केशर पिस्ता श्रिंखड. (kesar pista shrikhand recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#gp
सण म्हंटला कि काहीतरी गोडाथोडाचे पदार्थ झालेच पाहिजे. आणि तसेही गुढीपाडवा म्हंटला की श्रिंखड चे नाव ओठी येतातच..
म्हणून मी देखील केशर पिस्ता श्रिंखड केलेय खास गुढीपाडव्यासाठी... 💃 💕

केशर पिस्ता श्रिंखड. (kesar pista shrikhand recipe in marathi)

#gp
सण म्हंटला कि काहीतरी गोडाथोडाचे पदार्थ झालेच पाहिजे. आणि तसेही गुढीपाडवा म्हंटला की श्रिंखड चे नाव ओठी येतातच..
म्हणून मी देखील केशर पिस्ता श्रिंखड केलेय खास गुढीपाडव्यासाठी... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 500 ग्रामघरी केलेले दही (तुम्ही बाहेरचे पण वापरू शकता)
  2. 10-12केशर काड्या
  3. 1/4 कपपिस्त्याचे काप
  4. 200 ग्रामपिठीसाखर साखर (दही कसे आहेत त्यावर साखरेचे प्रमाण कमी जास्त करु शकता)
  5. 1/2 टीस्पूनवेलची पावडर
  6. 2-3 टेबलस्पूनदुध (आवश्‍यकता असल्यास)

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    घरी तयार केलेले दही स्वच्छ मलमलच्या कपड्यांमध्ये बांधून ठेवावे. व त्याचा चक्का तयार करून घ्यावा.

  2. 2

    तयार चक्का बारीक चाळणीने किंवा कपड्याच्या साह्याने घोटून घ्यावा. म्हणजे आपले दही एकजीव व मऊसूत होईल. आता यामध्ये पिठीसाखर, केसर युक्त दूध, वेलची पावडर, पिस्त्याचे काप घालून चांगले मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    तयार आहे आपले आपले केसर पिस्ता श्रिंखड. हे श्रिंखड पुरी सोबत सर्व्ह किंवा असे ही सर्व्ह करू शकता.. 💕 💃

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes