बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

#बासुंदी हा दुधा पासुन होणारा प्रकार सगळ्यांचा आवडताच. दुध नेहमीच उपलब्ध असल्यामुळे कधी ही करु शकतो

बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)

#बासुंदी हा दुधा पासुन होणारा प्रकार सगळ्यांचा आवडताच. दुध नेहमीच उपलब्ध असल्यामुळे कधी ही करु शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
२व्यक्ती
  1. 1 लिटर दुध
  2. 1 कपसाखर
  3. थोडा काजु
  4. थोडी बदाम बी
  5. थोडा पिस्ता
  6. विलायची पुड आवडी प्रमाणे

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम गॕस सुरु करुन दुध घट्ट व्हायला ठेवल. सारख ढवळत राहिल.

  2. 2

    थोड दुध घट्ट झाल नंतरसाखर. घालुन ढवळत राहील.

  3. 3

    नंतर काजु, बदाम मिक्सर मध्ये पावडर करुन घेतला. थोड थंड दुधा मध्ये पावडर मिक्स करुन घेतल.

  4. 4

    केलेले मिश्रण गॕसवर असलेल्या दुधात घातल. म्हणजे बासुंदी लवकर घट्ट होऊन चवीला चांगली होते. आवडी प्रमाणे काजु,बदाम,पिस्त्याचे काप टाकले. अंदाजाने घट्ट झाल्यावर विलायची पुड टाकली.

  5. 5

    आता बासुंदी सर्व्ह करण्यास तयार झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes