मऊ भात (mau bhaat recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

कोकण थीम
#ks1
कोकण थीम आहे तर मऊभात हवाच.कोकणात अजूनही बऱ्याच ठिकाणी सकाळी नाश्त्याला मऊ भात असतो.लहानमुलाना खूप आवडतो.आपणही खाल्लं पाहिजे.पचायला हलका बहुगुणी.

मऊ भात (mau bhaat recipe in marathi)

कोकण थीम
#ks1
कोकण थीम आहे तर मऊभात हवाच.कोकणात अजूनही बऱ्याच ठिकाणी सकाळी नाश्त्याला मऊ भात असतो.लहानमुलाना खूप आवडतो.आपणही खाल्लं पाहिजे.पचायला हलका बहुगुणी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
२ जणांसाठी
  1. 1/2 कपतांदूळ
  2. ३-१/२ कप पाणी
  3. मीठ चवीनुसार
  4. 1 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    तांदूळ धुऊन घ्यावेत. पातेल्यात पाणी तापत ठेवावे.

  2. 2

    पाण्याला उकळी आली की त्यात तांदूळ ओतावेत.चमच्याने सतत हलवावे.

  3. 3

    सुरवातीला मी पाणी कमी घेतले नंतर पाणी वाढवले.तांदूळ नवीन आहे की जुना हे बघावं आणि त्या प्रमाणे करावं.

  4. 4

    सतत हलवावे सुरवातीला गॅस मोठा ठेवा नंतर मंद गॅसवर ठेवून शिजवावे.हातात शीत दाबून पहावे. तुम्हाला भात मिळून आलेला दिसेल.

  5. 5

    नंतर गॅस बंद करावा आणि वरतून तुप,मीठ चवीनुसार टाकावे.मेतकुट आणि लोणचं सोबत खाण्यास द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes