सोया चंक्स पुलाव ( soya chunks pulav recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#cooksnap

माझी सुगरण मैत्रीण Ranjana mali हिच्या रेसिपी नुसार ,सोया चंक्स पुलाव बनवून ‌पाहिला‌. खूपच टेस्टी झाला पुलाव...😋
Thank you dear for this delicious & easy Recipe..😊

सोया चंक्स पुलाव ( soya chunks pulav recipe in marathi)

#cooksnap

माझी सुगरण मैत्रीण Ranjana mali हिच्या रेसिपी नुसार ,सोया चंक्स पुलाव बनवून ‌पाहिला‌. खूपच टेस्टी झाला पुलाव...😋
Thank you dear for this delicious & easy Recipe..😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मि.
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपतांदूळ कोलम किंवा बासमती
  2. 1 कपसोया चंक्स
  3. 1मोठा कांदा चिरून
  4. 1टोमॅटो चिरून
  5. तमालपत्र,
  6. लवंग,
  7. 2 दालचिनी,
  8. 1 वेलची,
  9. काळिमिरी,
  10. 1 टीस्पूनजीरे
  11. आवडीनुसार लाल तिखट
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. धणे,जीरे पावडर
  14. 1 टीस्पूनगरम मसाला
  15. मीठ चवीनुसार
  16. कोथिंबीर
  17. पाणी अंदाजे
  18. आलं लसूण चिरून

कुकिंग सूचना

२० मि.
  1. 1

    तांदूळ धुवून थोडा वेळ भिजत ठेवा.

  2. 2

    सोया चंक्स गरम पाण्यात १५ मि. भिजत ठेवा‌.

  3. 3

    कुकर मधे तेल गरम करून त्यात सगळे अख्खे मसाले,जीरे आलं ‌लसूण परतून घ्या. नंतर कांदा टोमॅटो घालून‌ छान परतून ‌घ्या.

  4. 4

    नंतर त्यात लाल तिखट,हळद,गरम मसाला,धणे जीरे पावडर,सोया चंक्स हाताने दाबून यात घालून मिक्स करा.

  5. 5

    नंतर त्यात तांदूळ,मीठ पाणी घालून मिक्स करून दोन शिट्ट्या द्या. नंतर त्यात कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

  6. 6

    सोया चंक्स खाण्यासाठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes