मँगो शेक (mango shake recipe in marathi)

Shweta Amle @cook_22142786
#आई.... माझ्या आईला आंब्यापासून बनणाऱ्या सगळ्या रेसिपीज फार आवडतात. तेव्हा आंब्यापासून झटपट बनणारे मँगो शेक ही रेसिपी मी तिला डेडीकेट करते.
मँगो शेक (mango shake recipe in marathi)
#आई.... माझ्या आईला आंब्यापासून बनणाऱ्या सगळ्या रेसिपीज फार आवडतात. तेव्हा आंब्यापासून झटपट बनणारे मँगो शेक ही रेसिपी मी तिला डेडीकेट करते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आंब्याचे साल काढून त्याचे बारीक काप करून घ्यावेत. व ते मिक्सरच्या भांड्यात टाकावेत. त्याच वेळेला मिक्सरच्या भांड्यात साखर विलायची विलायची पावडर चिमुटभर मीठ दूध टाकून फिरवून घ्यावे.
- 2
हे पूर्ण मिश्रण बारीक केल्यानंतर जर आपल्याला घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये परत दूध टाकून परत ते फिरवून घेणे.
- 3
मग काय झटपट होणारा आपला मँगो शेक पिण्यासाठी तयार😍 अगदी दोन मिनिटे लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो शेक (mango Shake recipe in marathi)
#मिल्क शेक एप्रिल महिना लागला . छान हापुस आंबा मार्केट मध्ये आला. दुध घालुन मँगो शेक तयार केले. Suchita Ingole Lavhale -
मँगो थीक शेक (MANGO SHAKE RECIPE IN MARATHI)
#मँगोमँगो थीक शेक विथ आईसक्रीमउन्हाळा खूप वाढला आहे , आणि आमच्या नागपूर चे टेपरेचर तर खूप च , अश्यात च कोरोना मुळे बाहेरचे आईसक्रीम नाही आणि कुछ नाही ,आणि थंड तर बिलकुल नाही असे म्हणतात , पण कभी कभी तो चालता है न यार, बच्चे पार्टी पण खुश होवून जातात आणि मँगो काय फक्त ह्याच दिवसात मिळतात न म्हणून मँगो ची अशी शेक आईसक्रीम करून मज्जा करायची असते , आम्ही करतो पण थंड जास्त नाही घेणार ते ही काळजी घेवू ह...🥰👍 Maya Bawane Damai -
क्रीमी मँगो शेक (Creamy Mango Shake Recipe In Marathi)
#KKR#अक्षयतृतया की शुभकामनाएं#HEALTHYDIETमँगो शेक हा आरोग्यदायी आहार आहे आणि बनवायला खूप सोपा आहे. Sushma Sachin Sharma -
मँगो लस्सी (Mango Lassi Recipe In Marathi)
#MDRमाझ्या आईला आवडणारी अजून एक रेसिपी म्हणजे मँगो लस्सी Charusheela Prabhu -
मँगो मिल्क शेक (Mango Milk Shake Recipe In Marathi)
सध्या आंबे तर संपत आले म्हणून विशेषअसे हा शेक केला. मस्त एकदम मन तृप्तहोत.:-) Anjita Mahajan -
-
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#mdआईच्या हातचे सर्व पदार्थ मला खूपच आवडतात. पण तिला मँगो मस्तानी खूप आवडते म्हणून मदर्स डे च्या साठी मी मँगो मस्तानी बनविली आहे. पुण्यामध्ये सुजाता मस्तानी खूप फेमस आहे. तिला ही मस्तानी खूप आवडतो. Suvarna Potdar -
मँगो नारळाची वडी (Mango Naralachi Vadi Recipe In Marathi)
#MDRमाझ्या आई साठी खास बनवली आहे. आई खोबऱ्याची वडी खूप छान करते. तिच्या रेसिपीत फक्त मी मँगो ऍड केला आहे. कारण तिला आंबा पण आवडतो आणि तिला ह्या वड्या आवडतील अशी आशा 😊 Suvarna Potdar -
मँगो मलई शेक (mango malai shake recipe in marathi)
#amr आंबा महोत्सव, मँगो मलई शेक तर होणारच Suchita Ingole Lavhale -
मँगो मिल्क शेक
आंब्याचा सीझन आता चालू झाला आहे आणि आंब्याचे आवक बाजारात खूप वाढली आहे चला तर मग आता मँगो मिल्क शेक तो बनता है Supriya Devkar -
मँगो बनाना स्मूदी (mango banana smoothie recipe in marathi)
#मँगो #कल्पनामँगो सगळ्यांना फार आवडतात म्हणून खास...!Sharda Pujari
-
केक शेक (cake shake recipe in marathi)
केक जास्त उरला असेल तेव्हा केक शेक बनवा.एक नविन शेक प्यायची मजा वेगळीच.झटपट बनवता येते. झटपट फस्त ही होते. Supriya Devkar -
मॅंगो मिल्क शेक (Mango Milk Shake Recipe In Marathi)
#jprपटकन होणारा पौष्टीक मिल्क शेक हा चवीला तर छान लागतोच पण आपल्या प्रकृतीसाठी पण खूप चांगला आहेउन्हाळा म्हणजे आंब्याचा सिझन तर मग या उन्हाळ्यात बनवा हेल्दी आणि सुपर टेस्टी मँगो मिल्क शेक... मुलांना हा मँगो मिल्क शेक खूपच आवडेल त्यांना हवा तेव्हा तुम्ही बनवून देऊ शकता खूपच सोप्या पद्धतीने आणि तेवढाच सुपर टेस्टी मजेदार मॅंगो मिल्क शेक कसा बनवायचा तर मग बघू या😋 Vandana Shelar -
मँगो स्मूथी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोमँगो स्मुथी ही रेसिपी माझ्यासाठी पूर्णपणे नवीनच होती..मी केलेला एक छोटासा प्रयत्न.. madhura bhaip -
मँगो कस्तर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm कूकपॅड रेसिपी मॅगझिन चॅलेंजविक 1साठी फणसाचे सांदन, आम्रखंड,मँगो मुस, मँगो कस्तर्ड आणि सरगुंडे याकीवर्ड्स मधून मी मँगो कस्तर्ड ही रेसिपी पोष्ट मी आता पोस्ट करणार काजुआहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मँगो मिल्क शेक (mango milkshake recipe in marathi)
#मँगो,,,,,,,, मँगो शेक म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, ,,, हा शेक थोडा आगळा वेगळ्या प्रकारचा आहे पण याचे फायदे खूप छान आहे👉 म्हणजे यात स्पेशालिटी अशी आहे की, त्या पासून आपल्या शरीरात ह्युमॅनिटी पावर वाढविण्याचे काम करतो,तो गुणकारी पदार्थ म्हणजे कलौंजी चला तर बघुया मँगो शेक Jyotshna Vishal Khadatkar -
मँगो सरप्राइज (mango cake recipe in marathi)
#मॅंगोहा केक मी नुकताच माझ्या मुलाच्या वाढदिवसासाठी बनवला होता. त्याला आंबे खूपच आवडतात, म्हणून ही मँगो सरप्राइज ची कॉन्सेप्ट ठरवली. वाढदिवसाच्या लगबगीत केक बनवताना सर्व स्टेपचे फोटो काढणे शक्य झाले नाही, तरी जे फोटो काढू शकले त्यांच्या मदतीने रेसिपी सांगण्याचा प्रयत्न करते आहे. Ashwini Vaibhav Raut -
-
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#समर रेसिपी#मँगो मस्तानीघरी आंब्याचे आगमन झाले की त्या सोबत लस्सी, शेक,ज्युस ची रेल चेल.आज सर्वांची आवडती मस्तानी बनवली. Rohini Deshkar -
मँगो मिल्क शेक (mango milkshake recipe in marathi)
#bfrसकाळच्या नाश्त्यात ऋतुमानानुसार जी फळ असतात ती खाणे गरजेचे असते. ती फळे कापून, ज्युस करून किंवा मिल्क शेक करून घ्यावीत. मी आज मँगो मिल्क शेक केला आहे. मी आंब्याच्या सिझन मध्ये आंब्याच्या फोडी प्रीझव करून ठेवते. असे काही करण्यास त्या वापरता येतात. Shama Mangale -
-
मँगो शेक.
#पेय..फळांचा राजा आंबा...आता बाजारात नवीन नवीन आंबे आली आहेत..वर्षातून एकदाच मिळतात हो, तर मनसोक्त खावून घ्यायचे , कधी रस, कधी नुसत्या फोडी, किवा शेक करून अजुन पुष्कळ प्रकारे आंबा खाता येतो, फक्त जिभेला चोचले पाहिजेत...आज छान थंड थंड प्यावस वाटत होत महनुन ..इच्छा पूर्ण च करून घेतली...दिलं खुश झाला..😍🙏 Maya Bawane Damai -
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#मँगो माझ्या मुलीला फ्रुटी आवडते पण सोशल मीडियावर येणाऱ्या कोल्ड्रिंक्स च्या अनेक बातम्या बघून आम्ही तिला बाहेर चे कोल्ड्रिंक्स देणे बंद केले पण आता tv वरील जाहिराती मध्ये बघून तिला हवं झालं मग काय लागले कामाला सोप्प आहे करून बघा आता उन्हाळ्यात प्यायला मस्त Prachi Manerikar -
मँगो पुडिंग (mango pudding recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीआंब्याच्या सीजन मध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्यात मजा काय औरच असते. मी आज बनवलंय मँगो पुडिंग. Shama Mangale -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#आई आई लेकीचे समीकरणच वेगळे असते.... आई चा आवडता पदार्थ... तसे बरेच आहेत, लहानपणापासून घरी एक अलिखित नियम होता बाबांचा, रोज एका व्यक्तीचा आवडीचा पदार्थ बनणार... मग ती साधी भाजी असो किंवा कढी... आणि त्यात आई आज्जी सर्वांच्या आवडी आल्या... त्यामुळे मला घरातील प्रत्येकाची आवड पाठ झाली... अगदी आईची जास्त... कारण माझे जग हे तिच्याच भोवती फिरत असे... आज तेच माझ्या 4 वर्षाच्या लेकीत पाहतेय आणि माझ्या आई चा तेव्हाच्या आनंदाचा अनुभव घेत आहे.माझ्या आयुष्यात जेवढे स्थान माझ्या आई चे आहे तेवढेच महत्त्वाचे माझ्या सासुबाईंचे आहे. मी त्यांना ही आई च म्हणते व आई च मानते. त्यांना मुलगी नाही.. म्हणून अगदी लग्न ठरल्यापासून मी त्यांच्यासाठी त्यांची लेकच झाले.त्यांच्या आवडी नावडी थोड्याफार पाठ झाल्या आहेत... जसे वाली चे बिरडे त्यांना मूळीच आवडत नाही ☺️.. आमचे नाते सासू सूनेचे कमी आई लेकीचे जास्त...आणि हो... त्यात राग रुसवा ही आई लेकी सारखाच...अगदी हलकेफुलके नाते पण फार गहिरे.तर आंबा हा माझ्या दोन्ही आईं चा आवडता... व आईस्क्रीम पण तेवढेच प्रिय.... त्यात मी बनवलेले मँगो मस्तानी ही तर दोघींची ही जबर फेवरेट... अगदी सोपी व झटपट होणारी रेसिपी.... Dipti Warange -
खजूर मिल्क शेक (Khajoor Milkshake Recipe In Marathi)
#MDR"माझ्या आईसाठी" या थीमसाठी मी दुसरी रेसिपी खजूर मिल्क शेक बनवला आहे.घरात सर्वात जास्त काम आई करत असते. सहाजिकच सर्वाधिक ताकदीची गरज तिला असते. सर्वांची काळजी घेता घेता तिचे स्वतःकडे दुर्लक्ष होते. मी सुद्धा एक आई आहे. त्यामुळे माझी आई,मी व इतर सर्व माझ्या मैत्रिणी यांच्यासाठी ही खास रेसिपी. Sujata Gengaje -
-
केसर बदाम मँगो मिल्क शेक (kesar badam mango milk shake recipe in marathi)
सध्या आंब्याचा सिझन असल्याने त्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार करता येतात.मला सुध्दा मँगो मिल्क शेक करावा असे वाटले व मिल्क शेक बनविले. Dilip Bele -
मँगो मिल्क शेक
#golden apron ३Milkआंब्याचा सीझन सुरू झाला त्या बरोबर गर्मिही मग काय चालातर बनवूया मँगो मिल्क शेक तुम्ही कोणतेही फ्लेवर बनवु शकता Dhanashree Suki -
मँगो डिलाइट (MANGO DELIGHT RECIPE IN MARATHI)
#मँगो मँगो चा मोसम सुरू आहे, तर सद्या मँगो चे पदार्थ सुरू आहे,,,रोज आंब्याचा रस, नाहीतर आंब्याचे पन्हं वगैरे वगैरे...मग तर वर्षभर मँगो नाही मिळत...तसेही उन्हाळा हा गर्मीचा ,,,त्यात थंड मँगो चे थंडगार डिलाइट...💃💃💃म्हणून खाऊन घ्या विविध प्रकार आंब्याचे... Sonal Isal Kolhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12360115
टिप्पण्या