मँगो मिल्कशेक विथ व्हॅनिला आइस्क्रीम (mango milkshake with vanilla ice cream recipe in marathi)

Deepali Bhat-Sohani
Deepali Bhat-Sohani @deepali_5780

सध्या मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि सगळ्यां चा फेवरेट फळांचा राजा आंबा याचा सुद्धा सिसन आहे.
म्हणून सगळ्यां साठी खास आंब्या चा मिल्क शेक 😋😋.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
२ सर्व्हिंग
  1. 4हापूस आंबे
  2. 2 कपदूध
  3. 1 कपव्हॅनिला आइस्क्रीम
  4. 2 टेबलस्पूनरोझ सिरप
  5. 1 टेबलस्पूनटुटीफु्टी

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    आंबे स्वच्छ धुवून सोलून घेऊन त्यांचा रस काढून घ्या.

  2. 2

    आत्ता यात २ कप दूध व १ कप व्हॅनिला आइस्क्रीम घालून पुन्हा ब्लेंडर मधून मिक्स करून घ्या.

  3. 3

    सर्व्हिंग ग्लास मध्ये सर्वात आधी रोझ सिरप व टुटीफु्टी घाला.

  4. 4

    त्यानंतर यात तयार मिल्कशेक घाला.वरून व्हॅनिला आइस्क्रीम, आंब्याचा रस व रोझ सिरप घालून सर्व्ह करा.

  5. 5

    थंड थंड मँगो मिल्कशेक विथ व्हॅनिला आइस्क्रीम एन्जॉय करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepali Bhat-Sohani
Deepali Bhat-Sohani @deepali_5780
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes