केशर पिस्ता आईसक्रीम (kesar pista ice cream recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

#icr दुधा पासुन तयार होणारे केशर पिस्ता आइसक्रीम एक चविष्ट रेसीपी

केशर पिस्ता आईसक्रीम (kesar pista ice cream recipe in marathi)

#icr दुधा पासुन तयार होणारे केशर पिस्ता आइसक्रीम एक चविष्ट रेसीपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धातास
२-३ व्यक्ती  करीता
  1. १ लिटर दुध
  2. 1 कपसाखर किंवा चवी प्रमाणे
  3. 1/2 कपसुकामेवा काप
  4. केशर
  5. विलायची पुड
  6. 1 टीस्पूनकाॕर्नफ्लावर पावडर

कुकिंग सूचना

अर्धातास
  1. 1

    प्रथम भांड्यात दुध घेऊन गॕसवर गरम करायला ठेवल थोड उकळल्यावर साखर घालुन घट्ट होऊ दिल.

  2. 2

    नंतर अर्धी वाटी थंड दुध घेऊन त्यात काॕर्नफ्लावर पावडर विरघळुन घेतल. थोडा केशरी रंग दुधात घातला.आता ते दुधात मिक्स करुन उकळी येऊ दिल. आता दुध आइसक्रीम साठी घट्ट तयार झाल.थोडस सुकामेवा पावडर मिक्स करुन घेतल

  3. 3

    एका डब्या मध्ये तयार दुध ओतल.वरतुन सुकामेवा केशर घालुन फ्रीज मध्ये ठेवल.आइसक्रीम ला लागेल या वातारणात,फ्रीज मध्ये ठेवल.२४ तासात आइसक्रीम सर्व्ह करायला तयार झाल. आपण स्पीड वर वातावरण तयार करतो त्या नुसार लवकर पण तयार होऊ शकत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

टिप्पण्या (4)

Similar Recipes