मँगो शीरा

Kavita basutkar @cook_21134020
#फोटोग्राफी आता सद्ध्या मँगो चा सीझन चालू आहे ..म्हणून हा शीरा करून बघितला आणि खूप छान झाला. सगळ्यांना आवडला...तुम्ही पण करून बघा नक्की आवडेल..
मँगो शीरा
#फोटोग्राफी आता सद्ध्या मँगो चा सीझन चालू आहे ..म्हणून हा शीरा करून बघितला आणि खूप छान झाला. सगळ्यांना आवडला...तुम्ही पण करून बघा नक्की आवडेल..
कुकिंग सूचना
- 1
एका टोप मध्ये तूप घाला. आणि तूप गरम झाले की रवा टाका.आणि चांगला भाजून घ्या.
- 2
रवा चांगला भाजला की त्या मध्ये आंबा घाला आणि चांगले परतून घ्या.
- 3
मग त्या मध्ये दूध घाला..आणि चांगले परतून घ्या...
- 4
दूध आतून जाते आणि मस्त खमंग सुगंध येतो..मग त्या मध्ये साखर घालून चांगले मिक्स करा...मग बदाम मनुका काजू चे तुकडे घाला आणि वेलीची पावडर...झाला आपला शीरा तयार खायला...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो शीरा (MANGO SHEERA RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week3ह्या वर्षी आषाढी एकादशीला मँगो शीरा चा बेत केला होता.सारखे आमरस खाऊन विट आल्यामुळे.. शीरा विथ फ्रूटी मँगो ट्विस्ट बनवायचे ठरवले. रेसिपी बुक ची थीम नैवेद्य असल्यामुळे तुमच्या बरोबर ही रेसिपी आज शेर करत आहे. Madhura Shinde -
मँगो आईसक्रीम (MANGO ICECREAM RECIPE IN MARATHI)
# सद्ध्या मँगो चा सीझन चालू आहे....आणि मला आईस क्रीम हा प्रकार खूप आवडतो...तसेच सगळयांना च आवडतो ....पण सध्या लॉकदाउन मध्ये भेटत नाही आहे ...म्हणून मी घरीच बनवले....तुम्ही पण करून बघा...आणि खाऊन बघा. Kavita basutkar -
प्रसादाचा शीरा (shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपी १आपल्याकडे सणांना काही तोटा नाही आणि प्रत्येक सणाचे काहीतरी वैशिष्ट्य असतेच. वेगवेगळ्या सणांना आणि देव-देवतांना काही खास नैवेद्य दाखवले जातात.प्रसादाचा शीरा हा एक सात्विक असा नैवेद्य आहे. सध्या श्रावण महिना चालू असल्यामुळे घरोघरी सत्यनारायण पूजा करण्याची परंपरा आहे. सत्यनारायण पूजेसाठी प्रसाद म्हणून रव्याचा शीरा बनबतात. ह्या प्रसादाचे वैशिष्ट्य म्हणजे रवा,साखर आणि तूपाचे प्रमाण समान असते. श्रावणी सोमवारचे नैवेद्य म्हणून मी प्रसादाचा शीरा बनवला. स्मिता जाधव -
मँगो मिल्क शेक
आंब्याचा सीझन आता चालू झाला आहे आणि आंब्याचे आवक बाजारात खूप वाढली आहे चला तर मग आता मँगो मिल्क शेक तो बनता है Supriya Devkar -
आंबा शीरा (aamba sheera recipe in marathi)
#रेसिपीबूक आंबा शीरा ची टेस्ट अप्रतिम लागतं ,आमचे घरी सर्वांना खूब आवडतो Anitangiri -
चीज बॉल्स (cheese balls recipe in marathi)
#फोटोग्राफी आज मी पोहे पासून एक वेगळा पदार्थ बनवला आहे..खूप च छान झाला..माझ्या मुलीला तर खूपच आवडला...तुम्ही पण करून बघा नक्की. Kavita basutkar -
मीठा दलिया (Mitha Daliya Recipe In Marathi)
#BRKदलिया म्हणजे सोजी जी आपण तिखट पण बनवतो पण गोड सोजी पण खूप छान लागते. तुम्ही पण नक्की करून बघा. ही रेसिपी खूप आवडेल तुम्हाला आणि खूप पौष्टिक पण आहे. Deepali dake Kulkarni -
-
मँगो स्मुदी मॅजिक पुरणपोळी (mango smoothie and puranpoli recipe in marathi)
#मँगो#कल्पना# आंबा सिझन आला की महाराष्ट्रात आमरसचे जेवण केले जाते त्यात पुरणपोळीला बहुमान आहे माझ्या रेसिपी मध्ये वेगळे काही तरी म्हणून हा प्रयोग केला आणि मला वाटते की तो खरच खुप मस्त झाला आहे चव ही खूप छान आहे तुम्ही ही नक्की करून बघा करून खाऊन बघा Nisha Pawar -
स्टफ केसर बादाम मँगो कुल्फी (stuff kesar badam mango kulfi recipe in marathi)
#मँगो कुल्फी म्हटलं किंवा आईस्क्रीम हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मी कधीच आइस्क्रीम कुल्फी घरी बनवलेली नाही. पण कुकपॅड मँगो कुल्फी या थीममुळे माझ्याकडे आज मी पहिल्यांदा कुल्फी बनवलेली आहे. मी स्टफ मँगो कुल्फी बनवली सर्वांना खूप आवडली. खूप छान झाली मी परत नक्की करणार. Shweta Amle -
मँगो मुस (mango mousse recipe in marathi)
साहित्य कमी पण टेस्ट अफलातून!!!! आंब्याचा सिजन चालू झाला की वेध लागतात विविध पदार्थ बनविण्याचे तर चला आता आपण बघू झटपट होणारे मँगो मुस#CPM Mrs. Snehal Rohidas Rawool -
शेवयाचा शाही शीरा (shevyacha shira recipe in marathi)
#झटपटकोणताही गोड पदार्थ बनवायला वेळ लागतो पण शेवयाचा शीरा पटकन होतो.रव्यासारखा शेवया भाजायला वेळ लागत नाही. त्यामुळे पाहूणे आले की शेवयाचा शीरा आपण पटकन बनवू शकतो. स्मिता जाधव -
शेवया ची खीर (Shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवय्या ची खीर खूप छान लागते...आणि गोड असल्या मुले लहान पासून मोठे लोक पण आवडीने खातात...आणि मला सुद्धा खूप.आवडते ....आणि बनवायला तर एकदम सोपी आहे ...चला मग बनवू शेवाय्या ची खीर... Kavita basutkar -
पायनापल शीरा
#फोटोग्राफीलॉक डाऊन मुळे बाजारात अननस मिळाला नाही .पण घरी असलेला पायनापल क्रश वापरून शीरा केला आहे. Preeti V. Salvi -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#आंब्याचा शिरा#रुपाली देशपांडेमी रुपाली ताई ची रेसिपी केली आहे .घरात खूप आंबे होते आमरस काय आपण नेहमी बनवतो काय तरी वेगळं बनवायचं म्हणून खूप विचार केला तितक्यात तुमची रेसेपी दिसली बाघताच क्षणी खूप आवडली आणि बनवुन बघितली खूप छान झाला शिरा आहे ताई घरी मँगो शिरा सर्वाना आवडला थँक्स ताई आरती तरे -
मॅंगो शीरा(mango sheera recipe in marathi)
#cooksnap#२५#Kalpana Chavan ह्याच्या रेसीपीय थोडे बदल करून केलेली ही रेसीपी. असेही आज संकष्टी चतुर्थी आणी cookpad marathi वरील माझी २५ वी रेसीपीचा मस्त योग जुळून आला .गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी आज मॅंगो शीरा Nilan Raje -
मक्याचा शीरा (makyacha sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7मक्याचा शीरा हा सत्यनारायणाच्या प्रसादा सारखाच करतात. फक्त रव्या ऐवजी मक्याचा रवा वापरतात. खुपचं चविष्ट लागतो. Sumedha Joshi -
गव्हाच्या पिठाचा शिरा (Gavhacha Pithacha Sheera Recipe In Marathi)
आज देव दिवाळीच्या निमित्ताने व ५०० रेसिपी पूर्ण केल्याबद्दल कालच मेडल मिळाले, या कारणांमुळे गव्हाचा शिरा करून बघितला.खूपच छान झाला. घरातील सर्वांनाही आवडला. पौष्टिक असा हा गव्हाच्या पिठाचा शिरा गूळ घालून केलेला.सर्वांनी नक्की करून बघा.**ही माझी ५८१ वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
आंबा राजगिरा पीठ शीरा (Aamba Rajgira Sheera Recipe In Marathi)
#BBS #आंबा राजगिरा पीठ शिरा..#ऊपवास ... आंब्याचा सीझन संपत असताना येणारी वटपोर्णिमा आणि वड पौर्णिमेचा उपास त्यामुळे उपवासाला चालणारा राजगिरा पिठाचा शीरा आज आंब्याचा रस टाकून बनवला.... खूप सुंदर झाला Varsha Deshpande -
खरवस वडी (kharvas vadi recipe in marathi)
#gpr#गुरु पौर्णिमा विशेषमी गुरु पौर्णिमा विशेष म्हणून मी माझ्या गुरुसाठी नैवेद्य म्हणून खरवस वडी बनविली मला त्यासाठी चिकाच दूध नाही मिळालं म्हणून खरवस पावडर मार्केट मध्ये उपलब्ध होती ती आणून मी बनविले आहे खूप छान झाली आहे तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल. आरती तरे -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#स्ट्रीटफूड ...पुण्याची प्रसिद्ध मँगो मस्तानी....कमी वेळेत ,कमी सामानात तुम्ही घरी पुण्याची फेमस मँगो मस्तानी बनवू शकतास्वाती सारंग पाटील
-
केळीचा शीरा (kelicha sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नेवैद्य आज गुरुपौर्णिमा स्पेशल, केळीचा शीरा बनवण्याचा प्रयत्न केला आणि छान शीरा तयार झाला Jyoti Kinkar -
आंब्याचा शिरा (आम्रशिरा) (ambyacha sheera recipe in marathi)
भक्ती चव्हाण यांचा आंब्याचा शिरा कुकस्नॅप केला. चैत्रगौरीचं तृतीया चा प्रसाद करायचा होता म्हणून आंब्याचा शिरा केला खूप छान झाला सर्वांना खूप आवडला खूप खूप धन्यवाद. Deepali dake Kulkarni -
सफरचंदाचा शिरा (safarchandache sheera recipe in marathi)
#makeitfruityMake it fruity challengeयासाठी मी सफरचंद घालून शिरा केला आहे. खूप छान लागतो.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
कणिकेचा शिरा (KANKECHA SHEERA RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी आपण नेहमी शिरा म्हटल की आपल्याला रवा हा महत्त्वाचा घटक वाटतो पण आज मी केला आहे रवा न वापरता गोड शिरा , त्याच्या साठी मी वापरली गव्हाची कणीक. मी हा शिरा पहिल्यांदाच करून पहिला पण खूपच मस्त होतो. एकदम टेस्टी लागतो. माझ्या घरातल्यांना पण खूप आवडला . तुम्ही पण नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpmआंब्याच्या सरत्या सीजनमध्ये कूकपॅड मॅगजीन रेसिपीज च्या निमित्ताने "मँगो कस्टर्ड" ही रेसिपी केली आहे. अतिशय सुंदर,चविष्टव सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
-
-
बटाट्याचा शीरा
#फोटोग्राफीशीरा उपवासाला बटाट्याचा चालतो. उपवासाची स्विट डिश आहे हा शिरा. आणि झटकन तयार होतो. Jyoti Chandratre
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12422419
टिप्पण्या