सोल कढी झटपट (solkadhi recipe in marathi)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120

#VSM: कोकणातले कोकम, आमसूल पण बोलतात असे हे बहु गुणी कोकमातून सोल कडी झटपट बनते.

सोल कढी झटपट (solkadhi recipe in marathi)

#VSM: कोकणातले कोकम, आमसूल पण बोलतात असे हे बहु गुणी कोकमातून सोल कडी झटपट बनते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिंट
  1. २-३ पाखाळ्या कोकम
  2. 1 ग्लासनारळ च दूध
  3. चिमुटमीठ, चिमूट काळ मीठ, चिमुट जीरे पूड
  4. 1हिरवी मिरची,
  5. फुदीना चे पानं कोथ मबिर चे ४ते ५ पानं
  6. लसूण पाखळल्या
  7. २ चमचे गूळ
  8. 2 चमचेकोकोनट मिल्क पावडर

कुकिंग सूचना

१५ मिंट
  1. 1

    नारळ न घेता मी कोकोनट मिल्क पावडर घेतले आहे, १ ग्लास कोमट पाण्यात दोन मोठे चमचे कोकोनट मिल्क पावडर टाकून ३ मिंट ठेवा, कोकम chya पाखाळ्या पण कोमट पाण्यात भिजवून ठेवा त्या नंतर लसूण आणि मिरची ठेसून घ्या.

  2. 2

    नंतर हे सगळं साहित्य एका वाटी मध्ये मिक्स करून ढवळा. फुदिन्या चे पानं चुरून टाका कोठंबीरी चे पानं चुरून टाका गुळत वितले पर्यंत हलवा

  3. 3

    झाली सोल कडी तयार. आता तिला दोन ग्लास मध्ये भरून घ्या.थोडा बर्फ घालून थंड अशी आंबट गोड सोल कडी पयाय ला घ्या.😋😋,🌶️🧄

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
रोजी
Cooking is my favourite hobby. I love making variety of recipes and try experimenting with my cooking ideas.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes