केरळ स्टाईल इडली-सांबर (idli sambar recipe in marathi)

काही वर्षांपूर्वी आम्ही केरळ ला फिरायला गेलेलो, खरंतर तिथल्या एका शहरापासून दुसऱ्या शहरात म्हणजेच आपलं फिरण्याचं ठिकाण यामध्ये इतक्या तासांचं अंतर आहे,ना.... की दिवस प्रवासात आणि रात्र झोपण्यात निघून जायची...
खूप छान ठिकाणी फिरलो आम्ही, वळणा- वळणाचे रस्ते, चहाचे मळे, गरम मसाल्याच्या बागा , एलिफंट राईड, जंगल सफारी आणि तिथला पाहुणचार....सगळंच मस्त.... फक्त खूपचं रोड ट्रॅव्हल करावं लागतं..😢
खास करून आम्ही ज्या ज्या हॉटेल मध्ये राहिलो, तिथलं केरळ स्टाईल जेवण म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारच आणि ईडी अप्पम,अप्पम, सांबर-राईस #इडली_सांबर, डोसा सांबर हे तिथले काही खास म्हणजे जरी मुंबईत हे पदार्थ मिळत असले, आपण घरी बनवत असलो, तरी साऊथ ला जाऊन खाण्यात जी मजा आहेना ती कुठेच नाही... हे पदार्थ तिथल्या सगळ्याच रेस्टॉरंट मध्ये असायलाच पाहिजे, त्या शिवाय तुमची फूड प्लेट अपूर्णच...!!!
आणि शेजारचे केरळी असल्याने लहान पण पासून हे सगळे साऊथ चे खास पदार्थ नेहमी खात आलोय, आणि ही
रेसिपी आणि त्यांच्या काही टिप्स माझ्या शेजारच्या "प्रसन्नाकुमार नायर"आंटी ने शिकवलेली...☺️
मग अशा यम्मी केरळ स्टाईल इडली_सांबर ची रेसिपी बघुयात..👌👌
केरळ स्टाईल इडली-सांबर (idli sambar recipe in marathi)
काही वर्षांपूर्वी आम्ही केरळ ला फिरायला गेलेलो, खरंतर तिथल्या एका शहरापासून दुसऱ्या शहरात म्हणजेच आपलं फिरण्याचं ठिकाण यामध्ये इतक्या तासांचं अंतर आहे,ना.... की दिवस प्रवासात आणि रात्र झोपण्यात निघून जायची...
खूप छान ठिकाणी फिरलो आम्ही, वळणा- वळणाचे रस्ते, चहाचे मळे, गरम मसाल्याच्या बागा , एलिफंट राईड, जंगल सफारी आणि तिथला पाहुणचार....सगळंच मस्त.... फक्त खूपचं रोड ट्रॅव्हल करावं लागतं..😢
खास करून आम्ही ज्या ज्या हॉटेल मध्ये राहिलो, तिथलं केरळ स्टाईल जेवण म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारच आणि ईडी अप्पम,अप्पम, सांबर-राईस #इडली_सांबर, डोसा सांबर हे तिथले काही खास म्हणजे जरी मुंबईत हे पदार्थ मिळत असले, आपण घरी बनवत असलो, तरी साऊथ ला जाऊन खाण्यात जी मजा आहेना ती कुठेच नाही... हे पदार्थ तिथल्या सगळ्याच रेस्टॉरंट मध्ये असायलाच पाहिजे, त्या शिवाय तुमची फूड प्लेट अपूर्णच...!!!
आणि शेजारचे केरळी असल्याने लहान पण पासून हे सगळे साऊथ चे खास पदार्थ नेहमी खात आलोय, आणि ही
रेसिपी आणि त्यांच्या काही टिप्स माझ्या शेजारच्या "प्रसन्नाकुमार नायर"आंटी ने शिकवलेली...☺️
मग अशा यम्मी केरळ स्टाईल इडली_सांबर ची रेसिपी बघुयात..👌👌
कुकिंग सूचना
- 1
आधी इडली बॅटर बनवायला घेऊया, त्या साठी इडली चे तांदूळ,3 कप स्वच्छ धुवून घ्या
- 2
आणि 1कप उडदाची डाळ स्वच्छ धुवून घ्या, आणि वेगवेगळ्या भांड्यात भिजत घाला, कमीत कमी 6 तास भिजत ठेवा, भिजत घालताना उडीद डाळी मध्ये मेथी दाणे घाला
- 3
आता 6 तासांनी उडीद डाळ वाटून घ्या नि एका भांड्यात काढून घ्या
- 4
त्या नंतर तांदूळ वाटून घ्या, वाटताना त्यात शिजवलेला भात घालून घ्या आणि उडीदाच्या डाळीच्या मिश्रणात वाटलेल्या तांदुळाचे मिश्रण ओतून घ्या, मिश्रण मिक्स करून घ्या आणि रात्रभर फरमेन्ट व्हायला गरम ठिकाणी ठेवून द्या
- 5
फरमेन्ट झाल्यावर मिश्रण फुलून येईल,नंतर ते मिक्स करून घ्या, आणि जितके लागेल तितके मिश्रण बाजूला काढून त्यात चविनुसार मीठ घालून मोक्स करा (उरलेले मिश्रण फ्रीझ मध्ये स्टोर करू शकता, आणि ते जास्त आंबू नये म्हणून त्यात एखादी हिरवी मिरची देठासकट घालून ठेवा)
- 6
आता मिश्रण तेलाने ग्रीस केलेल्या इडली पात्रात घालून घ्या,आणि स्टीमर मध्ये 10 मिनटं इडल्या वाफवून घ्या, 10 मिनीटांनी इडली पात्र थंड होऊ द्या आणि इडल्या डीमोल्ड करून घ्या, आपल्या गरमगरम इडल्या तयार आहेत.
- 7
आता सांबर ची रेसिपी पाहूया
सर्वात आधी चिंच गरम पाण्यात भिजवून घ्या - 8
आता एका जाड बुडाच्या भांड्यात चिंचेचा कोळ गाळून घ्या,त्यात हळद घालून घ्या
- 9
आता त्यात गूळ घालून घ्या
- 10
कडीपता आणि मिरची घालून घ्या, आणि मिश्रण एकजीव करून घ्या
- 11
आता यात सर्व भाज्या घालून घ्या
- 12
चविनुसार मीठ घालून 10 मिनटं वाफेत भाज्या शिजू द्या
- 13
आता यात थोडं पाणी घालून चांगली उकळी येऊ द्या
- 14
शिजवलेली तूर डाळ घोटून घ्या, आणि भाज्यांमध्ये गगळुन घ्या, आणि चांगले मिक्स करून घ्या
- 15
आता यात सांबर मसाला घालून घ्या,
- 16
आणि सांबर आता 10 मिनटं शिजू द्या
- 17
एका बाजूला फोडणी तयार करूया, तेल मोहरी, लाल तिखट याची खमंग फोडणी करून घ्या
- 18
आणि तयार सांबर वर घालून घ्या
- 19
बस आपले "केरळ स्टाईल सांबर"
खायला तयार आहे, वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा - 20
गरमगरम केरळ स्टाईल इडली सांबर आणि चटणी ची मजा काही औरच...👌👌
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इडली सांबर (idli sambar recipe in marathi))
#dr#सांबर#दाल रेसिपीज काॅन्टेस्ट "इडली सांबर"सांबर बनवायचच आहे तर इडली पण करुया.. लता धानापुने -
-
इडली सांबर (idli sambar recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1इडली सांबर हा प्रत्येकाचा प्रमाणेच मला सुद्धा खूप आवडता पदार्थ आहे.हलकाफुलका पण पौष्टिक असा हा पदार्थ लहानांपासून सगळ्यांनाच आवडतो.तसेच हा वेळी-अवेळी खाण्यासाठी उपयुक्त व पोटभरीचा पदार्थ आहे. आजकाल इडली पीठ तयार मिळत असल्यामुळे कधी पण आपण इडली-सांबर बनवू शकतो चटणी वेगवेगळ्या प्रकारच्या ही बनवता येतात Shilpa Limbkar -
इडली सांबर रेसिपी (Idli Sambar Recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- इडली सांबर रेसिपी ही साऊथ इंडियन आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी आहे Deepali Surve -
सांबर धीरडे (sambar dhirde recipe in marathi)
हे करतांना माझ्या सारख्याच काही नौकरी करणर्या मैत्रिणींची आठवन झाली... लवकरात लवकर स्वयंपाक घर कसे सोडता येईल म्हणजेच झटपट होणारे पदार्थ कसे करता येतिल ह्या कडे जास्ती भर असतो.. तसाच हा पदार्थ घेउन आली.. काल डोसे केले थोडा सांबर उरला तर त्यातन आजचा नास्टा तैय्यार झाला Devyani Pande -
-
उडीद वडा सांबर (udid vada sambar recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#उडीद वडा सांबर Rupali Atre - deshpande -
वडा सांबर चटणी (vada sambar chutney recipe in marathi)
#EB6 #W6. वडा सांबर साउथ इंडियन डिश आहे. खमंग ,खूपच टेस्टी लागते . ब्रेकफास्टला ही डिश बनवली जाते . भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात . चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते ... Mangal Shah -
इडली सांबर चटणी (idli sambhar chutney recipe in marathi)
#cr#इडलीसांबरचटणीदक्षिण भारतातला इडली सांबर चटणी हा प्रकार भारतभर प्रसिद्ध आहे भारतात नाही तर विदेशातही हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो नाश्ता, जेवणात, रात्रीच्या जेवणात केव्हाही हा पदार्थ घेऊ शकतो.दक्षिण भारतातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीच्या इडली तयार केल्या जातात प्रत्येकाचे मोजमाप हे जरा वेगळे आहे प्रत्येकाची तयार करण्याची पद्धत वेगळी आहे घटकही वेगळे आहे परिमल राईस, इडली रवा उकडा राईस वेगवेगळे घटक वापरून इडली तयार केली जाते इडली बरोबर सांबर चटणी असली तरच ती खाण्याची मजा आहे इडलीबरोबर ची चटणी जरी असली तरी ती खाल्ली जाते सांबर असले तर अतिउत्तम सांबर च्या निमित्ताने बऱ्याच भाज्या पोटात जातात संपूर्ण पौष्टिक असा इडली सांबर चटणी हा आहार आहे आजारी माणसांना ही आपण इडली देऊ शकतो, लहान मुलांच्या त खुप आवडीची असते मुले आवडीने इडली चटणी खातातमाझ्या बाजूला एक मल्यालियम ऑन्टी होती त्याची रेसिपी नोट डाऊन करून ठेवली होती त्यांच्या मोजमाप प्रमाणे इडली तयार केली आहेआठवड्यातून एकदा तरी इडली ,डोसा ,सांबर, चटणी हा पदार्थाचा प्लॅन असतोच ही डिश परिपूर्ण असली तरच त्याची खाण्याची मजा येते तर बघूया माझ्या रेसिपीतुन इडली चटणी सांबर कसे तयार केले Chetana Bhojak -
ब्लू फ्लोरल कँडी क्रश कुकीज (blue flavour candy crush cookies recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#baking" ब्लू फ्लोरल कँडी क्रश कुकीज" कुकीज म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे प्रिय असे टी-टाइम स्नॅक्स....!!आणि मधल्या भुकेसाठी मस्त अशी कुरकुरीत ट्रीट...!!!!याच कुकीज ला जर अजून थोडी ट्विस्ट दिली तर...!!!!! म्हणूनच आज मी मुलांची आवडती, कॅन्डी आणि कुकीज चं कॉम्बिनेशन करून हे इनोव्हेटिव्ह आणि रंगीत असे "ब्लु फ्लोरल कॅन्डी क्रश कुकीज"बनवले आहेत...!!जे अगदीच सोप्या पद्धधतीने आणि मोजक्या साहित्यात तयार होतात.हे कलरफूल कुकीज माझ्या मुलाला आणि मुलीला खुपचं आवडले...👌👌 Shital Siddhesh Raut -
इडली सांबर (Idli sambar recipe in marathi)
इडली सांबर दक्षिण भारतीय ब्रेकफास्ट असला तरी संपुर्ण भारतात नव्हे जिथे जिथे भारतीय आहेत तिथे तिथे आवडीने खाली जाते. Nishigandha More -
-
वांगे बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5" वांगे बटाटा रस्सा भाजी" झटपट होणारी,साधी सोप्पी मस्त रस्सा भाजी..👌👌 Shital Siddhesh Raut -
वडा सांबर (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 6#वडा सांबर😋😋😋 Madhuri Watekar -
मेंदू वडा सांबर चटणी (medu vada sambar recipe in marathi)
#EB6#W6माझ्या घरी सर्वात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे मेंदू वडा सांबर चटणी सुट्टीच्या दिवशी तर नक्की साउथ इंडियन डिश चा बेत असतोचपटकन पोट भरणारा हा पदार्थ कोणत्याही वेळेस खाल्ला जातो नाश्त्यात, दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातोरेसिपी तून नक्कीच बघा वडा सांबर चटणी Chetana Bhojak -
वडा सांबर (vada sambar recipe in marathi)
#EB6#W6 ही एक साऊथ इंडियन डिश आहे आणि नाष्ट्यासाठी किंवा अल्पोपहार म्हणून एक उत्तम डिश आहे. घरी सर्वांची आवडती डिश असल्याने या आठवड्याच्या चॅलेंज साठी मी हीच डिश करण्याचे ठरवले. Pooja Kale Ranade -
इडली सांबार (idli sambhar recipe in marathi)
#mfrइडली सांबार म्हणजे बहुतेक रविवारी होणारा पोटभरून नाश्ता.लहान मुले तर जाता याता खाणार.असा आवडता पदार्थ.:-) Anjita Mahajan -
इडली सांबार (idli sambar recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1माझ्या आवडत्या रेसिपीज पैकी साउथ इंडियन डिशेस हा प्रकार नेहमीच असतो.म्हणूनच पहिली रेसिपी बुक ची डिश इडली सांबर तयार केले. Ankita Khangar -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#SR #इडली_फ्राय इडली माझं कम्फर्ट फूड.. इडली साठी डाळ तांदूळ भिजवणे ..इडलीचे पीठ मिक्सरवर दळणे .ते आंबवायला ठेवणे.. या पिठाच्या इडल्या करणे ..डोसे करणे ..आप्पे करणे ..उत्तप्पा करणे ते इडली फ्राय करणे हे माझ्यासाठी एखाद्या सोहळ्यापेक्षा कमी नाही.. अगदी साग्रसंगीत ..कारण एक तर कम्फर्ट फूड..म्हणून मग आवड असली की सवड काढली जाते या सोहळ्यासाठी..किमान दीड दिवस तरी रंगत आणतो हा सोहळा..येड लागलं ..येडं लागलं.. अशी माझी अवस्था असायची..आता थोडी कमी झालीये म्हणा..मी कॉलेजला असताना साउथला field ट्रीप ला गेले होते. तिकडे कन्याकुमारीला सूर्योदय बघायला आम्ही गेलो आणि तिकडून परतत असताना बाहेरच ब्रेकफास्ट आणि चहा घ्यायचा आणि पुढच्या डेस्टिनेशन ला जायचं असं ठरलं . आम्हां मैत्रिणींना जवळच एक गरमागरम वाफाळत्या इडल्यांची गाडी दिसली.. झाल माझे पाय आपोआप तिकडेच वळले आणि पहिल्यांदा आम्ही एकेक प्लेटची ऑर्डर दिली.. तुम्हाला सांगते मी आजपर्यंत कुठेही एवढ्या मऊ लुसलुशीत इडल्याआणि गरमागरम चविष्ट सांबार अजून खाल्लेला नाही. त्याच इडल्यांची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळत आहेत.. एक प्लेट खाऊन झाल्यावर समाधान मानून घेणारी ती मी कसली.. दुसऱ्या प्लेटची ऑर्डर दिली मग तिसऱ्या मग चौथ्या..🙈.. जाऊदे आता मी पुढे बोलत नाही.. माझं वेडया वयातील इडलीचं वेड तुम्ही समजून घ्या..😄तर असं माझं या level च इडली प्रेम..😊..पार आकंठ बुडालेली असायची मी. माझ्या आवडीमुळे माझी मावस वहिनी..मावस कसली सख्खीच होती ती माझी.. कायम माझ्यासाठी इडल्या ठेवायची खूपसुंदर नातं होतं आम्हां नणंदा भावजयचं. माझी वहिनी खूप कौतुक,लाड करायची माझं.आता नाहीये ती या जगात.मी पहिल्यांदा इडली फ्राय तिच्या हातची खाल्लेली आहे. त्यामुळेतीआठवणीच्यारुपातआ Bhagyashree Lele -
इंस्टंट रवा इडली-सांबर (instant rava idli sambhar recipe in marathi)
#crइडली म्हणजे कंप्लिट जेवणच... पण कधी डाळ तांदूळ भिजायला टाकले नसेल.. किंवा ७-८ तास आंबवण्यासाठी वेळ नसेल .. किंवा पाहुणे आल्यावर बेत करायचा असेल तर लगेचच करून खाण्यासाठी हि इंस्टंट रवा इडली सांबर नक्की करून पाहा. Shital Ingale Pardhe -
-
-
मिनी सांबर मसाला पाव (mini sambar masala pav recipe in marathi)
#झटपट #Goldenapron3 week24 ह्यातील की वर्ड आहे पाव. पावाचा अजून ऐक सुंदर पदार्थ तयार झाला आहे. जसा मसाला. पाव बनतो तसेच हा पण टेस्टी बनतो. घरी सर्वाना आवडला. खरे सांगू ज्याला पाव आवडतो तो पावाचे सगळे पदार्थ आवडीने बनवतो ही व खातो ही तेवढ्याच आवडीने. बनवूया हा झटपट बनणारा मिनी सांबर मसाला पाव. Sanhita Kand -
-
ढाबा स्टाईल उकड-बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
"ढाबा स्टाईल उकड-बटाटा भाजी"श्रावणात आवर्जून केली जाणारी भाजी...या भाजी ला ढाबा स्टाईल मध्ये बनवून पहिली, अगदी भन्नाट झाली, खूप आवडली सर्वांना...👌👌 Shital Siddhesh Raut -
वडा-सांबर (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6ही साऊथ इंडियन रेसिपी आहे. सर्वांना आवडणारी, पोटभरीची अशीही डीश आहे. Sujata Gengaje -
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs#रवा इडली नमस्कार फ्रेंड्स, जागतिक शिक्षण दिन निमित्त जी कुक पॅड ची शाळा घेण्यात आली आहे. त्याचे सत्र दुसरे चालू झाले आहे. या दुसऱ्या सत्रासाठी मी रवा इडली बनवत आहे. रवा इडली हा इडली चा झटपट बनणारा असा प्रकार आहे. इडली सांबर आता फक्त साऊथ इंडिया मध्येच नाही, तर भारतात सर्वत्र आवडीने खाल्ले जाते. आता तर फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील इडली सांबर, पावभाजी ,वडापाव हे भारतीय पदार्थ प्रसिद्ध झाले आहे. विदेशी लोक सुद्धा हे पदार्थ आवडीने खातात. चला तर बनवूया रवा इडली.स्नेहा अमित शर्मा
-
इडली पोडी (idli podi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4आवडते पर्यटन स्थळ कर्नाटक २प्रेक्षणीय स्थळे पाहाण्याबरोबरच तेथील संस्कृती समजून घेणे आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे हा पर्यटनाचा मूळ उद्देश असतो. भारतातील प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती वेगळी आहे. जगभरात भारतीय खाद्यपदार्थांचे अनेक चाहते आहेत.खूप वर्षांपूर्वी आम्ही गोवा कर्नाटक फिरायला गेलो होतो. तेव्हा कर्नाटक मध्ये असताना एका हॉटेलमध्ये इडली पोडी खाल्ली होती. वेटरने प्लेटमध्ये गरमागरम इडली, नारळाची चटणी, तेलामध्ये मिक्स केलेली पोडी चटणी आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये लाल रंगाची इडली म्हणजेच इडली पोडी आणून दिली होती. मला खूप आवडली इडली पोडी. तेव्हापासून मी पोडी चटणी नेहमी करते. अगदी कधी घाई असेल इडली बरोबर चटणी करायला वेळ मिळाला नाही तर तेलात मिक्स करून ही चटणी इडली बरोबर खाऊ शकतो. इडली पोडीला मल्गापोडी पण म्हणतात. आज तुमच्या बरोबर पोडी चटणी आणि इडली पोडीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
-
सांबर थालीपीठ (sambhar thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीआपण इडली सांबर केल्यानंतर बऱ्याचदा सांबर उरतो. अशा वेळेस साउथ इंडियन सांबर व महाराष्ट्रीयन थालीपीठ हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर रुचकर स्वादिष्ट व हेल्दी आहे. Shilpa Limbkar
More Recipes
टिप्पण्या