करून खाल्ला जातोरेसिपी तून बघूया पोह्यांचा चिवडा Chetana Bhojak -
पातळ पोहे चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#DDRमाझे सासर विदर्भाचे असल्यामुळे दिवाळीत पोहे चिवडा हा तयार होतोच सासरी ज्या पद्धतीने तयार करत असतात त्याच पद्धतीने मी पोहे चिवडा तयार करते माहेर नाशिककडे असल्याने नाशिक मध्ये भाजक्या मुरुमारांचा चिवडा करतात आणि तो चिवडा मला जास्त आवडतो पण मुंबईमध्ये ते मुरमुरे मिळत नाही त्यामुळे त्या मुरमुऱ्यांचा चिवडा मी माहेरी गेल्यावरच खायला मिळतो.पोह्यांचा चिवडा खूप छान लागतो कशा पद्धतीने तयार करा रेसिपीतून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
मक्याचा चिवडा (maka chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र. 6...लहान मुलांना आवठतो म्हणून थोडा केला . Hema Wane -
तळलेल्या पोह्यांचा कुरकुरीत चिवडा (pohyancha chivda recipe in marathi)
#dfr "तळलेल्या पोह्यांचा कुरकुरीत चिवडा" लता धानापुने -
मका चिवडा (maka chivda recipe in marathi)
#cooksnep चॅलेंजदिवाळी फराळ रेसिपीमक्याचा पोहे चिवडा मी नेहमी करते.पण आज भारती सोनवणे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.मी मनुके ऐवजी बेदाणे वापरले आहे. Sujata Gengaje -
मक्याचा चिवडा (maka chivada recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#मका#मका पोहे चिवडाचिवडा म्हणजे सगळ्यांचा आवडीचा पदार्थ. म तो कुठलाही का असेना, दिवाळी फराळ म्हणा की एरवी कधी ही करून खाता येतो. मधल्या वेळेत चहा सोबत खाता येतो.दिवाळी चा फराळ मध्ये गोड खाऊन कंटाळा आला की हा चिवडा खाल्ला जातो, तिखट, चटपटीत, चमचमीत आणि त्यात आयत्यावेळी त्यात कांदा कच्चा, कोथिंबीर, लिंबू, टोमॅटो घालून जर मिक्स करून खाल्ल्याने त्याची लज्जत अजून वाढते.चला तर म असाच हा कुरकुरीत, चुरचुरीत चिवडा रेसिपी बघूया. Sampada Shrungarpure -
पातळ पोहा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र -1 आमच्या कोकणात बहुत करून पातळ पोह्याचा चिवडा करतात. दिवाळीत हा चिवडा करतातच पण नेहमीहा चिवडा घरो घरी असतोच. हा खूप दिवस टिकतो. म्हणून दिवाळीला सुरवातीलाच मी बनवते. Shama Mangale -
मक्याच्या पोह्यांचा चिवडा (makyachya pohyancha chivda recipe in marathi)
#dfrदिवाळी सनाच्यानिमित्ताने घरोघरी गोड, तिखट व चमचमीत पदार्थ केले जातात. त्यातलाच चिवड्याचे मानाचे स्थान. 🥰 पोह्याचा चिवडा, कुरमुऱ्याचा चिवडा, मक्याच्या पोह्यांचा चिवडा असे अनेक प्रकारचे चिवडे बनविले जातात. इत्तर दिवशीही चिवडा लहान थोर मंडळींचे मधल्या वेळेत खाण्याचा पदार्थ. 😊 कूकपॅडच्या दिवाळी फराळ चॅलेंज या निमित्ताने मी " मक्याच्या पोह्यांचा चिवडा" बनविला आहे. तर बघुया ही रेसिपी. 😊 Manisha Satish Dubal
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14015811
टिप्पण्या (3)