तडका खिचडी कढी (tadka khichdi kadi recie in marathi)

#kr
आमच्या घरी खिचडी असली की कढी पापड लोणचे असतेच आणि कधी कधी हा लसूण तडका खिचडी ही मी करते ही खिचडी मी मऊ शिजवते तसेच जास्त तिखट न करता वरून आवडीनुसार तिखट आणि काळा मसाला घालून गरमागरम सर्व्ह कराते.
तडका खिचडी कढी (tadka khichdi kadi recie in marathi)
#kr
आमच्या घरी खिचडी असली की कढी पापड लोणचे असतेच आणि कधी कधी हा लसूण तडका खिचडी ही मी करते ही खिचडी मी मऊ शिजवते तसेच जास्त तिखट न करता वरून आवडीनुसार तिखट आणि काळा मसाला घालून गरमागरम सर्व्ह कराते.
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ मूग डाळ स्वच्छ धुवून 10 मिनिटे गरम पाणी घालून भिजत घाला. कांदा टोमॅटो लसूण आलं मिरची बीन्स गाजर चिरून घ्या.कुकरमध्ये तूप घालून तमालपत्र कांदा घालून परतावे
- 2
आलं लसूण मिरची बटाटा टोमॅटो हळद थोडे मीठ घालून एकत्र करावे 2 मिनिटे झाकण ठेवून शिजवावे आता गाजर बीन्स मटार घालून एकत्र करावे 2 मिनिटे झाकण ठेवून शिजवावे(मी फ्रोजन मटार दाणे वापरले आहेत तुम्ही ताजे मटार दाणे वापरले असतील तर टोमॅटो बरोबर घाला) डाळ तांदूळ तिखट मीठ घालून एकत्र करावे.
- 3
3 कप गरम पाणी घालून कुकर झाकण लावून आणि मोठ्या गॅस वर 1 शिट्टी करून गॅस बारीक करावा आणि 2 शिट्टी काढून गॅस बंद करावा.(मला खूप मऊ खिचडी आवडते म्हणून मी अजून पाणी घालून शिजवून घेतले आहे)तयार खिचडीत 1 कप गरम पाणी घालून बारीक गॅसवर शिजवून घ्यावे.
- 4
लसूण मिरची आलं कोथिंबीर कढडीपत्ता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.ताकामध्ये बेसन पीठ मीठ साखर घालून एकत्र करावे.कढईमध्ये तूप तेल गरम करून त्यात जीरे मेथी दाणे हिंग हळद मिक्सरमधील वाटण घालून परतावे त्यात ताकाचे मिश्रण घालावे.
- 5
आवश्यकतेनुसार पाणी घालून एकत्र करावे उकळी आली की गॅस बंद करावा.लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.पापड भाजून/तळून घ्या.पापड तळून/भाजून घ्या.
- 6
तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद लसूण कडीपत्ता पाने मिरची मीठ घालून एकत्र करावे आणि गॅस बंद करावा.कांदा टोमॅटो काकडी चिरुन घ्या. आता तयार खिचडी वाढून त्यावर लसूण तेल कोथिंबीर चिमूटभर लाल तिखट काळा मसाला /गोडा मसाला/गरम मसाला घालून कांदा टोमॅटो काकडी कढी पापड लोणचे बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लसुनी डाळ खिचडी तडका मारके (lasuni dal khichdi tadka marke recipe in marathi)
#kr"लसुनी डाळ खिचडी तडका मारके"कोणत्याही ऋतूत चवदार, हलकी दाल खिचडी हा झटपट होणारा पदार्थ आहे.... पचायला हलका असल्याने, मी तर बऱ्याच वेळा हा पदार्थ करते, सध्याच्या pandemic मधील स्थिती बघता, सात्विक जेवण खरच खूप लाभदायक आहे, आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून आपण ही खिचडी पटकन आणि चविष्ट करू शकतो नाही का...!! Shital Siddhesh Raut -
दाल खिचडी तडका (dal khichdi tadka recipe in marathi)
#kr खिचडी ही प्रत्येक घरी बनतेच आणि अनेक प्रकारे बनवतात. मी मुग डाळ खिचडी बनवली आहे. अतिशय पौष्टिक व पचायला हलकी आहे. Shama Mangale -
रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी तडका मारके (dal khichdi tadka recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर_मंगळवार" रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी तडका मारके"पोषक तत्वांसोबतच पचण्यास हलकी असणारी व विशेष तडका देऊन बनवली जाणारी ही खिचडी खूपच रुचकर व स्वादिष्ट लागते. रुग्ण असो वा सामान्य माणून, खिचडी खाल्ल्याने प्रत्येकाच्या अपचनाच्या समस्या झटक्यात दूर होतात.. माझ्या घरात ही डाळ खिचडी म्हणजे सर्वांचीच आवडती... आणि आवर्जून बनवली जाते..आणि तेही सगळं तामझाम करून..👌👌 Shital Siddhesh Raut -
खानदेशी खिचडी व कढी (khichdi v kadhi recipe in marathi)
#ks4 खानदेश विशेष मध्ये मी आज खानदेश खिचडी व कढी ची रेसिपी शेयर करत आहे ,खानदेशी खिचडी फक्त तूर डाळ वापरून जास्त भाज्या न घालता बटाटा ,शेंगदाणे, कांदा घालून बनवली जाते . तसेच खानदेशी कढि ही देखील हळद न वापरता बनवली जाते,तर मग बघूयात कशी करायची ते... Pooja Katake Vyas -
मसाला तडका खिचडी (Masala Tadka Khichdi Recipe In Marathi)
#RDRसगळ्या डाळी व तांदूळ यांची खिचडी व त्याला मसाल्याचा तडका त्याबरोबर तळलेले पापड मिरची ताक अतिशय चविष्ट व पौष्टिक मेनू Charusheela Prabhu -
खांदेशी फोडणी ची खिचडी (fodanichi khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी आमच्या गावी घरामध्ये काही भाजी नसेल तर ही खिचडी करतात. भाता चा कुठलाही प्रकार असो हा लहान मुलांन पासुन ते मोठ्या माणसां पर्यंत सगळयांना आवडतो.विशेषता कधीतरी भाजी चपाती बनवण्याचा कंटाळा आला तर हाच बेत असतो आमच्या घरी. गरमागरम खिचडी सोबत कांदा, पापड, लोणचे आणि विशेष कढी सोबत असेल तर मग बघायलाच नको. Shubhangi Rane -
खान्देशी स्पेशल मसाला खिचडी (khandeshi special masala khichdi recipe in marathi)
#kr #वन पॉट मील खान्देश स्पेशल मसाला खिचडी हा खानदेशात अत्यंत लोकप्रिय आहे. जशी काही किलोमीटर अंतरावर भाषा बदलते त्याच प्रमाणे खिचडी ही विविध प्रकारच्या पाककृतीनी बदलत जाते. पण नाविन्य जपत खिचडी ही अत्यंत पौष्टिक आहार आहे. मस्त हिरवी कैरी , सोबत पापड, आणि कांदा बरोबर सर्व्ह करा... Vaishali Dipak Patil -
तडका खिचडी (Tadka Khichdi Recipe In Marathi)
#TBRपौष्टिक व चविष्ट असणारी ही तडका खिचडी लहानपासून मोठ्यांना सगळ्यांना खुप आवडते Charusheela Prabhu -
पकोडे खिचडी (pakoda khichdi recipe in marathi)
#kr#onepotmealआपण नेहेमी कढी पकोडे करतो, छानच लागतात. पण आज मी कढी न करता पकोडा खिचडी केलीये जरा काहीतरी वेगळा प्रकार करून बघूया असा विचार केला आणि त्यातूनच सुचलं.. 🙂चला तर मग बघुयात तुम्हाला रेसिपी आवडत्ये का ते..... Dhanashree Phatak -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#ट्रेडींग रेसीपी गरमा गरम तडका मारलेली दाल खिचडी. कोणाला ही आवडेल अशी. मी मदर्स डे निमीत्याने आई साठी हलकी फुलकी केलेली दाल खिचडी,मसाला पापड,कैरीचे लोणचे,कढी पत्ता चटणी आजची डिश Suchita Ingole Lavhale -
मुगाची बटर खिचडी (moongachi butter khichdi recipe in marathi)
#kr#मुगाची बटर खिचडीखिचडीचे विविध प्रकार भारतीयांच्या आहारात पहायला मिळतात. नाव एक पण करण्याच्या पद्धती मात्र अनेक. मुगाची खिचडी हा भारतातील अनेक प्रांतात सर्रास आहारात केला जाणारा पदार्थ. आपल्याकडे दह्याबरोबर, लोणचे, पापड तोंडी लावणे असले की मस्त बेत होतो. गुजरातमध्ये हिच खिचडी कढीबरोबर आहारात घेतात. पण काहीही असो एखाद्या दिवशी खूप भूक नसते, किंवा शाॅटकट म्हणून खिचडी, पापड, लोणचे, दही हा बेत आखला जातोच.मी यापूर्वी खिचडीची रेसिपी दिलेलीच आहे, पण ही त्याहून थोडी वेगळी आहे आणि रूचकरही आहे. Namita Patil -
मिक्स व्हेजिटेबल मसाला चटाकेदार खिचडी (mix vegetable masala chatakedar khichdi recipe in marathi)
#kr# मिक्स व्हेजिटेबल मसाला चटाकेदार खिचडीबऱ्याचदा आपल्याला तिखट चविष्ट आणि चटा केदार जेवायची इच्छा झाली की आपण विचार करतो काय बनवता येईल झटपट त्यावेळेस मला वाटलं की मसाला खिचडी ही बेस्ट आहे... नो ओनियन नो गार्लिक.. खिचडी बनवली आहे साधारण खिचडी मध्ये कांदा लसूण घालून ही बनवली जाते पण मी आज न वापरता खिचडी बनवली आहे.. मस्त अशी खिचडीने पोट पण भरतं आणि चवीला पण छान आहे... चला तर मग आपण रेसिपी बघूया Gitalharia -
-
दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#dr दाल तडका म्हणजे दोन वेळा दिलेली फोडणी.. दाल तडका जरा घट्टसर असतो आणि तूप घालून करतात त्यामुळे चव फारच छान येते... Rajashri Deodhar -
लसूण तेल आणि खिचडी (lasun tel ani khicdi recipe in marathi)
#GA4 #Week24Garlic या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.हे लसूण तेल आमच्या घरी खिचडी केली की करतात आणि ही खिचडी तूपाच्या फोडणीची करतात.हे लसूण तेल तसे पोळी भाता भाकरी बरोबर ही छान लागते. Rajashri Deodhar -
मुगाची खिचडी, कढी, कुरडई,पापड
#lockdown#goldenapron3 #10thweek curd, rice ह्या की वर्ड साठी मुगाची खिचडी , दह्या पासून कढी ,पापड,कुरडई असा बेत केला आहे.घरात भाजी नसेल तरी जेवणासाठी हा उत्तम पर्याय आहे. Preeti V. Salvi -
दह्यातील कढी (dahyatil kadi recipe in marathi)
#cooksnapमूळ पाककृती वर्षा पंडित मॅडम यांची मी नेहमी ताकातील कढी करते पण मॅडम नी दह्यातील कढी ही वेगळी पाककृती आपल्या गृपवर पोस्ट केली आहे म्हणून मला ती पाककृती करून पाहणेची इच्छा झाली म्हणूनच मी आज ती केली व खूपच कमी वेळात खूप खमंग कढी तयार झाली त्यात मी त्या कढी सोबत आखें हिरवे मूग वापरून खिचडी बनवली होती त्याच्यासोबत ही कढी म्हणजे उत्तम मिलाफ म्हणावा लागेल,न त्याला वरुन तुपाची धार अहाहा मस्त संगम. तर मग केली कढी तुम्ही पण करून पहा व मी कशी केली मॅडम च्या पद्धतीने ती बघा खाली... Pooja Katake Vyas -
डबल तडका डाळ खिचडी (double tadka dal khichdi recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#मंगळवार_डाळ खिचडी गरमागरम डाळ खिचडी म्हटलं की तोंडाला पाणी सुटले च पाहिजे. मला खुप आवडते....आज तर एवढी मन लावून केली, खुप भन्नाट झाली होती.. लता धानापुने -
मसाला खिचडी (masala Khichdi recipe in marathi)
#kr# व्हेज मसाला खिचडी खिचडी ही वन पॉट मिल आहे. हलका आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. आणि झटपट होणारा आहे. असाच मी सगळ्या भाज्या घालून ही मसाला खिचडी केली आहे. खूप छान टेस्टी अशी खिचडी झाली आहे. Rupali Atre - deshpande -
तडका दाल खिचडी (Tadka Dal Khichdi Recipe In Marathi)
#JPR # झटपट रेसिपीस # रात्रीच्या कमी भुकेसाठी पटकन होणारी तडका दाल खिचडी चला बघुया रेसिपी Chhaya Paradhi -
मिश्र पंचडाळ खिचडी डबल तडका मारके (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#रेसिपी_मॅगझीन "मिश्र पंचडाळ खिचडी डबल तडका मारके" लता धानापुने -
वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
#ks5हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाट्यावर मिळणारी ही खिचडी मराठवाड्यात फार फेमस आहे. Rajashri Deodhar -
डाळ खिचडी आणि कढी (dal khichdi and kadhi recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#डाळ खिचडी आणि कढी Rupali Atre - deshpande -
पौष्टिक मुगडाळ खिचडी (moongdaal khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीआजारी असो की नसो झटपट पौष्टिक आणि चविष्ट होणारा पदार्थ म्हणजे खिचडी...त्यात सालीची हिरवी मुगडाळ घातली की पचायला ही हलकी.... Shweta Khode Thengadi -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
आज मी दाल तड़का बनवले ती रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. काही जणांना, दाल तडका आणि दाल फ्राय वेगवेगळे वाटते. पण दाल तडकामध्ये, डाळ बनवून वरून फोडणी घालतात. या फोडणीत लसूण आणि कढीपत्ता घातल्याने तेलाचा सुगंधित तवंग डाळीवर राहतो. दाल फ्रायमध्ये आधी फोडणी तयार करून त्यात कांदा, टोमॅटो परतून त्यावर डाळ फोडणीस घालतात. दाल तडक्याप्रमाणे दाल फ्रायमध्ये वरून फोडणी घालत नाहीत.दोन्ही प्रकार खुपच चविष्ट लागतात तसेच दोन्हीमध्ये अगदीच थोडा फरक आहे Tejashree Jagtap -
रेस्टॉरंट स्टाईल तडकेवाली दाल खिचडी (tadkewala dal khichdi recipe in marathi)
#kr#onepotmeal आज आपण बघुया हॉटेल मध्ये मिळणारी दाल खिचडी सोबतच मसाला पापड चा आस्वाद घेऊयात... Dhanashree Phatak -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR घरात लहानपणी आजी कढी गोळे करायची मला आजही आठवते गरम वरण भात आणि कढी गोळे झक्कास चव यायची..तीच रेसिपी आणि काही टिप्स शेअर करत आहे. साधं वरण आणि कढी गोळे एकत्र करून पोळी भाताबरोबर खायची मज्जा काही औरच असते.... Rajashri Deodhar -
पालक खिचडी (palak khichdi recipe in marathi)
#krपापड, खिचडी और आचार जब मिल बैठे तीन यार आणि सोबत कढी, मग तर जेवणाची रंगतच न्यारी....खिचडी हे एक पूर्णान्न आहे. पालक, मुगडाळ, तूरडाळ आणि तांदूळ वापरून केलेली अशी ही खिचडी खुपच चवदार व पौष्टिक आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल... Shilpa Pankaj Desai -
गुजराती कढी
#फोटोग्राफीआमच्या कडे कढी म्हंटल की मा ती सादी कढी असली तर म पकडा कढी च लागते आणि जर कढी खिचडी म्हंटल तर म गुजराती कढी चा दुसरा काही पर्याय नाही ए। ही कढी स्वादा ने गॉड-आंबट आणि खिचडी सोबत उत्तम पर्याय आहे। Sarita Harpale -
न्यूट्रिशियस स्प्राऊट दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr अनेक प्रकारच्या खिचडी तयार करता येतात. परंतु मी येथे न्यूट्रिशियस, स्प्राऊट दलिया खिचडी तयार केली. अत्यंत स्वादिष्ट हेल्दी रेसिपी आहे यात भरपूर प्रमाणात फायबर्स, प्रोटिन्स मिळतात. कसे तयार करायचे ते पाहूयात ... Mangal Shah
More Recipes
टिप्पण्या (2)