गुलाब जामुन (Gulab jamun recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#व्हेलेटन स्पेशल सर्वानाआवडणारा नेहमी होणारा पदार्थ म्हणजे गुलाब जामुन होय.

गुलाब जामुन (Gulab jamun recipe in marathi)

#व्हेलेटन स्पेशल सर्वानाआवडणारा नेहमी होणारा पदार्थ म्हणजे गुलाब जामुन होय.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
४-५
  1. २५० ग्रॅम ताजा खवा
  2. ७० ग्रॅम मैदा
  3. १ पिंच सोडा
  4. तळण्यासाठी तूप
  5. २००ग्रॅमपाक- साखर
  6. 1/2 कपपाणी
  7. 1/4 टेबलस्पूनवेलची पूड

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम आल्यात मैदा घालून छान मळा.१/२ तासांसाठी ठेवून द्या.

  2. 2

    आता साखरेचा पाक करून घ्यावा.

  3. 3

    कढईत तूप घालून मंद आचेवर तळून घ्यावेत.

  4. 4

    गरम पाकात बुडवून ठेवा.थंड झाल्यावर वेलची पूड, गुलाब पाकळ्या घालून सर्व्ह करा.

  5. 5

    तयार आहे व्हेलेटेन डे स्वीट डिश..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes