केसर मावा बासुंदी (kesar mawa basundi recipe in marathi)

#gp कोणताही सण समारंभ असल्यावर आपल्याकडे गोडाधोडाचा पदार्थ केला जातोच तर मी काल गुडीपाडव्या साठी नैवेद्याच्या ताटात ठेवायला केसर मावा बासुंदी बनवली ( उन्हाळयाच्या गर्मी पासुन थोडा शरीराला व मनाला थंडावा मिळावा) म्हणुन चला तर त्याची रेसिपी तुम्हाला सांगते
केसर मावा बासुंदी (kesar mawa basundi recipe in marathi)
#gp कोणताही सण समारंभ असल्यावर आपल्याकडे गोडाधोडाचा पदार्थ केला जातोच तर मी काल गुडीपाडव्या साठी नैवेद्याच्या ताटात ठेवायला केसर मावा बासुंदी बनवली ( उन्हाळयाच्या गर्मी पासुन थोडा शरीराला व मनाला थंडावा मिळावा) म्हणुन चला तर त्याची रेसिपी तुम्हाला सांगते
कुकिंग सूचना
- 1
मावा केसर बासुंदी साठी लागणारे साहित्य काढुन ठेवा तसेच मोठ्या कढईत दुध गरम करायला ठेवा बदाम व चारोळी१ तास पाण्यात भिजत ठेवा
- 2
थोड दुध काचेच्या बाऊलमध्ये काढुन त्यात आपल्या आवडीप्रमाणे केसराच्या काड्या मिक्स करून ठेवा साखर व वेलची मिक्सर मधुन पावडर करून ठेवा
- 3
गरम दुधात साखर व वेलचीची पावडर करून टाका व ढवळत रहा नंतर त्यात मावा हाताने सुट्टा करून थोडा थोडा टाकत सतत ढवळत रहा
- 4
नंतर दुधात तयार केलेले केसर दुध मिक्स करा व दुध सतत ढवळत राहुन अटवा
- 5
नंतर त्यात भिजवलेली चारोळी व बदामाची साल काढुन बारीक काप करून टाका तसेच पिस्ता व काजुचे ही बारीक काप करून टाका व सतत ढवळत बासुंदी घट्ट करा आपली बासुंदी रेडी झाली बासुंदी थंड करून नंतर २-३ तास फ्रिजमध्ये परत थंड करायला ठेवा
- 6
थंडगार बासुंदी वाटी व मग मध्ये सर्व्ह करा आजुबाजुला काजु बदाम गुलाबाच्या पाकळ्यांनी डेकोरेट करून देवाला बासुंदीचा गोड नैवेद्य दाखवा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
केसर वेलची जायफळ श्रीखंड (kesar elaichi jayfal shrikhand recipe in marathi)
#gp सण म्हणजे गोड पदार्थ हवाच त्यात गुढीपाडवा हा उन्हाळ्यात येणार सण उष्णतेपासुन शरीराला थंडावा व आराम मिळावा म्हणुन श्रीखंडाचे सेवन केले तर शरीर ताजेतवाने होते. श्रीखंडातील दही, ड्रायफ्रुट, केसर, वेलची, जायफळ हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत त्यातील कॅल्शियम दात मजबुत व निरोगी करतात. हाडे मजबुत होतात. " बी" जिवनसत्वामुळे चांगली झोप, नितळ त्वचा, मऊ लवचिक त्वचा, केसांची निगा, वजन कमी करण्यात फायदेशीर, इम्युनिटी वाढते. रोगप्रतिकार शक्ति वाढते. ड्रायफ्रुट ने शरीराला प्रोटीन मिळते. वारंवार भूक लागत नाही असे अनेक फायद्यामुळे ह्या दिवसात दही, श्रीखंड खाणे आवश्यकच आहे. चला तर अशा केसरयुक्त श्रीखंड कसे बनवायचे ते आपण बघुया Chhaya Paradhi -
मावा बासुंदी (mawa basundi recipe in marathi)
वर्ल्ड फुड डे#mfrमावा बासुंदीबासुंदी म्हंटले की बहुतेक च सगळ्यांचा आवडता पदार्थ. वर्ल्ड फुड डे च्या निमीत्याने. स्वीट मध्ये आवडणारी मावा बासुंदी केली. Suchita Ingole Lavhale -
केसर बादाम बासुंदी (kesar badam basundi recipe in marathi)
#nrr#दूध#नवरात्री_स्पेशल🔸 केसर बादाम बासुंदी ▪️केसर बदाम बासुंदी खायला खूप मस्त लागते.😋😋👍 Jyotshna Vishal Khadatkar -
"केसर - बदाम बासुंदी" (kesar badam basundi recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी"केसर-बदाम बासुंदी " महाराष्ट्रीयन क्यूझिन मध्ये बासुंदी ला खूप महत्व आहे, सणा-समारंभाला, लग्न कार्याला पंगतीमध्ये आवर्जून पाहायला मिळते सर्वांची आवडती "बासुंदी" एक शाही, आणि रिच प्रकारात मोडणारा गोड पदार्थ, म्हणजे बासुंदी, जी पुरी सोबत किंवा नुसतीच खाणं म्हणजे सोने पे सुहागा....J Shital Siddhesh Raut -
आंबा बासुंदी (Amba basundi recipe in marathi)
#gp गुढी पाडवा ला गोडधोड जेवण बनवायचा आणि आंब्याचा सिझन सुरू आहे म्हणून मी आज आंब्याची बासुंदी बनवली आहे Smita Kiran Patil -
ड्राय फ्रुट बासुंदी (Dry fruit basundi recipe in marathi)
#GPR # गुढी पाडवा रेसिपीज गुढीपाडवा हा हिंदू चा सण आहे. याच दिवसापासून मराठी नविन वर्षाची सुरवात होते. हा साडेतीन मुहुर्तांतील एक सण मानला जातो. गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. कडूलिंबाची पाने व गुळ असा प्रसाद केला जातो. दारासमोर रांगोळी काढतात. गोडाधोडाचा नैवेदय गुढीला दाखवला जातो चला तर नैवेद्याचा चा ऐेक गोडाचा प्रकार ड्रायफ्रुट बासुंदी कशी करायची चला बघुया Chhaya Paradhi -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#gp गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक गोड पदार्थ आपण बनवतो किंवा विकत आणतो.आज मी माझी आवडती डिश म्हणजे बासुंदी केली आहे. ही मी दूध आटवून करत असते.आज मी खवा घालून बासुंदी केली. Sujata Gengaje -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#बासुंदी हा दुधा पासुन होणारा प्रकार सगळ्यांचा आवडताच. दुध नेहमीच उपलब्ध असल्यामुळे कधी ही करु शकतो Suchita Ingole Lavhale -
सिताफळ केसर बासुंदी (sitafal kesar basundi recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस नववा#दूध सध्या सिताफळांचा सिजन चालु आहे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सिताफळे दिसतात तर चला आज मी सिताफळ केसर बासुंदी बनवली कशी विचारता चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
केशर -ड्रायफ्रूईट्स बासुंदी (kesar dryfruits basundi recipe in marathi)
#nrr#day9#milkरिच व टेस्टी बासुंदी नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#दुध 😋 महाराष्ट्रातील गोड पदार्था तील पारंपरिक डिश म्हणजे पौष्टिक आणि स्वादिष्ट बासुंदी ,दुध म्हटले की सर्वात आधी बासुंदी च लक्षात येते, म्हणून वाटले की आपणही बासुंदी च केली पाहिजे , बासुंदी जवळपास सर्वानाच आवडते, माझ्या घरी तर बासुंदी सर्वानाच आवडीची आहे 😋 चला तर बघुया बासुंदी होतात Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
-
केसर बदाम बासुंदी (kesar badam basundi recipe in marathi)
#श्रावणस्पेशल#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅपसाठी मी ,माझी मैत्रीण शितल राऊत हीची 'केसर बदाम बासुंदी ' कुकस्नॅप केली.खूपच छान झाली बासूंदी सर्वांना खूप आवडली..😊😋😋Thank you dear for this delicious Recipe..😊🌹 Deepti Padiyar -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#nrr#दूधआज दसरा . दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून विजय मिळवण्याचा दिवस. माझ्या सगळ्या मैत्रिणी ,अडमिंन याना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. आज च्या थीम नुसार मी आज बासुंदी केली. kavita arekar -
ड्रायफ्रूट केसर बासुंदी (dryfruit kesar basundi recipe in marathi)
#gp* नमस्कार मंडळी# चैत्र पाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐😊 Gital Haria -
-
ड्रायफ्रूट बासुंदी (Dryfruits Basundi recipe in Marathi)
#Trending#Basundiदुधापासून बनवलं जाणारं हे चवदार मिष्टान्न भारतातील पश्चिम भागात म्हणजेच महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकातील काही भागांत अतिशय लोकप्रिय आहे. आज मी तुम्हाला तोंडाला पाणी आणणा-या व प्रत्येक समारंभात अगदी मिटक्या मारुन खाल्ल्या जाणाऱ्या ड्रायफ्रूट बासुंदीची साधीसोपी रेसिपी सांगणार आहे ज्यात मी खव्याचा वापर केला नाही त्यामुळे बासुंदी बनायला थोडासा वेळ जास्त लागेल. Prajakta Vidhate -
बासुंदी पुरी (basundi puri recipe in marathi)
#gp गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! बासुंदी खरंतर मला माझ्या माहेरी चुलीवर केलेली बासुंदी आवडते पण सध्या अमेरिकेत असल्याने मी खूप सारे मिस करतं आहे त्यातील बासुंदी एक आहे. माझ्याकडे मोठं जाड बुडाचं पातले एक आहे त्यात 2 लिटर दूध बसतं त्यामुळे मी 1 लिटर फुल फॅट दूध आणि 1/2 लिटर evaporated milk वापरले आहे जर तुमच्याकडे मोठं पातले असेल /कमी बासुंदी करायची असेल तर तुम्ही फक्त फुल फॅट दूध वापरले तरी चालेल. मी बारीक गॅसवर बासुंदी केली आहे याचे कारण पातेल्याच्या खाली लागत नाही आणि ऊतू जात नाही आता पाहू रेसिपी... Rajashri Deodhar -
-
बासुंदी (basundi recipe in marathi)
आज दसरा बाहेरचे गोड काही आणायचे नाही मग काय करायचे हा विचार आला नि ठरवले बासुंदी करूया नैवेद्यासाठी. Hema Wane -
मावा केसर पिस्ता आईस्क्रीम (mawa kesar pista ice cream recipe in marathi)
आईस्क्रीम रेसिपी काॅन्टेस्ट #icr Archana Ingale -
बासुंदी पुरी (basundi puri recipe in marathi)
दसरा स्पेशल म्हणून आज बासुंदी पुरी चा बेत आखला. Archana bangare -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#nrrनवरात्री स्पेशल मध्ये आजचा किवर्ड आहे दूध. मी दूधा ची बासुंदी केली आहे. बासुंदी हा आपला पारंपारिक पदार्थ आहे. बासुंदी वेगवेगळ्या प्रकारची बनवतात.आज कशी केली ते पाहूया. Shama Mangale -
मावा मलाई आईस्क्रीम (mawa malai ice cream recipe in marathi)
ऊन्हाळ्यामध्ये थंड सर्वांनाच खावेसे वाटते आणि दाहकता कमी करण्यासाठी उत्तम व सर्वांनाच आवडेल असे "मावा मलाई आईस्क्रीम"...#icr Shilpa Pankaj Desai -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#नैवेद्य देवाला नैवेद्य म्हटला की तो गोड पदार्थांचाच असतो. आणि नैवेद्या मध्ये दूध, तूप, साखर यांचा समावेश हमखास असतोच. तेव्हा मी दुधापासून तयार होणारी बासुंदी देवाला नैवेद्य म्हणून केली. बासुंदी करण्यासाठी मी गाईचं दूध वापरलेले आहे. शास्त्रोक्त पद्धती नुसार गाईचं तूप, गायीचं दूध हेच देवाला पावन असतं. म्हणून नैवेद्यासाठी मी गाईच्या दुधाचा वापर केलेला आहे हल्ली मात्र पाहुण्यांसाठी बासुंदी करायची झाली तर फुल क्रीम दूध किंवा म्हशीच्या दुधाचा वापर करत असते. कारण हे दुध लवकर घट्ट येतं. चला तर मग बघूया बासुंदी कशी केली ती😀 Shweta Amle -
केशर मावा मोदक (kesar mawa modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशलरेसिपीआज विनायका साठी केशर मावा मोदक केलेत. Rashmi Joshi -
रवा केसर मोदक
#रवा ११ तारखेला संकष्ट चतुर्थी होती मोदक करायचेच होते नेमक तांदळाच पिठ कमी होत त्याचे वेळी माझ्या लक्षात आले रव्याचेच मोदक केले तर नैवेद्याला लगेच तयारी सुरू केली व बनवले रवा मोदक खुप छान कमी गोडाचे टेस्टी झाले चला सांगते कसे करायचे ते Chhaya Paradhi -
केसर पिस्ता लस्सी (Kesar Pista Lassi Recipe In Marathi)
#SSR ... उन्हाळा आणि लस्सी.. आवडते कॉम्बिनेशन...म्हणून आज केलीय केसर पिस्ता लस्सी... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या