गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#cpm5
गुलाबजाम हा माझ्या आवडीचा गोड पदार्थ म्हणून या थीम मध्ये मी तेच बनवले आहेत तर मग पाहूयात रेसिपी

गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)

#cpm5
गुलाबजाम हा माझ्या आवडीचा गोड पदार्थ म्हणून या थीम मध्ये मी तेच बनवले आहेत तर मग पाहूयात रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
7 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅमखवा
  2. 1.5 वाटी मैदा
  3. 500 ग्रॅमसाखर
  4. 1/2 चमचावेलचीपूड
  5. तळणेसाठी तूप/तेल
  6. 1/4 चमचाखण्याचा सोडा
  7. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    सर्वं साहित्य एकत्र करून घ्या,मग एक ताटात खवा घेऊन त्यात मैदा व सोडा घालून एकत्र मिसळून मळून घ्या व छोटे छोटे गोळे बनवून घ्या

  2. 2

    मग एक भांड्यात साखर घेऊन साखर बुडेल इतके पाणी घालून गॅसवर ठेवून पाक बनवून घ्या,साखर वितळून उकळी आली की 5-7 मिनिटे झालेवर पाक तयार मग त्यात वेलचीपूड घाला.

  3. 3

    गॅसवर तेल/तूप गरम करायला ठेवा ते तापले की मध्यम आचेवर गुलाबजाम तळून घ्या,तळलेले गुलाबजाम पाकात घाला व 3-4 तासांनी खण्यासाठी सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes