पोहा उपकारी (poha upakari recipe in marathi)

Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
पोहा उपकारी (poha upakari recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बाऊलमधे खवलेला ओल खोबर,गुळ, कांदा घालून मिक्स करा. गुळ, खोबरे आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.
- 2
पोहे घालून मिक्स करावे. नंतर, कोथिंबीर, मीठ लिंबाचा रस घालून मिक्स करावे. दहा मिनिटे बाजूला ठेवून द्यावे. पोहे छान मुरतील. कढईत तेल गरम करून मोहरी, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता घालून फोडणी करावी. नंतर हळद, जीरे पूड घालून मिक्स करा. गॅस बंद करा.
- 3
फोडणी पोह्यांवर घालून मिक्स करावे. वरतून कोथिंबीर खोबरे घालून पोहे सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कढाई मशरूम मसाला (kadhai mushroom masala recipe in marathi)
#cooksnap#Deepti padiyarThanks dear for delicious recipe ❤️❤️ Ranjana Balaji mali -
मेथी फ्राय भाजी (methi fry bhaji recipe in marathi)
#cooksnap#charusheela prabhuThanks dear for easy n yummy recipe ❤️❤️ Ranjana Balaji mali -
रिफ्रेशिंग मसाला ताक (refreshing masala Butter milk recipe in marathi)
#cooksnap#deepti_padiyarThanks dear for recipe ❤️❤️ Ranjana Balaji mali -
बेसन शिमला मिरची भाजी (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cooksnap#nilam_jadhavThanks for nice recipe ❤️ Ranjana Balaji mali -
पोहा उपकारी (poha upkari recipe in marathi)
#KS1कोकणीतील एक पारंपरिक आणि झटपट बनणारा पोह्याचा प्रकार..😋😋ओले खोबरे गूळ ,खमंग मोहरी ,हिंगाची फोडणी,लिंबाचा रस ,कांदा यांच्या मिश्रणामुळे या पोह्यांची चव फार रूचकर लागते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
खारे सिंग भेळ (khare singh bhel recipe in marathi)
#Thanks_giving_day🌹🙏#Cooksnap#खारे_सिंग_भेळ..😋😋 माझी मैत्रीण @SupriyAmol हिची खारे सिंग भेळ ही अतिशय चटपटीत आणि पौष्टिक हटके रेसिपी मी Thanks giving day च्या निमित्ताने cooksnap केली आहे..Thank you so much dear @SupriyAmol for this wonderful n delicious recipe😋🌹❤️❤️ Bhagyashree Lele -
पोहा उपकारी (poha upakari recipe in marathi)
#cooksnap # दीप्ती पडीयार # पहिल्यांदा अशा प्रकारे पोहे केलेत.. गुळ आणि खोबऱ्याचा वापर करून.. छान गुळचट चव लागते... या नवीन रेसिपी बद्दल धन्यवाद दीप्ती... Varsha Ingole Bele -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#cooksnapBhagyashree lele taiThank you tai for simple , easy , quick n tasty recipe ❤️❤️ Ranjana Balaji mali -
राजगिरा उपमा (rajira upama recipe in marathi)
#cooksnap#lata dhanpuneThank you for recipe kaku❤️❤️ Ranjana Balaji mali -
भेंडीची चटकदार भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#Cooksnap माझी मैत्रिण @hemawane_5557 हिने केलेली भेंडीची चटकदार भाजी मी cooksnap केली आहे. हेमा, खूप खमंग आणि चटपटीत अशी ही भेंडीची भाजी झालीये.घरी सगळ्यांना खूप आवडली.Thank you so much dear for wonderful recipe.😊🌹❤️ Bhagyashree Lele -
खमंग भोपळ्याची भाजी (khamnag bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनर#cooksnapसाप्ताहिक डिनर प्लॅनरशनिवार - भोपळ्याची भाजीआज मी,माझी मैत्रिण आणि ताई भाग्यश्री ताईची लाल भोपळ्याची भाजी कुकस्नॅप केली आहे.खूप चविष्ट आणि टेस्टी झाली भाजी.घरी सर्वांना खूप आवडली ..😊Thank you so much dear tai for this delicious recipe..❤️❤️🌹🌹 Deepti Padiyar -
पावभाजी मसाला डोसा चटणी (pav bhaji masala dosa chutney recipe in marathi)
#cooksnap # दीप्ती पडियार #पावभाजी मसाला डोसा चटणी.. मस्त चवदार.. thanks Deepti.. Varsha Ingole Bele -
कोकण स्पेशल ओल्या काजूची उसळ (olya kaju chi usal recipe in marathi)
#cooksnapआपल्या स्वतःच्या झाडावरच्या काजूच्या गऱ्याची भाजी खायला मिळणं म्हणजे भाग्यचं!!😊माझ्या सासऱ्यांनी कोकणातून खास आमच्यासाठी ओले काजू पाठवले ,लगेचच भाजी बनवून मस्त ताव मारला...😋😋माझ्यासाठी ही भाजी म्हणजे खरंच स्वर्गच....😊Thanks To Baba..❤️आज मी , sanskruti हिची ओल्या काजूची उसळ रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूपच छान टेस्टी झाली आहे उसळ...😋चव अगदी आम्ही बनवतो तशीच आहे.Thank you dear for this yummy Recipe...😊 Deepti Padiyar -
तीळाची चटणी ( tilachi chutney recipe in marathi)
#thanksgiving 🙏🌹#bhagyashree_leleThanks dear tai for yummy recipe😊 Ranjana Balaji mali -
सोया चंक्स पुलाव ( soya chunks pulav recipe in marathi)
#cooksnapमाझी सुगरण मैत्रीण Ranjana mali हिच्या रेसिपी नुसार ,सोया चंक्स पुलाव बनवून पाहिला. खूपच टेस्टी झाला पुलाव...😋Thank you dear for this delicious & easy Recipe..😊 Deepti Padiyar -
क्रिस्पी पोहा बटाटा फिंगर्स (poha batata fingers recipe in marathi)
#पावसाळी_रेसिपी_कुकस्नॅप_चॅलेंज...#क्रिस्पी_पोहा_बटाटा_फिंगर्स...😍😋😋 अतिशय झटपट होणारी चमचमीत स्वादिष्ट आणि घरी केल्यामुळे पौष्टिक रेसिपी...बाहेर जर रापचिक पाऊस पडत असेल तर या गरमागरम पोहा बटाटा फिंगर्सची मजा काही औरच..😍😋 माझी मैत्रीण @deepti9021 हिची ही रेसिपी मी cooksnap केलीये..deeps,झकास, अप्रतिम चवीचे हे पोहा बटाटा फिंगर्स... सगळ्यांना खूप आवडले..Thank you so much dear for this wonderful recipe 👌👍😍😋🌹❤️ Bhagyashree Lele -
बाजरा मेथी ढेबरा (bajra methi debra recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap_Challenge#बाजरी_रेसिपी आज मी माझी मैत्रीण @Anjaliskitchen_212 अंजली मुळे पानसे हिची बाजरा मेथी ढेबरा ही गुजराती स्नॅक्स ची रेसिपी Cooksnap केली आहे..अंजू,अतिशय खमंग , चमचमीत झाले आहेत बाजरा मेथी ढेबरा..😋😋मला याची चव खूप आवडली..❤️..Thank you so much dear for this delicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi)
#cooksnap # खूप दिवसांनी संधी मिळाली भाग्यश्री ताईंची रेसिपी cooksnap करायची... खरच,खूप छान चव आहे आमटीची...सहज सोपी करायला....thanks ... Varsha Ingole Bele -
व्हेजिटेबल शेजवान मिनी उत्तपम (vegetable schezwan mini uttapam recipe in marathi)
#cooksnap#व्हेजिटेबल शेजवान मिनी उत्तपम#संस्कृती गावकर thanks for nice resipe dear 😍👌👍 nilam jadhav -
शाही कोथिंबीर चिवडा (Shahi Kothimbir Chivda Recipe In Marathi)
#choosetocookMy favourite recipe Pragati Hakim -
पौष्टिक चटपटीत मखाना भेळ (makhana bhel recipe in marathi)
#cooksnap#Deepti padiyar Ranjana Balaji mali -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#cooksnapआज Shama mangale ताईंची झालं तडका रेसिपी करून पाहिली .खूपच छान खमंग झाला दाल तडका ...😊😋Thank you tai for this delicious Recipe...😊🌹 Deepti Padiyar -
एग 65 (egg 65 recipe in marathi)
#cooksnap मोनल भोईर हिची रेसिपी केली एकदम झकास झाली सगळ्यांना आवडली .Thanks for such delicious recipe.#आखाडी स्पेशल#आपण नेहमी चिकन 65 किंवा व्हेज 65 खातो.आज आपण बनवणार आहोत 🥚🥚एक 65🥚🥚 Hema Wane -
-
दडपे पोहे.. (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #रविवार #दडपे पोहे#Cooksnap Rupali Atre Deshpande यांची दडपे पोहे ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे.. मी टोमॅटो,काकडी घालत नसे..पण आज टोमॅटो,काकडी घालून बघितले..खूप स्वादिष्ट रुचकर झालेत दडपे पोहे..Thank you for this delicious recipe..😊🌹 दडपे पोहे...नावातच आहे या पोह्यांची वैशिष्ट्य...पोह्यांवर वजन ठेवून दडपून ठेवलेले पोहे..लहानपणी आई पोह्यांवर नारळपाणी,ओलं खोबरं,कांदा कोथिंबीर,मिरची,मीठ,साखर घालून त्यावर एखादी जड वस्तू ठेवून दडपत असे.. त्यामुळे सगळ्या पदार्थांचे अर्क पोह्यांमध्ये उतरून दडपे पोह्यांची खमंग भट्टी जमून येतं असे..आणि मग असे अर्धवट मऊ,अर्धवट कच्चे खमंग दडपे पोहे खाणे हा सुख सोहळा असे..😍😋..जसं नोकरीच्या ठिकाणी आपल्याला Target पूर्ण करायला दिले असते..त्यावेळेस नकळत आपल्या मनावर back of the mind का असेना पण Pressure हे असतेच..आणि मग त्या pressure खाली नकळत आपण चांगला performance देतो..तसंच काही दडपे पोह्यांच्या या बाबतीत घडत असावं..😊😊 चला तर मग रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
पपया पुडिंग (papaya pudding recipe in marathi)
#Cooksnap#shital#पपया_पुडिंग... माझी मैत्रीण @shitals_delicacies शितल हिची पपया पुडिंग ही रुचकर रेसिपी मीcooksnap केली आहे..शीतल खूप मस्त झाले आहे पुडिंग.. 👌👍😋..Thank you so much dear for this delicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap आज मी, उज्वला ताईंची अंडा करी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी झाली आहे अंडा करी ..😋😋Thank e tai for this delicious Recipe....😊🌹 Deepti Padiyar -
महाराष्ट्राचा आवडता नाश्ता कांदेपोहे (kande pohe recipe in marathi)
#cooksnapआज जागतिक पोहे दिनानिमित्त माझी मैत्रिण रंजना माळी हिची कांदेपोहे रेसिपी कुकस्नॅप केली आहे . खूपच छान झाले आहेत पोहे रंजना..Thank you for this easy & delicious Recipe....😋😊🌹आज ७ जून जागतिक पोहे दिन.नाश्त्याला काही नाही मिळालं तर सगळ्यांच्या आवडीचा आणि सहज तयार होणारा पदार्थ म्हणजे पोहे.पिवळ्याधम्मक पोह्यांवर ओल्या खोबऱ्याची पखरण आणि हिरव्याकंच कोथिंबीरिची साथ असलेले बघूनच डोळ्यांना थंडावा मिळतो. त्यातही या पोह्यांमध्ये तळलेले शेंगादाणे आणि शेव असतील तर सोने पे सुहागा योगचमहाराष्ट्राचा आवडता नाश्ता म्हणजे कांदेपाहे. सर्वांना परवडणारे आणि झटपट तयार होणारे कांदेपोह्यांची चवच न्यारी. घर, कॉलेज कॅटींग, चहाची टपरी, चौकाचौकात उभे राहिलेले नाश्ता पॉईट आणि हॉटेल्स या सर्व ठिकाणी कितीही नवनवीन डिशेश उपलब्ध असले तरी त्यातील एक पदार्थ म्हणजे कांदे पोहे. या कांदेपोह्यांना सर्वत्र पसंती मिळत असते. त्यामुळे दही पोहे असोत किंवा दडपे पोहे आणि तर्री पोहे असोत किंवा कांदा पोहे पण घरोघरी पोहे व्हायलाच हवे. म्हणतात ना उदरभरण 'पोहे' जाणी जे यज्ञकर्म ! Deepti Padiyar -
नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#Cooksnap #नागपूरी_तर्री_पोहे तर्री पोहे हा एक अफलातून पदार्थ.. चमचमीत खाद्यसंस्कृतीमधलं महत्वाचं पानं..पोहे हा आसेतू हिमाचल पदार्थ.. संपूर्ण भारतात पोहे ही जिव्हाळ्याची रेसिपी..प्रत्येक राज्य,जिल्हे आपापल्या आवडीने यात variations करुन पोहे खाऊन उदरभरणाचे काम करतात..नाश्त्याचा हक्काचा पदार्थ हा..कोणी नाही म्हणूच शकत नाही..श्रीकृष्णाने आवडीने खाल्लेले सुदाम्याचे पोहे...इथपासून ही पोह्यांची परंपरा ..सगळ्यांच्याच आवडीची..😋 तर आज मी सुवर्णा पोतदार यांची नागपूरी तर्री पोहेcooksnap केली आहे..सुवर्णा खूप भन्नाट चव आलीये पोह्यांना.. अफलातून 👌👍😋Thank you so much for this wonderful recipe..😊🌹❤️ चला तर मग विदर्भातील चमचमीत तर्री पोह्यांची परंपरा आपण जाणून घेऊ.. Bhagyashree Lele -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14974957
टिप्पण्या