बीटरूट सरबत (beetroot sarbat recipe in marathi)

मराठी कमुनिटी तल्या अनिता देसाई यांची बीडरूट सरबत ही रेसिपी सेव करून रेसिपी तयार केली. बीट शरीरासाठी खूप हेल्दी असते शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला बिट आहारातू घ्यावेच लागते. अनिता दिदींच्या पोष्टिक अशी पद्धत असल्यामुळे मलाही रेसिपी बनवण्याची इच्छा झाली आणि मी तयारही केली खरच खूप छान झाली आहे
थँक यु सो मच छान रेसिपी दिल्याबद्दल अनिता देसाई यांचे मनःपूर्वक आभार. रेसिपीत एक घटक वापरून रेसिपी तयार केली.
बीटरूट सरबत (beetroot sarbat recipe in marathi)
मराठी कमुनिटी तल्या अनिता देसाई यांची बीडरूट सरबत ही रेसिपी सेव करून रेसिपी तयार केली. बीट शरीरासाठी खूप हेल्दी असते शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला बिट आहारातू घ्यावेच लागते. अनिता दिदींच्या पोष्टिक अशी पद्धत असल्यामुळे मलाही रेसिपी बनवण्याची इच्छा झाली आणि मी तयारही केली खरच खूप छान झाली आहे
थँक यु सो मच छान रेसिपी दिल्याबद्दल अनिता देसाई यांचे मनःपूर्वक आभार. रेसिपीत एक घटक वापरून रेसिपी तयार केली.
कुकिंग सूचना
- 1
बीट आणि गाजर घेऊन धुऊन साल काढून किसून घेऊ
- 2
किसलेले बीट गाजर मिक्सर पॉट मध्ये घेऊ, मीठ पुदिन्याची पाने,तुळशीची पाने,आले, मिरची टाकून थोडे पाणी घालून मिक्सर पॉट मध्ये पेस्ट तयार करून घेऊ
- 3
आता तयार पेस्ट गाळणीने गाळून घेऊन
त्यात जीरा पावडर,चाट मसाला, मध, लिंबूचे रस टाकून मिक्स करून घेऊ - 4
काचेच्या ग्लासमध्ये बर्फ टाकून बीट चे सरबत सर्व
करू - 5
तयार बीटरूट सरबत
- 6
- 7
Similar Recipes
-
बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#beetrootआपण रोजचे जेवण बरोबर घेतोच पण बऱ्याचदा त्याबरोबर आपण सॅलड कडे दुर्लक्ष करतो जे महत्त्वाचे काम आपल्या आरोग्यावर करते. रोजच्या आहारातून कच्चे अशा काही भाज्या आहे जी आपण जेवणाबरोबर सॅलड म्हणून घेऊ शकतो. काकडी ,बीटरूट ,पत्ताकोबी, टमाटे ,मुळा अशा बर्याच अजून भाज्या आहेत ज्या आपण जेवणातून बरोबर घ्यायला पाहिजे ज्यामुळे आपल्या पचनाला ही त्याचा फायदा होतो खाल्लेले जेवण नहीं व्यवस्थित पचते आणि विटामिन्स, प्रोटीन, मिनरल्स आपल्याला बरोबर प्रमाणात मिळतात.बीटमध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि फॉलिक ऍसिड असते ज्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते, रोज आहारातून बिट घेतल्याने बरेच आरोग्याचे फायदे होतात असे कच्चे सॅलड त्यात काही घटक मिक्स करून ते आहारात घेतले तर अजून पौष्टिक होतात, ते खाऊ घालण्याची ही कला आपल्यात हवी ते कसे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला देता येईल तसे तयार करून दिले पाहिजे हे सॅलड कच्चे तर छान लागतात त्यात दही टाकून कोशिंबीर सारखे ही आपण आहारातून घेऊ शकतो.तर बघूया बीटरूट सॅलेड रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा Chetana Bhojak -
आरोग्यदायी बिटरुट सरबत (beetroot sarbat recipe in marathi)
#GA4#week5बिट ची थिम असल्यामुळे मी अतिशय हेल्दी सरबत बनवलं आहे, कारण काय तर उन्हाळा जरी नसला तरी ॲाक्टोंबर हिट खूप जाणवते आहे, त्यामुळे अतिशय पोष्टीक व थंडगार सरबताची रेसिपी बघु या, चला तर मग...., उत्साहवर्धक Anita Desai -
विंटर स्पेशल सॅलड(Winter special salad Recipe In Marathi)
#wwrहिवाळ्या सुरू होताच आमच्याकडे जेवणातून हा सॅलड हा नक्कीच आम्ही घेतो हिवाळ्यात मेथीची भाजी खूप छान मिळते चवीलाही खूप छान लागते त्यामुळे वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून हा सॅलड हिवाळ्यात खास करून तयार केला जातो जो आरोग्यासाठी खूप चांगला असतो आणि मेथीची भाजी अशा सॅलड मधून कच्ची छान लागते खायला. अशा प्रकारच्या सॅलेडमुळे भरपूर भाज्या आहारातून घेतल्या जातात आणि जेवणातून तोंडी लावायला असा सॅलड राहिला म्हणजे जेवणही छान होते.बघूया मेथीच्या भाजीचा वापर करून सॅलड कसे तयार केले. Chetana Bhojak -
बीटरूट गाजर सलाड (beetroot gajar salad recipe in marathi)
#spरोज बीट खाल्ले की आयरन लेव्हल कमालीचं वाढते ...केस चांगले होतात..सो रोज बीटरूट जरूर खावेत.. Megha Jamadade -
बीटरूट टिक्की (beetroot tikki recipe in marathi)
#कूकपॅड इंडिया बर्थडे कुकिंग विथ सेफ मिरवान विनायक यांच्या बरोबर बीटरूट टिक्की शीकायला मिळाली. मी आज बीट रूटटिक्की ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बीटरूट रायता (Beetroot Raita recipe in Marathi)
#cooksnap चॅलेंज#रायतारेसिपीRajashree Yele यांची थोडा बदल करून "बीटरूट रायता" ही रेसिपी बनविली आहे. छान झाली. तुम्हीही नक्कीच करून बघा! 🥰 Manisha Satish Dubal -
थंडाई रबडी फिरनी (thandai rabdi firni recipe in marathi)
#कुकस्नॅप #Bhagyshree Lele यांच्यात थंडाई रबडी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहे थंडाई रबडी फिरनी मी बनवली आहे खूप टेस्टी झाले आहे थँक यु सो मच Rajashree Yele -
बीटरूट भाजी (Beetroot Bhaji recipe in marathi)
#hlr#बीटबीट हे लोह तत्व आणि फॉलिक ऍसिड भरपूर आयरन चा खजिना आहे बीटमध्ये विटामीन बी 1 विटामीन बी 2विटामिन सी हे औषधी गुणधर्म बीटा मध्ये आढळतातज्या लोकांमध्ये रक्ताची कमी आयरन ची कमी असते त्यांनी आहारातून रोज एक बीट खाल्ल्याच पाहिजेबीट भाजी माझ्या घरात कच्चा बीट सॅलेंट मध्ये खाण्यापेक्षा त्याची भाजी तयार करून मी खाऊ घालते आणि बऱ्याचदा बीटा ची चटणी माझ्याकडे नेहमीच मी तयार करते त्या बेटाच्या चटणी पासून सँडविच, डोसा बरोबर करून खातो अशाप्रकारे बीट आहारातून घेतो बीठाचे पराठे भरपूर तयार होतात पण बिटाची भाजी सर्वात जास्त माझ्या आवडीची आहे एक वेळ अशी होती की बीट हे आहारातून घेण्याची खूप गरज पडली होती तेव्हा बिटा पासून काय काय तयार करता येईल त्याचा प्रयत्न करत असताना बीठाची चटणीही रेसिपी तयार झाले नंतर बिटाची भाजी ही एक रेसिपी आता आहारातून घेण्यासाठी तयार करत असतेबीट आहारासाठी खूप गरजेचे आहे रोज एक बीट तरी आपण खाल्ले पाहिजे कच्चे खाल्ले जात नसेल तर वेगवेगळे प्रकार करून बीट आहारातून घ्यायला पाहिजेरेसिपी तून नक्कीच बघा बिटाची भाजी ची रेसिपी खूप चविष्ट लागते खायला Chetana Bhojak -
मॅंगो सालसा (Mango Salsa Recipe In Marathi)
#TBRटिफिन बॉक्स मध्ये मी नेहमीच प्रयत्न करते वेगवेगळ्या प्रकारचे सलाद तयार करून देत असते त्यातलाच हा एक प्रकार तयार केला.वेगवेगळ्या भाज्या बरोबर मॅंगो चा कॉम्बिनेशन करून तयार केलेले खूपच टेस्टी लागते आणि खाकरा बरोबर खायला छान लागते. Chetana Bhojak -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap मी अंजली भाईक ताई ह्यांची अमृतफळ ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे.अंजू ताई अमृतफळ ही रेसिपी खूप छान झाली आणि घरी सुद्धा सर्वांनाच आवडली. आणि महत्त्वाचे म्हणजे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. थँक यु सो मच ताई🙏😍 Shweta Amle -
बीटरूट चॉप्स (beetroot chops recipe in marathi)
#GA4#week5#beetroot#बीटरूटबीटरूट मध्ये फायबर , फोलेट ,विटामिन बी नाईन, मॅंगनीज, पोटॅशियम, आयरन आणि विटामिन सी हे मोठ्या प्रमाणात असतं तसेच बीट रूट आणि त्याचा रस शरीरासाठी खूप उपयुक्त आहे जसे की रक्ताभिसरण,ब्लड प्रेशर कमी करणे त्यात जास्त प्रमाणात इन ऑरगॅनिक नायट्रेटअसतात. त्याची पानं सुद्धा खाल्ल्या जातात बीटरूट मध्ये सूज कमी करणारे घटक असतात तसेच इसेन्शियल व्हिटॅमिन्स मिनरल्स एंटीऑक्सीडेंट व युनिक बायोऍक्टिव्ह कंपाऊंड असतात जे आपल्या प्रकृतीस फार उपयुक्त असतात. Mangala Bhamburkar -
नो ओवन डेकडंट चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #Neha Shah #Cooksnap नेहा शाह मॅम मी तुमची व्हीट फ्लोअर पासून बनलेली चॉकलेट केक रेसिपी करून बघितली. खूप छान झाली. घरी सर्वांना आवडली. थँक यु सो मच नेहा मॅम🙏😊 Shweta Amle -
साबुदाणा पोटॅटो चीला (sabudana potato chilla recipe in marathi)
#cooksnap#upvasमराठी कम्युनिटी त्या ऑथर supriya thengadi यांची साबुदाणा पोटॅटो चीला ही रेसिपी सेव करून तयार केली त्यांच्या रेसिपी तले काही घटक बदलून मी हा चिला तयार केला आज एकादशी निमित्त हा चीला मी तयार केला. थालीपीठ ,दुधीचे थालीपीठ ,उपवासाचे डोसे, इडली ,ढोकळा ,कचोरी ,वडा सांबर अशा बऱ्याच रेसिपी उपवासासाठी मी ट्राय केल्या आहे चिला पहिल्यांदा ट्राय केला खूप छान झाला आहे उपवासाचे नवीन नवीन पदार्थ ट्राय करायला मला फार आवडते एकादशीनिमित्त बरेच पदार्थ तयार करायला मिळतात. नेहमीच नवीन काही पदार्थ च्या शोधात मी असते आणि तसे काही मिळाले तर नक्कीच ट्राय करते उपवासात वरायटी फूड खायला जास्त आवडते.साबुदाणा पोटॅटो चिला खूप छान झाला आहेधन्यवाद supriya thengadi छान रेसिपी ची आयडिया सुचवल्याबद्दल.उपवासाची कोणाची अजून काही रेसिपी असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा मी ट्राय करेल Chetana Bhojak -
आवळापेय (awdapey recipe in marathi)
#wd#cooksnap#आवळापेयआपल्या आँथर Bhaik Anjali यांची आवळा पेय ही रेसीपी कुकस्नॅप केली. पौष्टिक अशी रेसिपी आहेसध्या वातावरण खूपच तापत आहे अशा वेळेस अशा प्रकारचे पेय घेतल्याने खरच शरीरासाठी फायदा होतोच आवळा या फळाची तासिर थंड आहेधन्यवाद Bhaik Anjali ताई छान रेसिपी दिली आवळ्या मध्ये विटामिन ए, सी ,बी कॉम्प्लेक्स असते जे शरीरातील विविध कार्यासाठी लाभकारक आहेमाझी बहीण mital स्कूलची प्रिन्सिपल आहे घर, जॉब,टुशन्स, घरच्यांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवून सगळ्यांना खुश ही ठेवते बऱ्याचदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते अशा वेळेस तिला मी बऱ्याच अश्या रेसिपी शेअर करते जेणेकरून तिला स्वतःकडेही लक्ष देता येईल खूप स्वावलंबी आणि महत्त्वकांक्षी ,नाजुक अशा स्वभावाचे अशी माझी बहीण आहे वूमन्स डे निमित्त ही रेसिपी मी माझ्या बहिणीला समर्पित करते ही रेसिपी मी तिच्यासाठीच बनवली आणि रेसिपी तिला सेंड करणार आणि तीही रेसिपी नक्कीच ट्राय करणार आणि आरोग्याकडे लक्ष देणार हि रेसिपी आवळ्याच्या पल्प पासून बनवली आहेते मी वर्षभरासाठी करून ठेवते . कारण बाजारात नेहमीच आवळे अवेलेबल नसतात. मग अशा प्रकारचे पल्प तयार करून ठेवते त्यापासून आवळ्याचे पेय तयार केले Chetana Bhojak -
बीटरूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
मुलांना बिट खाऊ घालण्याचा कटलेट हा उत्तम पर्याय आहे नाकी करून बघा Madhuri Jadhav -
राजस्थानी चुर्मा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#cooksnap#kalpana Chavan#चूर्मा लाडूमी कल्पनाताई चव्हाण यांची चुरमा लाडू रेसिपी कूक स्नॅप केली आहे. कल्पना ताई खूप छान झाली आहे. घरी सर्वांना हे लाडू आवडले. थँक यु व्हेरी मच. Rohini Deshkar -
ग्रीन ग्रेप्स ज्यूस (green grapes juice recipe in marathi)
#jdr# कीवर्ड ग्रेप्स ज्यूसकाहीतरी इनोवेटिव करायचं म्हणून आज मी क्रीमचा वापर करून ग्रीन ग्रेप्स ज्यूस बनवला आहे आणि खरंच खूपच टेस्टी, यम्मी असं बदललं सगळ्यांना खूप आवडलं फॅमिलीमध्ये.... थँक्यू cookpad टीम असे नव नवीन थीम दिल्यामुळे आम्ही पण क्रिएटिव्ह आणि ऍक्टिव्ह होत आहोत..... थँक यु सो मच😍 Gital Haria -
बीटरूट वडाई (beetroot vadai reipe in marathi)
#GA4#week23Keyword- Chettinadबीटरूट वडाई म्हणजेच चेत्तीनाड मधील दालवड्याचा प्रकार .यामधे बडीशेपच्या स्वादामुळे खूप छान चव येते. Deepti Padiyar -
बीटरूट पराठा (beetroot paratha recipe in marathi)
#GA4 #week5#Clue बीट वापरून केलेली सिम्पल रेसीपी... बीटरूट पराठा Geetanjali Kshirsagar-Bankar -
उपवासाचे रताळे फ्राय (upwasache ratale fry recipe in marathi)
#nrr#रताळे#cooksnapPreeti v salvi@cook_20602564मी प्रीतीजीनची रताळे फ्राय ही रेसीपी cooksnap केलीही रेसिपी उपवासासाठी तयार केली त्यामुळे थोडा बदल करून रेसिपी तयार केलीधन्यवाद प्रीतीची तुमच्या रेसिपी मुळे मलाही इच्छा झाली बनवण्याची मीही रताळे फ्राय तयार केलेखूप छान टेस्टी तयार झाले आहेउपवासात साईड डिश म्हणून सर्व्ह करता येतेउपवासासाठी परफेक्ट असेच स्नॅक्स Chetana Bhojak -
बीटरूट सॅलेड (beetroot salad recipe in marathi)
#GA4 #week5 #post2. किवर्ड बीटरूट & सॅलेड Pranjal Kotkar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#AnjaliBhaikअमृतफळ ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. ही रेसिपी खूप छान झाली आणि घरी सर्वांनाच आवडली आणि महत्त्वाचे म्हणजे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. थँक यु सो मच. 🙏😍 Ankita Khangar -
बीट / बीटरूट च्या वड्या (beetroot vadya recipe in marathi)
#बीट#बीटरूट#Beetroot#healthy#Immunity Booster Sampada Shrungarpure -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#कुकस्नॅप मी ही रेसिपी दीपा गाड ताई यांची कूकस्नँप केलेली आहे. मी या रेसिपी चा मसाला दीपा ताई यांच्या रेसिपी नुसार केलेला आहे. नेहमी पनीर मसाला बनवताना मी मसाला जरा वेगळा करते. पण दीपाताईच्या रेसिपी नुसार मसाला केल्याने खूपच टेस्टी भाजी झाली. सगळ्यांना खूप आवडली. मी पनीर मसाला मध्ये शिमला मिरची वापरत नाही. पण या रेसिपी नुसार भाजी केल्याने भाजी एकदम जबरदस्त झाली. थँक यु सो मच दीपाताई🙏😊 Shweta Amle -
इम्युनिटी बूस्टर एलोवेरा जूस (immunity booster Aloe vera juice recipe in marathi)
#immunity#एलोवेराजूसप्रत्येक भारतीय घरांमधून आपल्याला ही वनस्पती लावलेली दिसेलच खूप वर्षांनी का होईना आपल्याला या वनस्पतीचे महत्व कळले मला ही याविषयी जास्त माहित नव्हते पण जेव्हा कळाले तेव्हा मी ही वनस्पती पटकन आपल्या बालकनी च्या छोट्याशा गार्डनमध्ये लावली आणि त्याचा वापरही करतेआयुर्वेदात अशा काही औषधी वनस्पतींचा उल्लेख केला गेला आहे ज्याच्या सेवनामुळे आपण आजन्म निरोगी राहू शकतो. फक्त तुम्हाला या वनस्पतींच्या सेवनाची योग्य पद्धत माहित हवी. कोरफड देखील याच औषधी वनस्पतीचा एक भाग आहे. कोरफड वेगवेगळ्या प्रकारे आपण घेऊ शकतो काही लोक याची भाजी बनवतात काही मुरब्बा, लोणचे ,ज्यूस काही लोक असेच खातात मी कोरफडीपासून ज्यूस तयार केले आहेकोरफडीचा ज्यूस बॉडीला डिटॉक्सही करतोय यात मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे शरीरातील अनेक आजार दूर करतात. हा ज्यूस प्यायल्याने शरीरातील प्रतिकारक क्षमता वाढते.कोरफडीमध्ये अॅंटीबॅक्टेरियल, अॅंटीफंगल आणि अॅंटीमायक्रोबल गुणधर्म आढळतात. म्हणूनच समस्या शरीराच्या वरील भागावर असो किंवा मग आतील भागावर.. कोरफड हरत-हेने कारक ठरते.कोरफड एक अशी वनस्पती आहे जिचं सेवन रोज केल्याने कोणताही रोग आसपासही भटकत नाही आणि शरीर निरोगी राहते. अनगिनत असे याचे फायदे आहे योग्य प्रमाणात घेतली तर योग्य फायदा होतोमी हे ज्यूस तयार करताना यात आवळ्याचा पल्प टाकला आहे आवळ्यापासून विटामिन सी आणि नींबू टाकले आहे नींबू पासून आपल्याला भरपूर विटामिन सी मिळते हे सगळे एकत्र येऊन एक हेल्दी असे ड्रिंक तयार होते जे आपल्याला बऱ्याच आजारांपासून वाचवू शकते आपण रोज सकाळी हे ज्यूस घेऊ शकत Chetana Bhojak -
बीटरूट रायता. (betroot raita recipe in marathi)
#GA4#week5गोल्डन एप्रन मधील किवर्ड बीटरूट....हा वर्ड पकडून बीटरूट रायता ही रेसिपी केली आहे...किसून घेतलेले बीटरूट आणि दही, लसूनअदरक ची पेस्ट, घातलेले मसाले, यांचे खूप मस्त कॉम्बिनेशन म्हणजे बीटरूट रायता रेसिपी...हा रायता खूप रुचकर आणि तेवढाच पोष्टिक देखील आहे. या मध्ये विपुल प्रमाणात पोटॅशियम, डायटरी फायबर, मॅग्नीज, आणि विटामिन b6 अजून खूप सारे विटामिन्स आणि न्यूट्रिशन या बीटरूट मधून आपल्याला मिळते. हा रायता तुम्ही पराठ्याबरोबर, पुलाव सोबत सर्व्ह करू शकता. इतका तो चवीला रुचकर आणि तेवढाच भन्नाट लागतो...नक्की ट्राय करा, *बीटरूट रायता*... Vasudha Gudhe -
-
चॉकोलेट केक (Decadent chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #post3 #nehashahChef neha Shah Shah recipe थँक्यू खूपच पोस्टीक रेसीपी आहे मैदा आणि रवा याचा आपण नेहमी केक करतो पण गव्हाच्या कणीक चा केक पहिल्यांदा करून बघितला खुप छान केक झाला मॅम थँक यु सो मच Mamta Bhandakkar -
शाही बीटरूट लस्सी (shahi beetroot lassi recipe in marathi)
#Cooksnap # सरिता बुरडे # आज लस्सी ची डिमांड झाल्यावर, वेगळ्या फ्लेवर ची लस्सी बनविण्याचे ठरले. त्यामुळे, हटके अशी, बीट रूट वापरून केलेली सरिता ताईंनी केलेली लस्सी कूक स्नॅप केली. छान रंग, आणि चव, शिवाय शाही असल्यामुळे भरपूर सुकामेवा... खरच छान झाली होती लस्सी... Thanks Varsha Ingole Bele -
थंडगार लिंबू सरबत (LIMBU SARBAT RECIPE IN MARATHI)
#goldenapron3 16thweek Sharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल, सगळ्यांच्या आवडीचे थंडगार लिंबू सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या (4)