इम्युनिटी बूस्टर एलोवेरा जूस (immunity booster Aloe vera juice recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#immunity
#एलोवेराजूस
प्रत्येक भारतीय घरांमधून आपल्याला ही वनस्पती लावलेली दिसेलच खूप वर्षांनी का होईना आपल्याला या वनस्पतीचे महत्व कळले मला ही याविषयी जास्त माहित नव्हते पण जेव्हा कळाले तेव्हा मी ही वनस्पती पटकन आपल्या बालकनी च्या छोट्याशा गार्डनमध्ये लावली आणि त्याचा वापरही करते
आयुर्वेदात अशा काही औषधी वनस्पतींचा उल्लेख केला गेला आहे ज्याच्या सेवनामुळे आपण आजन्म निरोगी राहू शकतो. फक्त तुम्हाला या वनस्पतींच्या सेवनाची योग्य पद्धत माहित हवी. कोरफड देखील याच औषधी वनस्पतीचा एक भाग आहे. कोरफड वेगवेगळ्या प्रकारे आपण घेऊ शकतो काही लोक याची भाजी बनवतात काही मुरब्बा, लोणचे ,ज्यूस काही लोक असेच खातात मी कोरफडीपासून ज्यूस तयार केले आहे
कोरफडीचा ज्यूस बॉडीला डिटॉक्सही करतोय यात मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे शरीरातील अनेक आजार दूर करतात. हा ज्यूस प्यायल्याने शरीरातील प्रतिकारक क्षमता वाढते.
कोरफडीमध्ये अ‍ॅंटीबॅक्टेरियल, अ‍ॅंटीफंगल आणि अ‍ॅंटीमायक्रोबल गुणधर्म आढळतात. म्हणूनच समस्या शरीराच्या वरील भागावर असो किंवा मग आतील भागावर.. कोरफड हरत-हेने कारक ठरते.
कोरफड एक अशी वनस्पती आहे जिचं सेवन रोज केल्याने कोणताही रोग आसपासही भटकत नाही आणि शरीर निरोगी राहते. अनगिनत असे याचे फायदे आहे योग्य प्रमाणात घेतली तर योग्य फायदा होतो
मी हे ज्यूस तयार करताना यात आवळ्याचा पल्प टाकला आहे आवळ्यापासून विटामिन सी आणि नींबू टाकले आहे नींबू पासून आपल्याला भरपूर विटामिन सी मिळते हे सगळे एकत्र येऊन एक हेल्दी असे ड्रिंक तयार होते जे आपल्याला बऱ्याच आजारांपासून वाचवू शकते आपण रोज सकाळी हे ज्यूस घेऊ शकत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
1 व्यक्ति
  1. 1कोरफडचे चे मोठे पान
  2. 2 टेबलस्पूनआवळ्याचे तयार पल्प
  3. 1/2 टेबलस्पूनआले किसलेले
  4. 8/10पुदिन्याची पाने
  5. 1/2 टेबलस्पूनलिंबूचे रस
  6. 2छोटे तुकडे हिरवी मिरची
  7. 1/4 टीस्पूनचाट मसाला
  8. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम कुंडीतून कोरफड चे पान चाकूने कट करून घेऊ, त्या पानातून पिवळा रंगाचा लिक्विड निघतो जो आपल्यासाठी चांगला नसतो तो एका ट्रेमध्ये उभा करून लिक्विड पूर्ण निघाल्यावर पान वापरायचे आहे

  2. 2

    नंतर चाकूने पानाच्या साईडचे काटेरी भाग काढून पानाच्या वरची साल काढून आतला गर काढून घेऊ

  3. 3

    आतला गर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊन

  4. 4

    बाकीचे सगळे साहित्य तयार करून घेऊ, मी आवळा चा पल्प ज्यूस बनवण्यासाठी वर्षभराचे तयार करून ठेवते त्याचा वापर करत आहे
    तुम्हाला ताजे आवळे मिळाले तेही तुम्ही वापरू शकतात

  5. 5

    एलोवेरा चे धुतलेले पान कट करून घेऊ मिरचीचे छोटे दोन तुकडे करून घेऊ अर्धे लिंबू कट करून घेऊ मी वगैरे सगळे साहित्य तयार करून घेऊ
    मिक्सर पॉट मध्ये सर्वप्रथम पुदिन्याची पाने किसलेले आले, मिरची, धुतलेला कोरफडचा गर आणि आवळ्याचा पल्प टाकून घेऊ

  6. 6

    एक एक करून सगळे साहित्य मिक्सरमध्ये टाकून घेऊ

  7. 7

    आता मिक्सर मध्ये फिरवून घेऊन त्यात पाणी टाकून घेऊन पाणी टाकल्यानंतर परत मिक्सर पोट मध्ये फिरवून घेऊ

  8. 8

    आता एका काचेच्या ग्लास मध्ये बर्फाचा तुकडा टाकून ज्यूस सर्व करून घेऊ, वरून पुदिन्याची पान ठेऊ

  9. 9

    तयार आपले हेल्दी इम्युनिटी बुस्टर एलोवेरा ज्यूस

  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes