खापरोळी (khaparoli recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
#KS1
कोकण म्हणजे भात मासे हे डोळ्यासमोर येत. तादंळाचे अनेक पदार्थ इथे बनवले जातात. खापरोळी हा पदार्थ ही कोकणात लोकप्रिय आहे.
खापरोळी (khaparoli recipe in marathi)
#KS1
कोकण म्हणजे भात मासे हे डोळ्यासमोर येत. तादंळाचे अनेक पदार्थ इथे बनवले जातात. खापरोळी हा पदार्थ ही कोकणात लोकप्रिय आहे.
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ,डाळ वेगवेगळ्या धुवून भिजत ठेवावे एक दिवस भर भिजवावे.संध्याकाळी पाणी उपसून मिक्सरमध्ये बारिक करून घ्या.
- 2
वाटलेले मिश्रण पळीने हलवावे आणि रात्रभर आंबवन्यासाठी ठेवावे. दुसर्या दिवशी पिठात मीठ घालुन थोडे पाणी घालून हलवावे व तवा गरम झाल्यावर डोसा पुरवावा.
- 3
खापरोळी गरम झाल्यावर आपोआप सुटते बाजूंनी. खोबर्याची चटणी दही घालुन घ्यावी सोबत मस्त लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi)
कोकण स्पेशल म्हटले की डोळ्या समोर लगेच तांदूळ, नारळ असेच माझा डोळ्यासमोर आले . मग काय आमच्याकडे आवडीचा पदार्थ म्हणजे मालवणी आंबोळी चला तर पाहूया आपण मालवणी आंबोळी.#KS1 Ashwini Anant Randive -
-
-
फिश थाळी (Fish thali recipe in marathi)
#KS1कोकण म्हटले की डोळ्यासमोर येतात ते मासे...माश्यांचे कालवण,भात व भाकरी!!! हिच कोकणातील खास थाळी घेऊन आली आहे. Manisha Shete - Vispute -
आंबोळी (amboli recipe in marathi)
#KS1 #आंबोळी # एक साधा सोपा, कमी सामग्री मध्ये होणारा कोकणी पदार्थ... हा तुम्ही चटणी सोबत खा, किंवा चहा सोबत... कसाही चांगलाच लागतो.. Varsha Ingole Bele -
रव्याचे आप्पे (Ravyache Appe Recipe In Marathi)
नाश्त्यासाठी हा पदार्थ एक उत्तम पर्याय आहे.चवदार पौष्टिकआणि पोटभरीचा.इडली, डोसा, आप्पे हेतसेतर दक्षिण भारतीयांची खासियत आहे.पण आताहे अनेक घरांमध्ये बनवले जातात. आशा मानोजी -
तांदूळाची आंबोळी (tandudachi amboli recipe in marathi)
#KS1#कोकण#recipe1 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
कोवळ्या फणसाचा पुलाव (Fansacha Pulao Recipe In Marathi)
#NVR #कोकण स्पेशल. कोकणात आंबा आणि फणस ही मुख्य फळे आहेत.बाकी बरीच फळे कोकणात पिकतात. पण आंबा आणि फणसाला कोकणात खूप मान. तर पिकलेल्या आणि कोवळ्या फणसापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यातलाच कोवळ्या फणसाचा पुलाव पहा कसा बनवला. Shama Mangale -
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#KS1कोकण म्हंटला की समुद्रकिनारा आणि मासे ते कोकण करांचे वीक पॉइंट...... Purva Prasad Thosar -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#दक्षिणदक्षिण भागातील इडली कोणाला आवडत नाही... या इडली चे विविध प्रकार इथे केले जातात... त्यापैकी एक म्हणजे हा इडली फ्राय... Aparna Nilesh -
-
डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3Dosa हा की - वर्ड वापरुन मी आज साऊथ इंडियन डोसा बनवला आहे.सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आमच्या घरी. Shilpa Gamre Joshi -
कोंबडी वडे (kombdi vade recipe in marathi)
#KS1#कोकणकोकण म्हटले की चमचमीत पदार्थ डोळ्या समोर येतात..आणि त्यातील अगदी लोकप्रिय पदार्थ म्हणजे... कोंबडी वडे..मी आज इन्स्टंट तयार करण्यात येतील आणि त्या साठी भाजणी तयार नसेल करी ही करता येतील अशी एक झटपट रेसिपी शेअर करत आहे... Shilpa Gamre Joshi -
आंबोळी आणि ओल्या खोबऱ्याची चटणी (amboli ani olya khobraya chi chutney recipe in marathi)
#ks1#kokanकोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे.कोकणात झणझणीत आणि चमचमीत असे बरेच पदार्थ खूपच प्रसिद्ध आहेत आणि त्यावर ताव नाही मारला, तर नवलच म्हणावे. फक्त मांसाहारीच नाही, तर शाकाहारी पदार्थही कोकणात तितकेच सुग्रास लागतात.तांदूळ हे कोकणातील महत्त्वाचे पीक! त्यामुळे दिवसभराच्या खाण्यात तांदळाचा सढळ वापर होतो. न्याहारीमध्ये प्रामुख्याने खरपूस खापरोळ, आंबोळी, शिरवळ्या, घावणे असते. रोजच्या खाण्यातील बहुतांश पदार्थातील मुख्य घटक हा तांदळापासून बनलेला असतो. उदा. भात, भाकरी, मोदक, घावणे, शेवया, आंबोळी, कोळाचे पोहे, मऊ भात इ. हे सर्व पदार्थ कोकणात सर्रास बनवले जात असले, तरी जसे कोकणातले जिल्हे बदलतात, त्या अनुषंगाने पदार्थ बनवण्याच्या पद्धतीमध्येही थोडा फार बदल होतो. जसे, की आंबोळी मालवणमध्ये तांदूळ नि उडद डाळ घालून बनवतात, तर रत्नागिरीमध्ये वेगवेगळ्या डाळी बनवून बनवली जाते. चला तर मग मिक्स डाळी आणि तांदळा पासून बनवलेली आंबोळी कशी बनवायची ते बघूया👍 Vandana Shelar -
मऊ भात (mau bhaat recipe in marathi)
कोकण थीम#ks1कोकण थीम आहे तर मऊभात हवाच.कोकणात अजूनही बऱ्याच ठिकाणी सकाळी नाश्त्याला मऊ भात असतो.लहानमुलाना खूप आवडतो.आपणही खाल्लं पाहिजे.पचायला हलका बहुगुणी. Shilpa Ravindra Kulkarni -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
पटकन होणारा, कमीत कमी साहित्यात तयार होणारा हा दक्षिण भारतीय पदार्थ आहे.#ccs Kshama's Kitchen -
कोंबडी वडे (kombadi vade recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#Happycookingकोंबडी वडे - मालवणी वडे (वड्यांच्या पिठाच्या रेसिपी सोबत)कोंबडी वडे हा कोकणातला लोकप्रिय पदार्थ आहे. ह्या वडयांना मालवणी वडे असंही म्हणतात. कोंबडीच्या रश्श्याबरोबर हे खायला देतात. शाकाहारी लोक हे वडे चटणी आणि लोण्याबरोबर खातात. ह्या वड्यांचे पीठ आधी करून ठेवता येतं. हे पीठ ३ महिने छान राहतं. पीठ असल्यावर वडे पटकन होतात. Vandana Shelar -
महाराष्ट्रीयन आंबोळी (amboli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4आवडते पर्यटन क्षेत्रमी आज माझा आवडीचा नास्ता मधला आंबोळी हा पदार्थ बनवला आहे. तस हा साऊथ इंडियन कडील डोसा सारखा असतो पण जरा जाड असतो त्यामुळे अगदी मऊ आणि जाळीदार बनतो. मालवणी आंबोळी मध्ये चणा डाळ, उडीद डाळ, पोहा, तांदूळ असं बनवतात पण मी महाराष्टीयन आंबोळी बनवली आहे खूप खुसखुशीत बनते. Deveshri Bagul -
गावाकडची आठवण - आंबोळी(aamboli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2मालवणी/कोकणी पाहुणचारातील एक खास पदार्थ म्हणजे आंबोळी, चिकन किवा काळ्या वाटण्याची उसळी बरोबर जाळीदार लुसलुशीत आंबोळी केली जाते . सकाळच्या न्याहरी साठी चटणी बरोबर सुद्धा खाल्ली जाते. त्या आंबोळीची रेसिपी तुम्हाला देत आहे. Kalpana D.Chavan -
तेल तिखट पोहे (tel tikhat pohe recie in marathi)
#KS1#कोकण#तेल तिखट पोहेकोकणात आवर्जून केलेला हा झटपट होणारा नाश्ता. पोटाला थंडावा देणारे आहे. लहान मुले ते वयोवृद्ध हे आस्वाद घेऊ शकतात.फोडणी चा पोह्यां पासून ते चिवड्या पर्यंत भरपूर पदार्थ केलें जातात.त्यात पोह्याचे पापड पण केले जातात. Sampada Shrungarpure -
नागपूरी गोळा भात (Nagpuri Gola Bhat Recipe In Marathi)
#RRRनवरात्रात माझ्या माहेरी म्हणजे नागपूरला गोळा भात हा आवर्जून बनवला जातो बालाजीचा नवरात्र घरी असल्यामुळे भाजक धान्य फक्त खायचं असतं त्यामुळे माझ्या आईची ही स्पेशल गोळा भात रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccsकूकपॅडची शाळा हे चॅलेंज.यातील लेमन राईस ही रेसिपी मी केली आहे. साऊथ इंडियन प्रमाणे मी भात केला आहे.हा भात आपण ताजा भात किंवा शिळा भात याचाही बनवू शकतो. झटपट होणारा आहे. Sujata Gengaje -
कच्च्या आंब्याची रस्सा भाजी (Raw Mango Curry) (kachya ambyachi rassa bhaji recipe in marathi)
#KS1#कोकणी रेसिपीज Priya Lekurwale -
इडली सांबार (Idli Sambar Recipe In Marathi)
#SDR#समर_डिनर_रेसिपीइडली सांबार हा हलकाफुलका पदार्थ उन्हाळ्यामध्ये तुम्ही नाश्ता दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी देखील घेऊ शकता. तुम्ही नारळाची चटणी आणि सांबारसोबत इडली सर्व्ह करू शकता. Vandana Shelar -
खापरोळी (khaparoli recipe in marathi)
#KS1#ही एक साधीशीच कोकणात करण्यात येणारी रेसिपी आहे .प्रोटीनयुक्त अशी आहे नी करायला एकदम सोप्पी घरातील पदार्थात होणारी.बघा बर कशी करायची ते. Hema Wane -
आंबाड्याची उडदमेथी (aambadyachi udadmethi recipe in marathi)
श्रावण आला कि सगळीकडे पूजा, सण असे रेलचेल चालू होते, आणि अनेक पारंपरिक पदार्थ घरोघरी बनवले जातात .असाच एक गोव्याचा पारंपरिक पदार्थ म्हणजे उडीदमेथी . उडिदाची डाळ आणि मेथी ची फोडणी व वाटण करून हा पदार्थ बनवला जातात Kirti Killedar -
तवसोळे (tavsole recipe in marathi)
#KS1 येवा कोकण आपलाचं असा असं म्हणणारा कोकणी माणूस जसा उत्सवप्रिय तसाच तो खाद्यप्रियही आहे. विविध प्रकारचे पदार्थ आणि आरोग्यास पोषक अश्या भाज्या, कंदमुळं यांचा खजिना कोकणात पाहायला मिळतो.कोकण संस्कृतीमधे न्याहारीसाठी विविध पर्याय आहेत. तांदळाची पेज मऊभात, घावन,भाकरी पिठलं. तसाच आज एक प्रकार मी केलाय तवसोळे. हे नारळाच्या रसाबरोबर किंवा चहाबरोबर नाश्त्याला खाल्ले जातात. Prachi Phadke Puranik -
तांदळाच्या आंबोळ्या(tandlachya ambolya recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2या वेळची थीम वाचली आणि गावच्या लहानपणी च्या आठवणी एकदम जाग्या झाल्या. असे आम्ही मुंबईत राहत होतो , आई ,वडिलांची नोकरी मुंबईत असल्याने पूर्ण काळ आम्ही शहरातच काढला पण मी लहान असताना दोन तीन वेळा गावी गेले होते. आमच गाव कोकण , कोकण म्हणजे तांदूळ आणि खोबरं भरपूर. कारण तांदूळ मेनली कोकणात होतो. म्हणून आज मी केली आहेत तांदळाची आंबोळी. मस्त हलक्या होतात, आणि करायला एकदम झटपट. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
चान्हे/चांदणं (Chanhe/Chandane recipe in marathi)
#KS6 #Week6 #Recipe2१० व्या शतकाच्या सुमारास, राजपुताना-धारवाड़ मार्गे स्थलांतर करत *बिंब* राजाच्या लवाजम्यात एकूण ६०-६५ कुळे गुजरात तसेच महाराष्ट्राच्या उत्तर कोकण भागात स्थायिक झाली... त्या कुळांतील शेती-वाडी करणारे म्हणून *वाडवळ* अशी ओळख मिळवून, मुंबई उपनगर-वसई-विरार ते थेट डहाणू-बोर्डी पर्यंत आपले स्थान कायम केलेला हा *वाडवळ* समुदाय खास आकर्षित करतो...त्यांच्यातील पुरोगामी रिती-भाती, संस्कृती आणि विशिष्ट पाककृतींनी...!!*वाडवळ* हे परंपरागत *शक्ति* पूजक...त्यामुळे सहाजिकच कुलदेवापेक्षा *कुलस्वामिनी* ला विशेष महत्व...समुदायात प्रत्येक घराण्याची एक याप्रमाणे वज्रेश्वरी, सितला देवी, महालक्ष्मी आणि महिकावती अशा कुलदेवी...या देवींची पूजा-अर्चा, उत्सव, दर्शन म्हणजे त्या त्या घराण्याचा परंपरागत वारसा...आणि यातूनच उपजली वाडवळ समाजात *घरजत्रे* ची संकल्पना...!!दरवर्षी चैत्र महिन्यात, पौर्णिमेच्या आदल्या दिवशी *घरजत्रा* साजरी होते...देवघरात *कुलस्वामिनी* चे प्रतिक असलेले *श्रीफळ-कलश* यांची नव्याने स्थापना करुन, देवीला खणा-नारळाची ओटी भरली जाते आणि नैवेद्य म्हणून *कोलंबी-शेवगाच्या शेंगा- कैरी-वाल* अशी मिक्स भाजी, *मटण/चिकन, चान्ही/चांदणं, केळ्याचे उंबर आणि तांदळाची खीर* बनवले जाते... केळीच्या पानात देवीला आणि घरातील प्रत्येक दारांच्या उंबऱ्याजवळही नैवेद्य दाखवला जातो... यामागे मान्यता हिच कि, देवीच्या आशिर्वादाने घरात धन-धान्य, समृद्धि सदैव नांदो...!!माहेरी, *घरजत्रे* ची रेलचेल, मज्जा, चविष्ट नैवेद्य यांचा आस्वाद अनेकदा घेतला...आज बऱ्याच वर्षांनीं जत्रेच्या आठवणी जाग्या झाल्या...आईला फोन केला...रेसिपी घेतली आणि बनवले *चान्हे/चांदणं*©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
रस- घावने (ghavne recipe in marathi)
#KS1कोकणातील पारंपरिक प्रकार म्हणजे रस-घावने. Dhanashree Phatak
More Recipes
- हळदीची स्मूदी(Haldi chi smoothie recipe in marathi)
- मँगो शिरवाळे आणि नारळाचा रस (mango shirvala ani naralacha ras recipe in marathi)
- मसाला व्हेजिटेबल मिक्स राजमा राईस (masala vegetable mix rajma rice recipe in marathi)
- मखाना डेसिकेटेड कोकनट ड्रायफ्रुट लाडु (makhana desiccated coconut dryfruit ladoo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14950231
टिप्पण्या (2)