साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#kr भारती संतोष किणी

साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

#kr भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपभिजवलेले साबुदाणे
  2. 1उकडलेले बटाटा
  3. शेंगदाणे भाजून केलेला कूट
  4. कडीपत्ता
  5. कोथिंबीर
  6. 1 टीस्पूनमिरची
  7. 1 टीस्पूनजिर
  8. 1 टीस्पूनसाखर
  9. मीठ
  10. तेल

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    प्रथम साबुदाणा स्वच्छ धुऊन त्यात थोडे पाणी ठेवून सहा ते सात तास भिजत ठेवणे

  2. 2

    नंतर एक भांडे घेऊन त्यात भिजवलेले साबुदाणे उकडलेला बटाटा शेंगदाण्याचा कूट साखर मी हे सर्व घालून एकत्र करून घेणे

  3. 3

    नंतर गॅस वर कढई ठेवून त्यात थोडे तेल घालणे जीरे व कढीपत्ता बारीक चिरलेली मिरची फोडणीला देऊन मिक्स करणे व नंतर उकडलेला बटाटा घालून परतने

  4. 4

    साबुदाणे त्यात घालने व चांगले परतून घेणे नंतर गॅस बारीक करून त्या कढईवर झाकण देऊन झाकणावर थोडे पाणी ठेवले 5 मिनिटाने परत खिचडी परतून घेणे

  5. 5

    झाकण देणे नंतर पाच मिनिटाने खिचडी तयार होते वरून कोथिंबीर घालणे

  6. 6

    सर्व्ह करण्यास तयार

  7. 7

    टीप:- खिचडी तयार होत असताना कढईवर झाकण ठेवून वरती पाणी ठेवल्यामुळे खिचडी करपत नाही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes